मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा गाव ......(भाग-2)

मॅक · · भटकंती
पहिल्या भागास भरभरून प्रतिसाद दिल्या बाबत सर्वांचे खूप-खूप आभार... माझा गाव ...(भाग-०१):-http://www.misalpav.com/node/29941 हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गावीसुध्दा बरीच हिरवल आहे....शेतं ब-याच प्रमाणात हिरवी आहेत, आणि ज्या ठिकाणी खाण्यासाठी मिळते त्या ठिकाणी पक्षी हे असतातच... शेतातील झाडावर.....घराच्या समोरच्या झाडावर असे बरेच पक्षी दिसतात हिवाळ्यात गावी.... त्यांची मला टिपता आलेल्या छबी … तसेच इतर फोटो.... प्रचि 01:- मी कशी दिसते/दिसतो प्रचि 02:- मी नाही बोलणार..... प्रचि 03:- प्रचि 04:- प्रचि 05:- प्रचि 06:- प्रचि 07:- प्रचि 08:- प्रचि 09:- प्रचि 10:- गावचा रानमेवा प्रचि 11:- प्रचि 12:- प्रचि 13:- गावचा सुर्यास्त..... प्रचि 14:- प्रचि 15:-

वाचन 5839 प्रतिक्रिया 0