✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 01/23/2009 - 08:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10044 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Fri, 01/23/2009 - 09:27 नवीन

वदनी कवळ

वदनी कवळ घेता : व्हेज ,व्हेगन, हेल्दी आणि अतिशय व्हरायटी असलेला ब्लॉग.. माझा प्रचंड आवडता.. रुचिरा : हाही ब्लॉग छान आहे! माझ्या नेहेमीच्या स्वयपाकाला मदत करणार्‍या, चकली आणि वदनी कवळ घेता खेरीज अजुन एक साईट मला खूप आवडते.. http://www.indianfoodforever.com/ तात्या, टॉपिक मस्त काढलात! सर्व खाद्य-ब्लॉग्सचे एका ठीकाणी संकलन करण्याची जरूरी होतीच! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/23/2009 - 09:28 नवीन

तात्या,

तात्या, टॉपिक मस्त काढलात! सर्व खाद्य-ब्लॉग्सचे एका ठीकाणी संकलन करण्याची जरूरी होतीच! अगं करशील काय, संस्थळ चालवायचंय बाब्बा! रात्र वैर्‍यांची आहे! ;) आपला, (आइडियाबाज!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
वृषाली Fri, 01/23/2009 - 10:58 नवीन

छान उपक्रम

http://potoba.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 01/23/2009 - 11:48 नवीन

अजून काही

१. महानंदी - तेलगू व इतर प्रकारचे खाणे, सुरेख फोटोज आणि इतर पूरक माहिती हे मुख्य वैशिष्ट्य. २. नुपूर नामक एका मराठी गृहिणीचा 'वन हॉट स्टोव्ह' नामक खाद्यब्लॉग. ए टू झेड ऑफ मराठी फूड ही मालिका उल्लेखनीय. ३. कोकणी खाण्याबद्दलचा आई'ज रेसिपीज

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 01/23/2009 - 17:32 नवीन

हे सगळे

हे सगळे ब्लॉग शोधत बसण्यापेक्शा आमच्या ब्लॉक मधे जेवायला या. सस्स्नेह आमंत्रण.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/23/2009 - 17:22 नवीन

वा..छान

वा..छान धागा आहे. इंडोबेस रेसिपी हे स्थळ छान आहे. तसेच मिपावर स्वातीताई आणि पेठकरकाका यांनी लिहिलेल्या पाकृ सुद्धा खूप छान आहेत. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/23/2009 - 17:30 नवीन

तसेच

तसेच मिपावर स्वातीताई आणि पेठकरकाका यांनी लिहिलेल्या पाकृ सुद्धा खूप छान आहेत. शाल्मलीदेवींनाही दाद द्या की! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/23/2009 - 22:53 नवीन

पांथस्थरा

पांथस्थराव पण मासळीच्या पा.कृ. वारंवार टाकत असतात की हो. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पिवळा डांबिस Sat, 01/24/2009 - 03:42 नवीन

होय, पण.....

पांथस्थरावांचं प्रकाशन थोडसं प्लेबॉय सारखं असतं..... चित्रं इतकी छान असतात की मजकूराकडे अंमळ दुर्लक्ष होतं.... तुमचं काय मत? :) नाही म्हणजे आमची काही तक्रार नाही, पांथस्थराव! आप लगे रहो!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/24/2009 - 03:43 नवीन

थोडक्यात

एडिबल पॉर्न ! -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सहज Sat, 01/24/2009 - 07:32 नवीन

स्पीकिंग ऑफ एफ.पी.

खाण्यातील एफ्.पी क्वीन. अवांतर -नायजेलाने पदार्थ बनवलेले पाहताना तृप्त व्हायला होतेच पण नेहमी तेच खाल्ले तर आंतरजालावरील भारदस्त व्यक्तिमत्व बनण्यास जराही वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रभाकर पेठकर Sat, 01/24/2009 - 14:02 नवीन

धन्यवाद.

तसेच मिपावर स्वातीताई आणि पेठकरकाका यांनी लिहिलेल्या पाकृ सुद्धा खूप छान आहेत. धन्यवाद तात्या. कार्यबाहुल्ल्यामुळे बरेच दिवसांत काही पाकृ देता आली नाही ह्याची मनास खंत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चकली Fri, 01/23/2009 - 22:15 नवीन

धन्यवाद!

या सगळ्या छान छान खाद्यब्लॉग मध्ये माझा समावेश पाहून खूप बरे वाटले. मिपा कर सच्चे खवय्ये आहेत हे प्रतिसादांवरून कळते. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 01/23/2009 - 22:20 नवीन

मस्तच

तात्या, अगदी मस्त दुवा चालु केला आहे. :) चकली ताईंचा ब्लॉग तर खुपच छान आहे. मी आणी माझ्या मैत्रीणी त्याच्या ब्लॉगच्या आधारवर बरेच पदार्थ करत असतो. :)
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Fri, 01/23/2009 - 22:38 नवीन

सुरेख

अतिशय आवडता विषय निवडला आहे.....cooking4allseasons.blogspot.com हा दुवा मला आवडतो.... नविन दुव्यासाठी सर्वान्ना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 01/24/2009 - 00:47 नवीन

thecookscottage

thecookscottage हा सुद्धा मस्त ब्लॉग आहे...दाद देण्याजोगा. पुणेकराचाच आहे. त्यात हापुस आंबे, नीरा , गुळ , डिंक लाडू, हुरडा पार्टी , वैशाली रेस्टॉरंट, महाराष्ट्रियन थाळी , कयानी बेकरी , शिवाजी मार्केट वगैरे वेगळे विषय हाताळून अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. वाचनीय ब्लॉग आहे. रेसिपीज आणि फोटोज ही सुंदर आहेत. ही एक झलक http://thecookscottage.typepad.com/curry/2008/12/mutton-kofta-curry.html
  • Log in or register to post comments
स
स्वातीदेव Sat, 01/24/2009 - 01:42 नवीन

खूपच छान

खूपच छान टॉपिक!! चकली यांचा ब्लॉग मला पण आवडतो. मालवणी पदाथांसाठी ( हा शब्द नीट कसा लिहावा?) ही साइट चांगली आहे. http://ratnagirichronicle.com/cuisine.php बाकी वर mention केल्याप्रमाणे 'वन हॉट स्टोव्ह' , आई'ज रेसिपीज हे सुद्धा चांगले आहेत. मला खालील ब्लॉग्ज पण चांगले वाटतात. http://enjoyindianfood.blogspot.com/ http://rohinivinayak.blogspot.com/ http://the-cooker.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 01/24/2009 - 03:08 नवीन

असे लिहायचे

पदार्थांसाठी (padaarthaaMsaaThee) ------------ मालवणी पदार्थांच्या ब्लॉगच्या दुव्यासाठी मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीदेव
प
प्रनित Sat, 01/24/2009 - 02:40 नवीन

एकच उत्तर ..

http://vahrehvah.com/ अत्यन्त सोपी (व्हिडिओ सहित) आहे. भारतीय, इटालियन, चायनीज, फ्रेंच, मेक्सिकन इ. पाकक्रुती आहेत.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 01/25/2009 - 10:01 नवीन

मायक्रोव्हेव मधे

मायक्रोव्हेव कुकिंगसाठी हा दुवा उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा