✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एंजल्स & डेमन्स ...

छ
छोटा डॉन यांनी
Mon, 06/08/2009 - 21:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10206 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

लै भारी

निखिल देशपांडे
Mon, 06/08/2009 - 21:40 नवीन
लै भारी परिक्षण रे डॉण्या..... पुस्तक वाचलेच आहे त्यामुळे चित्रपट पण पहायचा आहे. तुझा लेख वाचल्या बंतर तर आता नक्किच बघावा लागेल. "मेसन्स आणि इल्युमिनाटी" हा लेख लवकरच येवो ==निखिल
  • Log in or register to post comments

चित्रपट पाहयलाच हवा

चकली
Mon, 06/08/2009 - 22:05 नवीन
उत्तम परिक्षण. चित्रपट पाहयलाच हवा चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

उत्तम

विसोबा खेचर
Tue, 06/09/2009 - 10:24 नवीन
उत्तम परिक्षण. चित्रपट पाहयलाच हवा हेच बोल्तो..! डॉन्या, सुरेखच लिहिलं आहेस.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली

लवकरच बघायचाय ,

अबोल
Mon, 06/08/2009 - 22:17 नवीन
दा विंची कोड प्रथम बघितला तेव्हा डोक्यावरुन गेला. मग त्याचे पुस्तक वाचले तेव्हा तो समजला.तो एक सु॑दर चित्रपट होता. आता लवकरच हा चित्रपट पण बघायचाय
  • Log in or register to post comments

छान परिक्षण डॉन...

अंतु बर्वा
Mon, 06/08/2009 - 23:08 नवीन
मी सुद्धा पहिल्याच दिवशी पाहिला चित्रपट... एवढ्या मोठ्या novel ला २ तासाच्या वेळेत बसवणे म्हणजे खरंच खुप कठीण आहे... पण एक छान प्रयत्न म्हणून पाहायला हवा (आणी Tom Hanks साठी...) Da vinci कींवा angels and demons सारखे चित्रपट पाहण्यासाठी अशी काहितरी पार्श्वभुमी माहीत हवीचं. विशेषत: ज्यानी पुस्तक वाचलेले नाही त्यांच्यासाठी... ती तु थोड्क्यात परंतु सोप्या शब्दात मांड्ली आहेस... सो, गुड जॉब...
  • Log in or register to post comments

लय भारी

अनुप कोहळे
Tue, 06/09/2009 - 00:44 नवीन
पुस्तक फार वर्षांपुर्वी वाचाले होते...३ किंवा ४....त्यामुळे थोडेच आठवते.... हम्म....परत वाचावे लागेल...... छान परीक्षण.....
  • Log in or register to post comments

थँक्स रे

टारझन
Tue, 06/09/2009 - 00:56 नवीन
थँक्स रे डाणू ... आपल्याला बी पाहायचा होता पिक्चर .. परिक्षणही उत्तम जमलाव .. असाच लिहीत राहिलास तर लवकरंच "सिद्धहस्त लेखक" होशील .. हां .. पण त्यासाठी तुला खोड्या अंमळ कमी कराव्या लागतील आं ..
  • Log in or register to post comments

आवडले

विकास
Tue, 06/09/2009 - 01:23 नवीन
परीक्षण आवडले! हा चित्रपट मी देखील गेल्याच आठवड्यात पाहीला. दा विंचीच्या बाबतीत पुस्तक आधी वाचले असल्याने चित्रपट तितकासा आवडला नव्हता. येथे पुस्तक वाचायाला सुरवात केली आणि तितक्यात अचानक चित्रपट पहायला जाणे झाले. थोडक्यात पुस्तक वाचायच्या आधी चित्रपट पाहील्याने तो अधिक आवडला असे वाटते.
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण

बबलु
Tue, 06/09/2009 - 01:56 नवीन
चित्रपट मलाही आवडला (दा विंची कोड चित्रपटातील चुका टाळल्याहेत). :) पण पुस्तक मला जास्त आवडलं. पुस्तकातले असंख्य बारकावे २ तासाच्या चित्रपटात बसवणं तसंही अवघडच. परीक्षण मस्तच लिहिलंय. अभिनंदन. ....बबलु
  • Log in or register to post comments

