मसाजसेंटरसंबंधी ,माहिती हवी होती..
नमस्कार,
परिकथीय राज्यघटनेनुसार कलम ४२० (६९) डी - to feel freely allover the body चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त मसाजसेंटरला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही मसाजसेंटरला मसाज-रेकीची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत.
चौकशी क्र १)
सदाशिव पेठ रिक्षा स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या मसाजसेंटरसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे 'हिटर' मिळाल्यास बरे होईल.
मिसळपाव