ट्वेन्टी इयर्स ऑफ धांगडधिंगा
In reply to हा हा हा हा by श्वेता२४
In reply to मिठारे खोटारे आठवून धमाल आली. by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पहले ताे कभी कभी ग़म था... :- Altaf RajaIn reply to हा चित्रपट कुठेही ऑनलाईन मिळत by मदनबाण
कोठारे त्यावेळी 'जबरदस्त' या सायन्स फिक्शनच्या कामात बिझी असल्याने ते होऊ शकले नाही.चिनार, दंडवत घ्यावा !
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
In reply to सासरचे धोतर by समीरसूर
मराठी चित्रपटात कल्पकतेची प्रचंड वानवा आहे. सगळं कसं उथळ, कामचलाऊ...केविलवाणं!असं वर्तमानकाळात बोलू नका बुवा.. आताचा सरासरी मराठी सिनेमा अतिशय उत्तम असतो.
In reply to बायको चुकली स्टँडवर by गवि
In reply to खूप कमी... by समीरसूर
In reply to अलीकडल्या काळातला सर्वात by चिनार
In reply to खूप कमी... by समीरसूर
- मुळशी पॅटर्न मला यथातथाच वाटला (टीव्हीवरच पाहिला)..
- सविता दामोदर परांजपे - . हा कसा आहे ?
- काही अपयशी असले तरी चांगले असतात ..
- हम्पी पाहिला आहे का कुणी ? कसा आहे ?
- अलिकडेच पूजा सावंतचा लपाछपी पाहिला (टीव्हीवर) .. अप्रतिम नसला तरी बर्यापैकी चांगला वाटला.
- मांजा चांगला आहे. (सायकोथ्रिलर .. पण भडक होवू दिला नाहीये), हा कधी कधी टीव्हिवर लागतो
- मला काहीच प्रॉब्लेम नाही - चांगला आहे , पण टीव्हीवर लागत नाही कधी.
- YZ - नावावरुन वाटतो तसा पांचट नाही.. बर्यापैकी चांगला आहे - हा पण टीव्हीवर लागत नाही सहसा
- फॅमिली कट्टा - कथा पटली नाही पण उत्कृष्ट अभिनय / संवाद या करिता आवर्जुन पहावा असाच - पण हा कधी टीव्हीवर लागल्याचं आठवंत नाही.
- याउलट फर्जंद - यशस्वी पण अगदी फसलेला वाटला
- आपला मानूस - यशस्वी आहे आणि आवडलाही
In reply to मुळशी पॅटर्न मला यथातथाच by मराठी कथालेखक
In reply to मुळशी by समीरसूर
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
In reply to गायब by समीरसूर
In reply to गायब by समीरसूर
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
In reply to धुमाकूळ by अभ्या..
In reply to अशीच स्टारकास्ट by तुषार काळभोर
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
In reply to ह्या धाग्यावरून youtube वर गेलो by लंबूटांग
In reply to देऊळ, रेगे, tcgn हे काही by गवि
In reply to खोटारे फॅन by मित्रहो
In reply to कोठारे आणि पिळगावकर असे दोन by गवि
In reply to ह्या दोघांचेही सिनेमे मनोरंजक by चिनार
In reply to २००२-०३ च्या दरम्यान मराठी by चिनार
In reply to श्वासमुळे मराठी सिनेमा बदलला by मराठी कथालेखक
In reply to २००२-०३ च्या दरम्यान मराठी by चिनार
सातच्या आत घरात सारखा ओव्हर रेटेड सिनेमा त्यातलाच एक.ओव्हर रेटेड ? पुण्यात घडलेल्या एका सत्य घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्याची कथा बेतली होती, माझ्या जनरेशन मधे पहिल्यांदाच बलात्कार हा विषय इतक्या सक्षमपणे हाताळलेला तो बहुदा पहिलाच चित्रपट असावा विशेषत: पिडीत स्त्री चे खंबीर चित्रण असलेला माझ्या आयुष्यातील तो पहिला चित्रपट. असो
- बयो
- सुंबरान
- पिपाणी
हा हा हा हा