ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अनुभव... आता बोला....
पण ते तर म्हटले की हिंदू होते
माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आहेत.....
Nuisance Value = उपद्रव मूल्य
योग्य शब्द दिलात...
तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला
मोदींच्या हातात देश सुरक्षित
उगी.....उगी , बाळा....
सहमत!
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे..हा भ्रम खरं वाटावा म्हणून ते खोट रेटून बोलताहेत!लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....
+१
तुम्हाला असे वाटणे साहजिकच आहे....
सऊदी अरब, यूएई... पहलगाम में 28 पर्यटकों की हत्या पर क्या बोले म
नाइजीरिया में इस्लामिक आतंकियों ने 62,000 ईसाइयों का किया नरसंहा
पहलगाम हल्ला, पाकिस्ताननेच केला...
सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणात कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं!
विजय नगर, राजस्थान येथील ब्लॅकमेल कांड...
पहलगाम हल्ला, पाकिस्ताननेच केला...
आला आला सत्य घेऊन नी सरकारला
तुम्ही, अद्याप तरी पंचतंत्र वाचलेले दिसत नाही...
बाळा, तुझे पंचतंत्र वाचून झाले असेल तर, खालील लेख पण वाच..
कानपुर के फ्लैट में इस्लामिक धर्मान्तरण का खेल, 5 हिन्दुओं को पढ
"2019 ला पाकिस्तानातील
फेकण्याची परमावधी. सर्व जनता
त्यांची जडणघडण वेगळी आहे....
पण यांना विचारले.
पण यांना विचारले.त्यांचे बोट धरून मोदी राजकारणात चालायला शिकले, गुरुला विचारलेच असावे.साहिल के फोन में मिले 3 लड़कियों के 10 वीडियो, गर्लफ्रेंड का वीडि
आज पहगाम आतंकवादी हल्याला ५
मिलिटरी कारवाई करायला काय हरकत आहे?
मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....
मी काही तुमच्या इतका शिकलेलो
मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....मुवि, तुमचे अॅनॅलेसिस बरोबर आहे परंतु जिकडे तिकडे पाकड्यांच्या माकड्चाळ्यांचा आता उबग आला आहे. आपल्या देशाच्या ईतिहासात पाहिले की जसे जसे दिवस जातात तसे तसे मग एखाद्या घटनेची तीव्रता कमी कमी होत जाते. तसे होउ नये असे वाटते. जसे मागे मालदीव मधे ईंडीया हटाओ मोहिम चालु होती तेव्हा मुईझु वाकड्यात गेला तेव्हा माल्दीव बायकॉट मोहिम चालली नंतर सगळं ऑलबेल झाले. त्यात भारताला पाऊल मागे घ्यावे लागले. ईतके करुनही मुईझु भारतात आला तेव्हा त्याला पायघड्या घातल्या होत्या ... तसे काही होउ नये. जे लोक हकनाक बळी गेली त्यांचे बलीदान व्यर्थ जायला नको.पाकिस्तानला घरचा आहेर...
कोणतीही लष्करी कृती
माझा विश्वास आहे लष्कर व
माझा विश्वास आहे लष्कर व
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार.हे मान्य. ह्यातले मुरब्बी लोक योजना आखत असतील हे खरे. फक्त आपला वेळ जाउन त्या वेळेत शत्रु लष्करी सामग्रीत प्रबळ होउ नये हीच ईच्छा. नुकतेच तुर्कीये व चीन ने पाकीस्थान ला लष्करी सामग्री पुरवली आहे असे वाचनात आले. खरे खोटे माहीत नाही. सोशल मीडीया वर आल्येल्या बातम्या मी जास्त सिरियस्ली घेत नाही. परंतु काळजी वाटते ईतकेच.मुळात एक गोष्ट लक्षांत घ्या....
चला ह्या निमित्ताने गॉडफादर
चीनच्या खेळी तशाच आहेत.....
भारतातील फितूर जनता.धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याच
फितूर जनता...
फितूर जनता...
कर्नाटकी मुख्यमंत्री काय म्हणतात ते पण वाचण्यासारखे आहे...
गॉडफादरचा, विजय असो....
व्यक्तीद्वेष, अंगात मुरला की काय होते?
भारताकडुन अजुनही ठोस अशी
भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये.काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो, त्याला हुशारी लागते, लष्करी डावपेच वगैरे, निर्णयक्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळण्याची क्षमता ह्या गोष्टी लागतात. लोकांना “अच्छे दिन” सांगून मूर्ख बनवून सत्ता मिळवली म्हणजे हे गुण अंगात येत नाहीत. थोडक्यात पाकिस्तानला धडा शिकवायला भाजप म्हणजे काँग्रेस नाही नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाही. हे लक्षात घेतले तर दुःख कमी होते. मी तेच करतोय.व्यक्ती द्वेष, अंगात मुरला की काय होते?
काहीही होणार नाहीये,
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स
मोदीजींच्या एका आदेशाने