चांगले परिक्षण आहे.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/09/2009 - 02:33 नवीन
आवडले... पुस्तक अर्धवटच म्हणजे १५० पाने वगैरे वाचले होते. :) बघू आता पूर्ण सिनेमा बघावा असा विचार आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

छान लिहीले

भाग्यश्री
Tue, 06/09/2009 - 03:05 नवीन
छान लिहीले आहेस रे.. सगळा लेख अगदी आवर्जून परत वाचण्यासारखा झालाय! पुस्तक दा विंचि पेक्षाही आवडते आहे.. त्यामुळे मुव्ही नक्कीच बघणार.. आणि या मुव्हीमधे चुकाही कमी केल्यात असं ऐकून आहे.. बघितल्यावर कळेल आता.. बायदवे, इल्युमिनातीचा तो अँबिग्राम पाहून आणि ती मजा कळल्यावर मी अवाक झाले होते !! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments

वा! मस्त

Nile
Tue, 06/09/2009 - 03:51 नवीन
वा! मस्त परीक्षण! मला नेहमीच वाटत, एखाद्या सुंदर पुस्तकाचा सिनेमा करण हे खुपच अवघड कामं. त्यात पुस्तकात जसा पात्र, वातावरन निर्मितीला वाव असतो तेवढा सिनेमात असत नाही. त्यामुळे पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे. :) ) डिस्कव्हरी चॅनेल वर नुकतेच दा विंची कोड व एंजल्स अ‍ॅन्ड डीमन्स यावर कार्यक्रम झाले. त्यात सर्व "संकल्पनांचा" (उदा. अ‍ॅन्टीमॅटर, इल्युमीनाटी, प्रायरी, वगैरे) व्यवस्थीत अभ्यास, आढावा घेण्यात आला, जरुर पहाण्यासारखे कार्यक्रम. डॅन ब्राउनने अनेक खर्‍या गोष्टींपासुन सुरुवात करुन इतक्या सुंदर (काल्पनीक) कथा बनवल्या आहेत की त्याला सलाम करावासा वाटतो. उदा. अँटीमॅटर खरच CERN ने बनवलं आहे, त्याचा व्यवस्थीत त्याने अभ्यास केला, पण तेवढ्या अँटीमॅटर ने इतक नुकसान होउ शकत नाही असा ते बनवण्यार्‍या शास्त्रज्ञांचा दावा आहे. तसेच इल्युमिनाटी खरच होती आणी तिला फ्रेंच राज्यकर्त्यांनी (?) चर्चच्या मदतीने संपवली हे ही इतिहासकार मानतात, पण बाकी गोष्टी मात्र डॅनच्या कल्पनाशक्तीची उदाहरणं. :)
  • Log in or register to post comments

कादंबर्‍यांचे चित्रपटीकरण

आनंदयात्री
Tue, 06/09/2009 - 10:05 नवीन
>>पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे कांगो , अ‍ॅना अँड द किंग ऑफ सयाम हे असेच काही आधी कादंबरी नंतर चित्रपट असे पाहिलेले चित्रपट. परिक्षण छान आहे डान्या .. कर्मठतेच्या विरुद्ध असलेल्या मेसनरी चळवळी बद्दल जरुर टाक. (चळवळ शब्द किती भारतियीकरण करतो नाही ;) ) - (आंतरजालिय मेसन) किंग आंद्या सॉलोमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मी पुस्तक

सुबक ठेंगणी
Tue, 06/09/2009 - 04:28 नवीन
मी पुस्तक वाचले नाहिये...पण तुझ्या परिक्षणावरून वाचावंसं वाटतं आहे...मनापासून धन्यवाद... आणि भाग्यश्री म्हणते ती इल्युमिनातीच्या अँबिग्रामची मजा कोणती? का त्याच्यासाठी पुस्तक वाचू?
  • Log in or register to post comments

अगं

भाग्यश्री
Tue, 06/09/2009 - 08:03 नवीन
अगं तेव्हढ्याचसाठी पुस्तक कशाला..! तो इल्युमिनातीचा लोगो आहे ना? तो साधा सरळ वाच, आणि नंतर शीर्षासन करून वाच.. दोन्हीकडून वाचता येतो.. त्याप्रकारच्या आकृतीला अँबिग्राम म्हणतात.. Image removed. www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

अँबिग्राम!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/10/2009 - 14:49 नवीन
नविनच माहिती कळली. अँबिग्राम बद्दल. धन्यवाद. अवांतर: एक शंका आहे. शीर्षासन करण्यापेक्षा स्क्रीन उलटा करून वाचले तर चालेल का? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

तोडलनं

आनंदयात्री
Wed, 06/10/2009 - 15:10 नवीन
तोडलनं तोडलं तुम्ही !! काय प्रश्न सोडवलाय तुम्ही .. आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाला स ला म !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हम्म्म्म!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/10/2009 - 15:46 नवीन
'नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन' हे वाक्य ऐकलंच असेल तुम्ही. आता आम्हाला ते उलटंपालटं करून तर बघायचं आहे पण शीर्षासन? हॅहॅहॅ, अंमळ कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत. म्हणून ही आयडिया. क बोल्तो? चालंन का? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

जे सोप्पं

भाग्यश्री
Wed, 06/10/2009 - 22:08 नवीन
जे सोप्पं जाईल ते करा! :) मी शीर्षासन करूनच वाचते अँबिग्राम्स! =)) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छ्या ...

छोटा डॉन
Wed, 06/10/2009 - 22:56 नवीन
>>जे सोप्पं जाईल ते करा! मी शीर्षासन करूनच वाचते अँबिग्राम्स! हरे राम ...!!! छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक किती डोके खाजवतात हे पाहुन आश्चर्य वाटले. कोणी शिर्षासन करुन वाचतो तर कोणी स्क्रीन उलटी फिरवुन वाचतो .... पण साधे उपाय कुणाला सुचत नाहीत ... मी एक सुवर्णमध्य देतो ... काय करायचे की स्क्रीन आहे ती तुर्तास जमिनीशी "४५ डिग्री" अंशाचा कोन करुन सेट करायची, व्यव्स्थीत उभी रहात नसल्यास स्क्रीनला भोके पाडुन त्यात दोर्‍याने ओवुन ती छताशी टांगा, पण कोन हा "४५ डिग्री" हवा. त्यानंतर तुम्ही स्वतः जमिनीशी "१३५ डिग्री"चा कोन करुन उभे रहा, ते कसे करायचे ते आम्ही नाही सांगणार, सगळे आम्हीच सांगितल्यावर तुम्ही काय करणार झाले, आहे काय आणि नाही काय ? हीच प्रक्रिया कोन आपटुपालटुन केली तरी चालते ... सोप्पं आहे की नाही ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

उत्तम

अवलिया
Tue, 06/09/2009 - 06:38 नवीन
उत्तम परिक्षण. आवडले, येवु दे अजुन असेच सुरेख लेखन :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

परीक्षण

घाटावरचे भट
Tue, 06/09/2009 - 06:39 नवीन
परीक्षण आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर

सहज
Tue, 06/09/2009 - 07:15 नवीन
परिक्षण अतिशय आवडले. सिनेमा मनोरंजक आहे. ज्यांना मूळ कादंबरी, इतिहास फारशी माहीती नाही त्यांच्यासाठी हे परिक्षण नक्कीच उपयुक्त.
  • Log in or register to post comments

मस्त परि़क्षण

सायली पानसे
Tue, 06/09/2009 - 08:49 नवीन
पुस्तक खुपदा वाचलेय पिक्चर पाहिन आता नक्की. डॅन ब्राउन ची पक्कि फॅन आहे मी. परिक्षण मस्तच.
  • Log in or register to post comments

आवडले...

बापु देवकर
Tue, 06/09/2009 - 09:19 नवीन
परिक्षण आवडले...मेसन्स आणि इल्युमिनाटी च्या लेखाची वाट पाहातोय..
  • Log in or register to post comments

डान्राव

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/09/2009 - 09:47 नवीन
डान्राव फक्कड जमलं आहे परीक्षण! आता पिच्चर पहावा लागणार! (यँटीम्याटर असं बरणीत कसं भरतात कोण जाणे!)
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Tue, 06/09/2009 - 11:49 नवीन
सहमत आहे. मेझनरीवरील लेखाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरणी!

Nile
Tue, 06/09/2009 - 11:54 नवीन
नाही! ते बरणीतही(कॅनीस्टर) फ्लोटींगच असतं असंच डॅन म्हणतो! (ह्यावर ही चर्चा केली होती डीस्कव्हरीवाल्यांनी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर आहे ...

छोटा डॉन
Tue, 06/09/2009 - 13:09 नवीन
नाईलरावांचे म्हणणे बरोबर आहे ... पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे आणि आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालील माहिती ह्यासंदर्भात उपयुक्त ठरेल ... जेव्हा "लार्ज हैड्रोजन कोलायडर"मध्ये अत्यंत गतिमान(अलमोस्ट लाईट स्पीड ) अशा भारीत कणांची ( पोलराईझ्ड बीम्सची ) टक्कर घडवुन आणतात तेव्हा त्यातुन "मॅटर ( जे पॄथ्वीवर सगळीकडे अस्तित्वात आहे)" व "अँटीमॅटर ( ज्याचे अस्तित्व अवकाशात आहे, पॄथ्वीवर ते एकटे सापडणे शक्य नाही )" असे २ पदार्थ तयार होतात. मग अतिशय उच्च ताकदीच्या व विरुद्ध प्रभार असलेल्या शक्तिशाली चुंबकाचा वापर करुन हे २ कण विरुद्ध दिशेला खेचले जातात की जेणेकरुन त्यांचा संयोग होणार नाही ... आता कॅनिस्टरबद्दल ... कॅनिस्टर म्हणजे काय तर एक शुद्ध बरणीच, मात्र ती आहे अतिशुद्ध अशा आयसोटोप्सची. बरणीचे मटेरियल हे "मॅटर"मध्येच मोडते. ह्या बरणीमध्ये अत्य्तंत शक्तिशाली निर्वात पोकळी तयार केली जाती. बरणीच्या २ टोकांना २ शक्तिशाली परंतु परस्परविरोधी प्रभार असलेले इलेक्ट्रोमॅग्नेट्स जोडलेल असतात. त्यांची मॅग्नेटिक रेडियस करेक्ट कॅनिस्टरच्या केंद्रबिंदुपाशी एकमेकांना छेदते. म्हणजे ह्या बिंदुपाशी जाऊन जर तपासले तर इथे अतिशय उच्च निर्वात पोकळी आहे व दोन्ही बाजुला समान ताकदीने खेचणारे पोलराईझ्ड चुंबकीय क्षेत्र आहे. जेव्हा "अँटीमॅटर" आत खेचले जाते तेव्हा एकाच बाजुचा प्रभार सुरवातीला सुरु असतो, जेव्हा हे केंद्रबिंदुपाशी येते तेव्हा दुसर्‍या बाजुचा तेवढ्याच शक्तिशाली मात्र विरुद्ध प्रभाराचे चुंबकीय क्षेत्र कार्यान्वित होते ते अँटीमॅटर बरणीच्या केंद्रबिंदुपाशी "सस्पेंडेड" रहाते, ते बरणीला अथवा कुठल्याच मॅग्नेटला स्पर्श करत नाही. ते बरणीच्या आत "फ्लोटिंग" असते ..... अर्थात ही सर्व क्रिया अतिशीत तापमानातच केली जाते की जेणेकरुन अँटीमॅटरवर असलेला भार त्याच्या साठवणीसाठीच्या पातळीवर येईल... जेव्हा चुंबकीत क्षेत्र नष्ट होते अथवा बंद केले जाते तेव्हा आतल्या अँटीमॅटरचा बाहेरच्या मॅटरशी संयोग होऊन एक "महास्फोट" होतो त्याला "इनहिलीशन" म्हणातात .... "पार्टिकल फिजिक्स" हे माझे अभ्यासाचे क्षेत्र नसल्याने एवढीच माहिती मी देऊ शकतो. चु.भु.द्या.घ्या. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

म्हणजे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/09/2009 - 14:58 नवीन
म्हणजे त्यासाठी भारीत कणांचाच प्रतिपदार्थ लागेल. थोडं थोडं समजतंय डान्राव. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

लार्ज हैड्रोजन कोलायडर

आनंदयात्री
Wed, 06/10/2009 - 12:00 नवीन
लार्ज हैड्रोजन कोलायडर वर केलेला हा अ‍ॅटॅक इल्युमिनाटी किंवा तत्सम गटाचे तर काम नसावे ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हाइड्रोजन की हाड्रन?

गोगोल
Wed, 06/10/2009 - 23:04 नवीन
बाकी मी बरेच दिवस तो शब्द लार्ज हार्ड ऑन कोलयडर असा वाचत होतो. एक दिवस चार चौघात जाहीर तसे बोलून दाखवले आणि लाज निघाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

तुमचे बरोबर आहे ...

छोटा डॉन
Wed, 06/10/2009 - 23:20 नवीन
तो शब्द हैड्रोजन नसुन "हैड्रॉन अथवा हैड्रोन" असा हवा आहे. मुळ प्रतिसादातच माझ्याकडुन चुक झाली होती, नंतर खरडवह्यात चर्चा करताना योग्य शब्द सापडला. पण उपप्रतिसाद दिला गेल्याने मला मुळ प्रतिसाद संपादित करण्याची सोय राहिली नाही ... तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

तर योग्य

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/11/2009 - 09:45 नवीन
तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे.
तुम्हाला हैड्रौन (hadron) म्हणायचं आहे का? ;-) आमच्यात याचा उच्चार हॅड्रॉन करतात, काही लोकं हॅड्लॉन असंही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

परिक्षण मस्तच

शार्दुल
Tue, 06/09/2009 - 09:57 नवीन
पुस्तकही वाचेन आणि पिक्चरही पाहीन,,,, ( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन ) जरुर लिही,,,, नेहा
  • Log in or register to post comments

डॉनराव,

विशाल कुलकर्णी
Tue, 06/09/2009 - 10:32 नवीन
डॉनराव, उत्कंठा वाढवलीत राव्..आता बघायलाच हवा हा सिनेमा. ठांकु बर्का ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085
  • Log in or register to post comments

उत्तम

मदनबाण
Tue, 06/09/2009 - 11:06 नवीन
उत्तम परिक्षण... :) मी पण सध्या दोन नविन चित्रपट पाहिले. १)आमिर :-- http://en.wikipedia.org/wiki/Aamir_(film) २)आयर्न मॅन :-- http://ironmanmovie.marvel.com/ दोन्ही फार वेगळे चित्रपट आहेत...जमल्यास नक्की बघ. :) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor
  • Log in or register to post comments

पुस्तक आणि चित्रपट ...

छोटा डॉन
Tue, 06/09/2009 - 11:24 नवीन
अर्थातच आमच्या स्वभावानुसार आम्ही आधी पुस्तक वाचले, नेटवरुन भरमसाठ माहिती गोळा केली आणि मग पिक्चर पाहिला .... पण मला पिक्चर आणि पुस्तक ह्यांची तुलना नाही करु वाटत, एकाच गोष्टींवर बेतलेल्या असलेल्या तरी ह्या अगदी सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत असे मी मानतो .... शिवाय एवढे क्लिष्ठ आणि महान पुस्तक "फक्त २ तासाच्या सिनेमात" बसवणे म्हणजे त्याच्या पटकथेवर अन्याय होतो, पण ते सहाजिकच आहे त्यामुळे नो ऑफेन्स. स्वाभाविकच स्क्रीनच्या सोईसाठी चित्रपटात अनेक बदल केले आहेत. १. पुस्तकात अत्यंत ताकदवान असणार्‍या विट्टोरिया व्हेट्रा इथे चक्क नगाला नग म्हणले तरी चालेल अशी दिसते. २. सर्नचे प्रमुख मॅक्सम्युलर कोहलरांचे पात्र तर चक्क गायब आहे. ३. हॅसासिन अत्यंत साधा व सरळ दाखवला आहे. ४. पुस्तकात वर्णन केल्याच्या प्रमाणात क्रिप्टेक्स, व्हॅटिकन, सर्न आणि इतर चर्चेसचे डिटेल्स फक्त १० : २ ह्या प्रमाणात दाखवली आहेत, अर्थातच प्रॅक्टिकल लिमीटेशन्स हा मुद्दा महत्वाचा आहे .... ५. चित्रपटात बरीच रहस्ये अगदी सहज उकलतात, पुस्तकात पानेच्या पाने घातली आहेत. ६. चर्चचे कॉन्क्लेव्ह अत्यंत थोडक्यात पण तेवढ्याच प्रभावीपणे दाखवले गेले आहे, त्याचे कौतुक करावेच लागेल. ७. काही सार्वजनिक स्थळीवरचे मॉब शॉटच अत्यंत अप्रतिम .... असो. तुलना न करणे उत्तम, दोन्हीही आपापल्या परिघात श्रेष्ठच ...!!!! एकच सांगतो,शेवटी अत्यंत उंचावरुन शुट केलेला एक "व्हॅटिकन सिटीचा" शॉट आहे, अत्यंत जबरदस्त .... त्या शॉटसाठी चित्रपट पुन्हा पहायला हरकत नाही ... अवांतर : मेसन्स, ब्रदरहुड, इल्युमिनाटी आणि चर्च ह्याबद्दलचा लेख शक्य तितक्या लवकर लिहतो. आपल्याला असलेल्या जिज्ञासेबद्दल आभार .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

पुस्तक आणि चित्रपट ...! +१.

Nile
Tue, 06/09/2009 - 11:45 नवीन
अवांतरः व्हॅटीकनचा सेट उभा केला होता लेकाच्यांनी. :) लेख येउद्या लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मस्तच

सुमीत
Tue, 06/09/2009 - 11:29 नवीन
डॉन्या, मस्तच लिहिले आहे. मला वाटले होते की हा चित्रपट थोडासा "डाय हार्ड ३" च्या दिशेने जात असेल पण आतानाही वाटत, बघीतलाच पाहिजे आत हा सिनेमा. " इल्यु मिनाती" बदल अजून लिहिच, वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Tue, 06/09/2009 - 11:32 नवीन
डॉन्या, परीक्षण मस्तच लिहिले आहेस,सिनेमा पाहणार, पहावाच लागणार आता.. स्वाती
  • Log in or register to post comments

या

मेघना भुस्कुटे
Tue, 06/09/2009 - 12:19 नवीन
या लेखाकरता धन्यवाद रे डॉन्या तुला. आता सिनेमा आणि पुस्तक, दोन्ही 'मस्ट' आहेत! इतके दिवस नुसती चालढकल करत होते, आता दोन्ही पाहावंच लागेल!
  • Log in or register to post comments

वाह डॉनराव

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/09/2009 - 12:34 नवीन
वाह डॉनराव वाह ! उच्च परिक्षण, आता लगेच टोरँट डाउनलोडला लावलाच पाहिजे. तुमच्या पुढील लेखाची आतुरतेनी वाट पाहात आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

धन्यु!

ऋषिकेश
Tue, 06/09/2009 - 13:49 नवीन
हे पुस्तक म्हणजे खरंतर डाविंचीचा "प्रिक्वेल"(पुर्वार्ध?)! मात्र डाविंची नंतर (की मुळे?) प्रसिद्धी मिळालेलं.. माझं हे डाविंचीच्या आधीच वाचून झालं होतं तेव्हाच प्रचंड आवडलं होतं .. हे पुस्तक वाचलेले असल्याने आणि ते खूप आवडल्याने चित्रपट बघावा की नाहि या द्विधेमधे होतो. चित्रपट पुस्तक वाचणार्‍यांनाहि आवडलाय हे तुझ्या परिक्षणामुळे कळल्याने आता बघतोच :) धन्यु! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

मीही चालढकल करत होतो

संदीप चित्रे
Tue, 06/09/2009 - 22:28 नवीन
पण आता सिनेमा बघावा म्हणतोय. लेखासाठी धन्स रे डॉन्या... अवांतर -- 'दा विन्ची कोड' जर ऑडियो बुक स्वरूपात मिळाले तर जरूर ऐका... पुस्तक 'वाचून कसे दाखवावे' ह्याचा उत्तम धडा आहे:) त्याचप्रमाणे हॅरी पॉटर सिरीजमधल्या कुठल्याही पुस्तकाचे ऑडियो बुक. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला

प्रियाली
Wed, 06/10/2009 - 05:34 नवीन
पुस्तक फार मागेच वाचले होते. ऐकलेही होते. चित्रपटही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. दा विन्चीपेक्षा जास्त आवडला. दा विन्चीही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. ;) सध्या डॅन ब्राऊनचे नवे पुस्तक द लॉस्ट सिम्बल बुक करून ठेवले आहे. सप्टेंबरात मिळेल. मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही. असो. त्याने चित्रपटाला वेगळी खुमारी आली असती.
  • Log in or register to post comments

करेक्ट ...!!!

छोटा डॉन
Wed, 06/10/2009 - 11:16 नवीन
मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही.
अगदी करेक्ट प्रियालीताई, माझी चित्रपट पाहुन बाहेर आल्यावर फर्स्ट रिअ‍ॅक्शन अशीच होती. सर्नचा प्रमुख मॅक्सम्युलर कोह्लर दाखवायला हवा होता, मजा आली असती ... बाकी शेवटच्या रहस्याबाबत लिहणे योग्य नाही, की कसेबसे ते आवरतो आहे, चित्रपटात पहाणेच योग्य ..... मात्र हा चित्रपट व्यक्तिरेखांच्या बांधणीत जरासा कमी पडतो, अपवाद फक्त "केमरलिंगो"ची व्यक्तिरेखा. दा विंची कोड मध्ये जसे सर ली टिबींग, बेझु फाश, फादर अरिंगारोझा, खुनी सिलास जसे व्यवस्थित रंगवले गेले आहेत त्याची साफ कमी इथे जाणवते ... शिवाय दा विंची मध्ये जसा "फ्लॅशबॅकचा" प्रभावी वापर करून "प्रायरी, ब्रदरहुड, टेम्पलर" वगैरे दाखवले होते व इतिहास सांगितला होता तसे इथे काहिच नाही. जर फ्लॅशबॅकचा वापर "इल्युमिनाटी" व त्यांचा इतिहास दाखवण्यासाठी केला असता तर पिक्चर नक्की अजुन भारी झाला असता ... असो. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

डॅन ब्राउन

सचीन जी
Wed, 06/10/2009 - 12:05 नवीन
डॅन ब्राउन मस्तच लिहतो. मला त्याचे "डीजीटल फोर्ट्रेस" सगळयात जास्त आवडले. चार पुस्तकानंतर डॅन ब्राउनचे नवीन पुस्तक आलेच नाही. कोणाला माहीत आहे का पाचवे पुस्तक कधी येणार ते?
  • Log in or register to post comments

वर

भाग्यश्री
Wed, 06/10/2009 - 22:11 नवीन
वर प्रियालीने लिहीले आहे ना.. "लॉस्ट सिम्बॉल" सप्टेंबरात येते आहे.. http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी

वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/10/2009 - 14:46 नवीन
वा!!! लै भारी डान्राव. लेख आणि नंतर आलेली माहीती पण. पुस्तक वाचणं जमेल की नाही माहित नाही. चित्रपट बघावाच लागेल. टॉरेंट हाय का कुनाकडं? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा