माझा गाव ......(भाग-2)
पहिल्या भागास भरभरून प्रतिसाद दिल्या बाबत सर्वांचे खूप-खूप आभार...
माझा गाव ...(भाग-०१):-http://www.misalpav.com/node/29941
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गावीसुध्दा बरीच हिरवल आहे....शेतं ब-याच प्रमाणात हिरवी आहेत, आणि ज्या ठिकाणी खाण्यासाठी मिळते त्या ठिकाणी पक्षी हे असतातच... शेतातील झाडावर.....घराच्या समोरच्या झाडावर असे बरेच पक्षी दिसतात हिवाळ्यात गावी....
मिसळपाव