कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१
कॉस्मिक सेन्सॉराशिप
भाग -१
ccccccccccccccccccccccccccccccccccccccc
‘भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERNच्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा, म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी, अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.
““अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.””डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते.
शास्त्री नुकतेच जीवघेण्या अपघातातून केवळ नशिबानेच वाचले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
मिसळपाव