अजब आहे ना ?
१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....
३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........ पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते.....
पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .......... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......
Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............. पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत./.....
असे लेख लिहायला खूप अवघड वाटते .........
मिसळपाव