गेले ते दिवस
"रांव रे, आपा येतां साईट दी" (थांब रे,आपा येतोय साईडला रहा)
असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.
त्याचं असं झालं,आपांना-माझ्या काकाना- धंद्या मधे जास्त दिलचस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस -प्यासींजर व्हीएकल- विकत घेतो.त्यावेळी साधारण
२०० रुपयाना -म्हणजे आताचे ४० हजार रुपये झाले अर्थात त्यावेळी गाड्या इंपोर्ट होत असत म्हणा-विकत घेतली.अण्णाचं लग्न झालं तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी निर्वतली होती.
मिसळपाव
ओमार दादा मिश्ते शेंच्युरी मारो ( कृ भावना को समझो ) ....
९४ रन नाबाद .. शेन वॉटसन चा एक अखुड टप्प्याचा चेंडू .. तो खाली वाकला , पण अपेक्षे प्रमाणे चेंडू उसळलाच नाही ,, चेंडू अगदी बॅट जवळनं गेला .. आमचं अँड्रिनलीन पुन्हा वाढलं ... बराच वेळ गेला (मी तो पर्यंत जरा बाहेरची हवा खाऊन आलो) .. परत आलो तेंव्हा त्याने सोळाव्या कसोटी शतकानंदर माझ्या कडे बॅट दाखवून मला अभिवादन केलं .. मी फारच खुष झालो ... आनंद गगनात मावेना ...