उखाणे हवेत........
लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का? गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध) विश्वास आहे(च).
याद्या
5123
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
सद्ध्या संकेत स्थळावरचे लेखन
येथे पहा
उखाणे हवेत..... utkarsh shah ?
हा हा हा.. फारच छान संजयराव,
In reply to उखाणे हवेत..... utkarsh shah ? by संजयशिवाजीरावगडगे
मि.पा.वर इथेही मिळतील.
खोक्यात खोका टिव्हीचा
छ्या..
In reply to खोक्यात खोका टिव्हीचा by पर्नल नेने मराठे
काल परवाच इथे ही राजकीय घोषणा
कॉलिंग पर्या...कॉलिंग पर्या...
मच्याक म्हणजे काय?
In reply to कॉलिंग पर्या...कॉलिंग पर्या... by धमाल मुलगा
कपावर कप, बशीवर बशी माझी
=)) हा मस्त्च आहे
In reply to कपावर कप, बशीवर बशी माझी by मृत्युन्जय
इथून तिथून पेरला लसूण ---ला
लवंगाने होते कुणकुण,