अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल?
हा धागा "घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार व शाळकरी मुले" ह्या धाग्यातून निर्माण केला आहे.
"....अशी शंका असेल तर शाळा अधिक काळ बंद करावी की नाही, ह्याचा विचार ईन्फॉर्म्ड डिसीजन असेल. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तर किती पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील ही शंकाच आहे. मुलांना घरी ठेवून घेतले तर त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल हे पहाणे योग्य ठरावे.
मिसळपाव

त्याच सागरकिनार्यावर टिपलेला हा फेसाळलेला समुद्र ...