मराठीला मानाचा मुजरा
आज मराठी राजभाषा दिन. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या मायमराठी बाबत काही चर्चा व्हावी म्हणून या धाग्याचा प्रयत्न
मराठी भाषा नामशेष होते आहे काय ही चर्चा नेहमीच सुरु असते पण आज जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये मराठी एकोणिसावी आणि भारतात चौथी आहे सुमारे साडेसात कोटी लोक मराठी बोलतात. आजवर जरी मराठीच्या वाट्याला तीनच ज्ञानपिठ पुरस्कार वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांच्या रुपाने मिळाले असले तरी ही संख्या निश्चितच मोठी असायला हवी होती असे वाटते
माय मराठीला मानाचा मुजरा
मिसळपाव
सामग्री:
१ गाजर, फोडी
१ बटाटा, फोडी
१/२ वाटी हिरवे मटार
१ छोटा कांदा, बारीक चिरलेला
५-६ करी पत्ता
२ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ वेलची
२ लवंगा
१/२ इंच दालचिनी चा तुकडा
३-४ काळे मिरे
१ चमचा तेल
२०० मी लि नारळाचे दाट दूध
मीठ स्वादानुसार
कृती:
- एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला.
ठाण्यापासून ६१ किलोमीटर वर, शहापूर नजीक माहुली किल्ला आहे.