एक भारुड
नुकतेच सन्त एकनाथाचे 'भवानीमाते रोडगा वाहीन तुला' हे भारुड वाचनात आले. हे खुप जुने आहे ह्याची कल्पना आहे. प्रथम वाचनानतर विनोद म्हणुन खुप हसलो पण नन्तर एक सन्त असे का लिहितील असा प्रश्न पडला. एक्-दोन जाणत्या लोकाना विचारले असता ' हे प्रतीक आहे' असे सान्गीतले पण कशाचे प्रतीक हे मात्र सान्गु शकले नाहीत. शेवटी मिपा वर विचारा असा सल्ला मिळाला. ह्यावर पुर्वी चर्चा झाली असेल तर क्षमस्व- link - द्या, नाहीतर जाणत्यानी मदत करावी. मुळ कवीता मला एका व्यनीतुन आली व ती इथे डकवीण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही- जसा अजुन अनुस्वार पण जमत नाही.
प्रतिसादाची वाट पहात आहे
याद्या
21638
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
अर्थ
एकनाथ व अन्य संतांना टी पी
हे घ्या मुळ भारुड !
षड्रिपू
एक भारुड
स्वतःच्या सुटकेकरता इतर
In reply to एक भारुड by अनिवासि
पैसातैने दिलेला अर्थ बरोबर
In reply to स्वतःच्या सुटकेकरता इतर by मनीषा
मला वाटलेले
एक भारुड
अर्थ
दादला नको ग बाई हेही असेच एक