मी स्वतः वडिलांच्या नोकरी मुळे महाराष्ट्रा बाहेर बरीच वर्षे होतो. इतरांच्या मते मराठी माणूस बुद्धिजीवी, कलाप्रेमी, भरपूर वाचन करणारा, पैश्याने फार श्रीमंत नाही अशीच प्रतिमा आहे. राजस्थानात शिकत असतांना बरेच शिक्षक मरठी मुलगा म्हणून माझ्याकडे कॉतुकाने बघायचे.
सहमत.
कोण कसे आहे हे त्याच्या वागण्यावरुन ठरवणे बरे नव्हे.परीस्थीतीचाही दोष असतो,पण 'हो' ला मत दीले आहे,कारण मराठी माणसाच्या बाबतीत प्रत्येकवेळी परीस्थीतीला जबाबदार धरणे योग्य नाही.
युपीवाले लोक त्यामानाने फार चांगल्या स्वभावाचे असतात्,नम्रताही खुप असते.
>>>>>>>>> युपीवाले लोक त्यामानाने फार चांगल्या स्वभावाचे असतात्,नम्रताही खुप असते.
सगळेच लोक चांगले असतात. मग ते युपी वाले असोत किंवा महाराष्ट्रीयन ...तुम्ही कुठल्या angle नी समोरच्या ला बघता हे महत्वाचे आहे.
ईथे दृष्टीकोनाचा प्रश्न नाही.आपण त्याच्यांत असलेली शिस्त बघा,बोलायची पध्दत बघा,त्यामानाने ते लगेच काही तोंडावर बोलत नाहीत्,त्यांच्यासारखा पाहुणचार कोणीच करत नाही.
घरी मोठ्यांना जो मान दीला जातो,तो फक्त ह्यांच्याच घरात बघायला मिळतो.
भाषा शास्त्रज्ञांचा मते सध्याचा मराठी भाषेचा विकास ज्या काळात झाला तेव्हापासून ती जेत्या लोकांची भाषा आहे, त्या मुळे मराठीत आज्ञार्थी वाक्ये जास्त वापरली जातात त्या उलट जर आपण उत्तरे कडे पहिले तर (हिंदी ,भोजपुरी , मारवाडी , गुजराथी, इ. ) त्या भाषां मध्ये आदरार्थी वाक्ये जास्त दिसतात कारण उत्तरेत बराच काळ मोगलाचा अंमल होता व त्या भाषांचा विकास गुलामगिरीच्या काळात झाला आहे ...आपल्या कडून चुकुनही कुणाचा उपमर्द होऊ नये म्हणूनच ते फार काळजी घ्यायचे त्यामुळेच आगदी लहान मुलांना सुद्धा आप, आप म्हणतात......तुम्ही पंजाब चे उदाहरण पाहू शकतात ती बोली सुद्धा आपल्या मराठी सारखी रांगडी आहे
कोकणातला मराठी माणूस बुद्धीमान असतो, तो कधीही कोणाच्या वाटेला जात नाही. त्यामुळे भांडकुदळ जो तुम्ही म्हणत आहात तो महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागात आहे ते काही मला माहित नाही.
इथे रांगडे पणाचा उल्ले़ख आहे पण आमच्या कोकणाची भाषा रांगडी नसून प्रेमळ आहे. लेखकाने चुकिचा कौल घेतला आहे.
इथे कोकण चा उल्लेख कुठे आलय...? दुसरे हे कि मी कुठे म्हणटलय कि कोकण ची भाषा भाडंकुद्ळ आहे , महाराष्ट्राराच्या सर्व बोली भाषा काना ला गोड च आहेत (त्या प्रेमळ नाहित) फक्त माझ म्हणन हे कि मराठीत अज्ञार्थी वाक्या मुले इतरना ती भाडंकुदळ वाटते...
तुम्ही कोकणचा उल्ले़ख का केला नाही. रांगडी भाषा कोकणाची नाहीच आहे. तुमच मत चुकीचे असल्याने मी कोकणचा उल्ले़ख केला आणि लेखकाने चुकिचा प्रश्न विचारला असे मी म्हटलेच आहे.
हो आहे भांदकुदळ ...मग?
हो!! मराठी मणूस भा॑ड्कुद्ळ
In reply to हो आहे भांदकुदळ ...मग? by अविनाशकुलकर्णी
आपापसात आहे. बाहेरच्यांकडे
वास्तववादी विनोद.
In reply to आपापसात आहे. बाहेरच्यांकडे by विश्वनाथ मेहेंदळे
प्रतिसाद दोनदा आल्याने काढून टाकत आहे.
In reply to वास्तववादी विनोद. by pramanik
वास्तववादी ठीक आहे, विनोद का
In reply to वास्तववादी विनोद. by pramanik
Because reality is funny
In reply to वास्तववादी ठीक आहे, विनोद का by विश्वनाथ मेहेंदळे
भांडकुद्ळ नाही
हा कौल
सहमत. कोण कसे आहे हे त्याच्या
In reply to हा कौल by सिद्धार्थ ४
>>>>>>>>> युपीवाले लोक
In reply to सहमत. कोण कसे आहे हे त्याच्या by pramanik
म्हनजे तुम्हाला FIRST ANGLE
In reply to >>>>>>>>> युपीवाले लोक by सिद्धार्थ ४
ईथे दृष्टीकोनाचा प्रश्न
In reply to >>>>>>>>> युपीवाले लोक by सिद्धार्थ ४
नाही
संदीप खरेंचे गाणे
संदीप खरेंचे गाणे
अजिबात नाही..
भाषा शास्त्रज्ञांचा मते
बुद्धीमान असतो
In reply to भाषा शास्त्रज्ञांचा मते by जोशी 'ले'
इथे कोकण चा उल्लेख कुठे
In reply to बुद्धीमान असतो by विकि
जोशी सर
In reply to इथे कोकण चा उल्लेख कुठे by जोशी 'ले'