बीजिंग / हाँगकाँगमध्ये शाकाहारी व्यक्ती साठी जेवणाचे काय पर्याय आहेत ?
दहा दिवस फक्त कोर्या नूडल्स खाऊन जगणे मला तरी अशक्य आहे.
भारतीय (उत्तर / दक्षिण) जेवण मिळाले तर उत्तम ! (त्यासाठी रोज १०-१२ मैल टॅक्सीने जाण्याची देखील तयारी आहे; पैसे मला भरावे लागणार नाहीत, त्यामुळे :-))
कृपया, माहिती असल्यास तातडीने सुचवा.
धन्यवाद.
वाचने
5458
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिभोकाका, माझी एक मैत्रिण
http://www.echinacities.com/b
गूगल सर्चने
http://www.khanakhazana.hk/ho
गूगलला शरण जा की राव!
अवांतर प्रतिसाद !
मिसळपाव?
शुभेच्छा
आणखी एक फालतू धागा...
In reply to शुभेच्छा by चिंतामणी
?????
In reply to शुभेच्छा by चिंतामणी
धन्यवाद
मी अगोदरच देणार होतो तसा प्रतिसाद, पण...........
In reply to धन्यवाद by मिसळभोक्ता
घरीच या, हॉटेल ची वगेरे पण
In reply to मी अगोदरच देणार होतो तसा प्रतिसाद, पण........... by Manoj Katwe
आमचे बिजिंग
In reply to धन्यवाद by मिसळभोक्ता
गँजेस
In reply to आमचे बिजिंग by मीनल
गँजेस हॉटेल ओनर हेतल हेमनानी
In reply to गँजेस by मिसळभोक्ता
मी
In reply to धन्यवाद by मिसळभोक्ता
त्यासाठी जेव्हा हाँगकाँमधे
In reply to धन्यवाद by मिसळभोक्ता
"मी बीजिंग/हाँगकाँगला असतो,
आँ!
चाउ म्याउ
In reply to आँ! by प्रियाली
अत्यंत फुटकळ धागा. गूगलबाबा
मिभो चीनला जात आहातच तर
me navin sadyasa ayhe tasa
मिभो चीनला ?
स्वाद
अमेरीकेतल्या चीनी हॉटेलात
In reply to स्वाद by चिरोटा
वा! वा! शुची तै, लसूण,
In reply to अमेरीकेतल्या चीनी हॉटेलात by शुचि
ए प्रसन्ना , चित्रात तुच हा
In reply to स्वाद by चिरोटा