ट्वेन्टी इयर्स ऑफ धांगडधिंगा
ट्वेन्टी इयर्स ऑफ सरफरोश....फिफ्टीन इयर्स ऑफ लक्ष्य वगैरे ट्रेंड सुरु आहेत.
पण ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा' विषयी कोणी काहीच कसं बोलत नाहीये !
९९ साली आलेल्या ह्या सिनेमाची जाहिरात 'टायटॅनिकला मराठी उत्तर' अशी करण्यात आली होती.
टायटॅनिकमध्ये शेवटी लाकडी फलटीवर पुरेशी जागा असतानाही जॅकने मरण का स्वीकारले ह्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळते.
धांगडधिंगा सिनेमाची कथा कोर्टाच्या पार्श्वभूमीवर घडते. टायटॅनिक जहाजातून वाचलेल्या सातशे प्रवाश्यांनी धांगडधिंगा बघितल्यावर, आम्हाला का वाचवले म्हणून जहाजाच्या कॅप्टनवर त्याच कोर्टात केस केली होती म्हणे.
मिसळपाव
क्रमवार पाककृती:
१. कोबी बारीक चिरुन धुवून घ्या
२. प्रथम लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट करुन घ्या
३. स्टीमर प्लेट घ्या आणि त्याला तेल लावून घ्या
४.
ती मॉडर्न सावित्री होती
वडा च्या फांदीची पूजा तिला मान्य नव्हती
-
तीन वडा च बोन्साय विकत आणलं व यथासांग पूजा केली
-
दारावर टकटक झालं तीन दार उघडलं
-
दरवाज्यात एक तीन फुटी माणूस उभा होता
-
अरे तू कोण ?
-
सावित्री मी सत्यवान तुझा पती
-
अर्रे तू तर चागला पाच फूट आकरा इंच उंच होता तुज असं कस झालं ?
-
तू वडा च बोन्साय पूजला वडा न मला बोन्साय केलं
-
तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली