महालक्ष्मी सरस २०१५.
आणी समोर मोठ्ठा लांबच्या लांब मांडव उभारला असुन खुप सारे स्टॉल्स दिसत होते. सुरुवातीलाच एका बचत गटाच्या महीला हाताने गोधडी शिवत बसल्या होत्या. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला.
नंतर चा स्टॉल हाताने शिवलेल्या बॅगांचा होत्या, अतिशय सुंदर अशा कापडी, जुट्च्या पिशव्या टांगलेल्या होत्या.
.
पुढे हाताने कलाकुसर केलेल्या पणत्यांचा स्टॉल होता.
विविध प्रकारची लोणची यांच्यासाठी बरेच स्टॉल होते.
एका भागात विविध प्रकारची पिठे , कुरडया, शेवया, सांडगे, कडध्याने, पोहे होते.
एक स्टॉल तर खास मांसाहार करण्यार्ंसाठी स्पेशल होता, सर्व प्रकारचे सुकट इथे मिळत होते.
आयुर्वेदीक सुगंधी अगरबत्त्या , अत्तरे , काजळ यासाठी ही बरेच स्टॉल्स होते.
राजस्थानी पारंपारीक वस्तुंसाठी एक राजस्थानी स्टॉल होता.
कोकण स्पेशल आमसुले, आंबा वडी, चिंचवडी, सरबते, आमरस.
मंडपाछ्या बाहेरच्या बाजुलाही काही वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या
तिथेच हा वासुदेवही भेटला.
.
.
हाताने केलेल्या अजुन काही कलाकृती
.
वेगवेगळ्या राज्यातील साड्या, ड्रेस मटेरीयल्स
बाकीच्या काही वस्तुंचे स्टॉल्स
.
.
.
.
.
In reply to मोक्षदाताई आणि नुलकर पुन्हा by स्पंदना
In reply to नुलकर्स फक्त चौथ्यांदा आले by अजया
In reply to खादाडीचे फोटो by मोक्षदा
In reply to म्हणून ७ जन्माचे भुकेले by टवाळ कार्टा
In reply to अहो ट.का. तुमच्या सारखे ७ by कविता१९७८
अहो ट.का. तुमच्या सारखे ७ जन्माचे भुकेले नाही हो आम्हीहा जावईशोध कुठुन लावला जरा सांगता का?...का नेहमी सारखेच "मनाचे श्लोक"? जौदे...बायकांची सवय असतेच समोरच्याने म्हटलेले वाक्य उचलून तेच विना लॉजिक समोरच्याला ऐकवायचे त्यामुळे तुम्हाला मोठ्या मनाने जौदे असे सांगतो :)
In reply to अहो ट.का. तुमच्या सारखे ७ by टवाळ कार्टा
In reply to जावईशोध कशासाठी ?? by कविता१९७८
जावईशोध कशासाठी ?? मागच्यावेळी तुम्हीच तुमच्यासाठी विनोदला निवडलय, लक्षात आहे हो सर्वानाह्याला पुरावा दाखवा"च" असे ओपन च्यालेंज...नै जमणार कारण...जौदे...म्हैला मंडळाची सवयच असते असे आडवे तिडवे हवेत बाण मारायची
In reply to जावईशोध कशासाठी ?? by टवाळ कार्टा
In reply to म्हणून ७ जन्माचे भुकेले by टवाळ कार्टा
In reply to बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा by जेपी
In reply to बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा by जेपी
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
In reply to बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा by जेपी
In reply to जेपी यांणा गेल्या जन्मीचा by सस्नेह
In reply to जेपी यांणा गेल्या जन्मीचा by सस्नेह
In reply to अण्णाभावासाठी मागचा जन्म by जेपी

In reply to अग मुलींनो यावेळी शतकी by आरोही
In reply to जास्त वेळ ना घालवु by जेपी
In reply to झालं? निघा आता.छान होता विनोद by अजया
मस्त व्रुत्तांत...