✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"जाहीर निमंत्रण" पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि चर्चा

त
तळेकर यांनी
Fri, 02/15/2008 - 16:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5627 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Fri, 02/15/2008 - 17:46 नवीन

अक्षर सिद्धांत

अक्षर सिद्धांताचा विजय असो! कोणी मांडलाय हो हा अक्षर सिद्धांत..? नवख्याला शास्त्रशुद्ध मराठी अभ्यास करून शिकता येईल, पण बोलीभाषेतील आणि पुरातन उच्च मराठी शिकणे आणि समजणे सोपे नाही. तिचा सांकेतिक भाषा म्हणून उत्तम उपयोग होतो. (सांकेतिकभाषाप्रिय) मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 18:41 नवीन

अरे कुणी तयार आहे का?

अरे मिसळपाव डॉट कॉमचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कुणी या कार्यक्रमाला जायला आणि चर्चासत्रात भाग घ्यायला तयार आहे का ते सांगा रे! तसे असल्यास कृपया मिसळपाव डॉट कॉमच्या परवानगीकरता पोष्टकार्ड पाठवून या पत्त्यावर अर्ज करा...:) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 02/15/2008 - 19:06 नवीन

तूच

तात्या, मला वाटते की चर्चासत्रासाठी योग्य प्रतिनिधी तूच आहेस. हाणून पाड सगळ्या डुढ्ढाचार्य का काय म्हणतात ते.. त्यांना! मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 19:10 नवीन

हम्म्म :)

टाईम गावला तर माझाही तोच विचार सुरू आहे. जर का तिथे कुणी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या मुद्द्यावर ट्यॅव ट्यॅव करायला लागला तर मग तो आहे आणि मी आहे! :)) असो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
त
तळेकर Fri, 02/15/2008 - 21:19 नवीन

चर्चासस्त्रात भाग घेण्यासाठी.

मला वाटते या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तात्यांनी तर यावेच पण त्या शिवाय ईतर भाषाप्रभूनीही यावे. आपल्या संकेत स्थळावर त्यांची वाणवा मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 02/16/2008 - 00:00 नवीन

मी ही विचार करतो आहे यायचा.

पण मी येऊन ट्यॅव ट्यॅव करणार आहे.. आणि हो ट्यॅव ट्यॅव कुठून सुरू होते आणि ढोबळ नियम कुठे संपतात हे पण विचारणार आहे. बघू कसे काय जमते ते... :)) :)) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा