✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तिच्या नजरेतून...

श
श्रावण मोडक यांनी
Sun, 03/08/2009 - 23:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2340 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

वास्तव!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 00:17 नवीन
मांडलेले बहुतेक वास्तव माहीत होते... पण आज ते असे सामोरे आले... भिडले एकदम. नुसते माहित असणे आणि असं एका प्रत्यक्ष भोगणार्‍या व्यक्तीकडून थेट ऐकणं यात खूप फरक आहे. तुम्ही ते थेट पोचवलं... म्हणूनच भिडलं. कोणत्याही संघर्षात स्त्रिया आणि मुलंच होरपळतात. आजच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन.कॉम मधे स्वातमधे स्त्रिया कशा होरपळत आहेत हे वाचत होतो. जागतिक स्त्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!!! :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच..

राघव
Mon, 03/09/2009 - 18:29 नवीन
मोजक्या शब्दांत गडद वास्तव. मला एकदम धोखा हा चित्रपट आठवला.. पूजा भट चे चित्रपट तसे मी बघणार नाही, पण बस ने प्रवास करताना "मरता क्या न करता" म्हणून बघीतला. पण खरं सांगायचं तर खूपच चांगला चित्रपट निघाला तो.. या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन त्यात दिसतो.. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेख

सहज
Mon, 03/09/2009 - 18:56 नवीन
लेख फारच त्रास देउन गेला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा