आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707
जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे
आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे
भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं
केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे
मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी
डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे.
चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे
पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे
चंदनाचा मोगर्याचा , केवड्याचा वास आहे
पानासवे उदबत्तीचा, हा मराठी बाज आहे.
शेवटी घे विडा कपुरी , वेलदोडा मुखवास आहे
तृप्त व्हावा जीव तुझा; ही जिवाला आस आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6647
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली
'बैठकीची' पंगत फर्मास आहे.
झक्कास ! आवडेश
In reply to 'बैठकीची' पंगत फर्मास आहे. by गणपा
तर तर
आज
??
पेठकारकाका
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
धन्य...
शिघ्रकवी विजुभाऊ!!
कविता आवडेश
अहाहा...
तुमची ही कविता एकदम झकास
:)
काफिया
भजीची चव कांद्यामुळे आली की
अहो
In reply to भजीची चव कांद्यामुळे आली की by विजुभाऊ
नंतर
भारीच!
झकास आहे.
तोंपासु
मस्तच...
केशरी दुधाचाशक्तीवर्धक
In reply to मस्तच... by चिगो
भविष्य...
In reply to केशरी दुधाचाशक्तीवर्धक by गवि
. तुमचं यमक छान हो
In reply to भविष्य... by प्रभाकर पेठकर
भास आहे...
In reply to . तुमचं यमक छान हो by गवि
"तारुण्याचा भास आहे" हे
In reply to भास आहे... by प्रभाकर पेठकर
वो गवी तुमचं जरी मीटर मध्ये
In reply to "तारुण्याचा भास आहे" हे by गवि
शुभ्र मुसळी, चांदीपेला,
In reply to वो गवी तुमचं जरी मीटर मध्ये by गणपा
चोक्कस...
In reply to शुभ्र मुसळी, चांदीपेला, by विजुभाऊ
व्वाह..
In reply to शुभ्र मुसळी, चांदीपेला, by विजुभाऊ
शक्तीवर्धक चांदीचा ग्लास
In reply to मस्तच... by चिगो
शक्तीवर्धक...
In reply to शक्तीवर्धक चांदीचा ग्लास by विजुभाऊ
पाणी सुटले राव
फर्मास !!!!!!
व्वा:
काय हे
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
मस्त...