भेंडीची कुरकुरीत भाजी
ही फोटोची लिंक.
तर काय आहे कि आज मी भेंडीच्या भाजीचा एक छोटासा प्रयोग करून पहिला...कुरकुरीत..
साहित्य : १) भेंडी २) लसूण ३) लाल मिरच्या (वाळलेल्या) ४) दाण्याचा कुट ५) मीठ
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
कृती : भेंडी धुवून बर्यापैकी पातळ गोल काप करून घ्या.
एक मोठे पसरट फ्राय पॅन घेऊन त्यात फोडणीसाठी तेल टाका...तुम्हाला जर भाजीच्या अंदाजानुसार फोडणीसाठी तेल ठरवता येत नसेल कृपा करून स्वैपाकाच्या भानगडीत न पडता हाट
मिसळपाव
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..
जाता जाता - हरिहरनने गायलेलं 'कृष्णा नी बेगने..' ऐका..