वीज बिल
मिलिंद भिड़े, भिलाईनगर, छत्तीसगढ़
वीज बिल ज्यास्त आले, ही सर्व सामान्य माणसाची तकरार,भारतात कुठे ही ऐकायाला, हमखास मिळते,। तुम्हाला मिळणाऱ्या बिल वर जवळपास प्रत्येक गोष्टिंचा खुलासा दिलेला असतो, फक्त तुम्ही तो अभ्यासायाचा / वाचायाचा त्रास घेत नाही । हे न केल्या मुळे तुम्हाला असे वाटते कि वीज पुरवठा करणारी एजेंसी तुम्हाला लूटत आहे ।
वीज बिलिंग मुळात तुम्ही विद्युत जोड़नी मागत असताना दिलेल्या खप अहिवाला (demand) वरुन ठरत असते ।त्या मागणी प्रमाणे तुमच्या जोड़नी साठी एनर्जी मीटर लावला जातो ।तुमच्या घरी खप अहिवाला पेक्षा ज्यास्त उपकरणें वापरल्यास तुमचे बिल वाढते ।हे तथ्य ग्राहक सोइस्कर रित्या विसरतो।
मिसळपाव