✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Tue, 04/15/2025 - 16:42  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47490 वाचन

💬 प्रतिसाद (426)

प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे चे वेगळेपण उठून दिसते

मारवा
Sat, 04/26/2025 - 15:45 नवीन
एकनाथ शिंदे काश्मिरात तळ ठोकून बसलेले आहेत. जी काही जमेलं ती मदत करत आहेत. त्या मदतीने किमान काही लोकांचा तरी त्रास वेदना कमी होत आहे. हे लंडन मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व संकट समस्या माहिती असूनही अजूनही सुटी सोडून यायला तयार नाहीत या पार्श्वभूमीवर महत्वाचे आहे. यावरून शिंदे हे खरोखर तळागाळातील कार्यकर्ते होते हे त्यांच्या पुढाकार घेऊन केलेल्या कृतीने दिसून येते. हा approach महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे किमान अशा संकटाच्या प्रसंगी तरी सर्वपक्षीय बैठकीला हजर रहावयास पाहिजे होते. ओवेसी व राहुल गांधीच्या मध्येतरी तेवढी परिपक्वता दिसून येते. या.प्रसंगावरून उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड का ढिली झाली त्याचा काही.प्रमाणात उलगडा होत आहे. त्या सत्तेच्या काळातही बहुधा शिंदे सारखे कार्यकर्तेच ground ला काम करत असावीत. शेवटी meritocracy wins !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व

आग्या१९९०
Sat, 04/26/2025 - 16:11 नवीन
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व संकट समस्या माहिती असूनही अजूनही सुटी सोडून यायला तयार नाहीत दौरा अर्धवट सोडून काश्मीरला न जाता बिहारला विमानांचे खेळ बघायला गेले असते. लंडनला आहे तेच बरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

एकनाथ शिंदेना खरच तळमळ असले

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 21:28 नवीन
एकनाथ शिंदेना खरच तळमळ असले तर सुरक्षेत अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारायला लागून अमित शहा मी अजित डोभाल ह्यांचा राजीनामा मागायला हवा! शिंदे हे करतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

ठाकरेंनी बैठकीला आपल्या

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 10:34 नवीन
ठाकरेंनी बैठकीला आपल्या खासदाराना उपस्थित न राहायला सांगून भाजप आणी सरकारला आपली लायकी दाखवून दिली ह्यामुळे मीपावरील अनेक ठाकरेद्वेष्ट्यांचा जळफळाट झाला आहे! :) मज्जा येतेय! :)
  • Log in or register to post comments

माकड म्हणते राजा भिकारी माझी

आग्या१९९०
Fri, 04/25/2025 - 10:47 नवीन
माकड म्हणते राजा भिकारी माझी टोपी पळवली, राजा रागाने टोपी फेकून देतो , माकड म्हणते राजा घाबरला माझी टोपी फेकली. कशाशी कशाचा संबंध नाही, उगाच कोणी अंगावर घेऊ नका. येथील फालतुगिरीला हातभार लावला इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 11:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बैसरनची 'ती' जागा दरवर्षी

सौंदाळा
Fri, 04/25/2025 - 10:50 नवीन
बैसरनची 'ती' जागा दरवर्षी जूनपासून पर्यटकांसाठी खुली होते. पण यंदा एप्रिलमधेच झाली. पोलिस, लष्कराला याची माहिती नव्हती. यावरुन हे नक्की आहे की कोणी स्थानिक माणसांनीच अतिरेक्यांशी हातमिळवणी करुन पर्यटकांना जाणूनबुजून मरणाच्या दारात ढकलले. पोलीस, तपास यंत्रणांचे हे अक्षम्य अपयश आहेच. हल्ल्यात सामील असणार्‍या देशांतर्गत आणि पाकीस्तानातील सूत्रधारांना लवकरात लवकर मृत्युदंड मिळाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

पुलवामाचे सत्य ज्याप्रकारे

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 11:10 नवीन
पुलवामाचे सत्य ज्याप्रकारे बाहेर आले त्याच प्रमाणे ह्याचेही येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

सरकारचे सुरक्षा यंत्रणाचे अपयश आहे हे खरे आहे पण.

मारवा
Sat, 04/26/2025 - 16:08 नवीन
पहलगाम च्या घटनेत सरकारचे अपयश निश्चितच आहे आणि उघड आहे. यासाठी सरकारला जब विचारणे देखील अगदी योग्यच आहे. पण ही घटना म्हणजे सरकारने जणू मुद्दाम घडवून आणली असे म्हणणे याला काहीही अर्थ नाही बेस नाही पुरावा नाही. त्याचप्रमाणे 370 हटवून देखील इतक्या दीर्घकाळ हिंसाचार नियंत्रणात ठेवला. पर्यटकांची वाढलेली विक्रमी संख्या हा त्यांनी व एकूण सर्व जनतेने काश्मिरच्या शांततेवर दाखवलेला विश्वासच होता. तसे नसते तर इतक्या विक्रमी संख्येने पर्यटक आले नसते. हे सरकारचे एक मोठे यश आहे. याला पहलगाम च्या घटनेने निश्चित तडा गेला व तो कमावलेला विश्वास नक्कीच डगमगला. यावर सरकार कडून आता अपेक्षा ठेवण्यात जाब विचारण्यात काहीच गैर नाही. पण म्हणून त्यांनी 22 एप्रिल पर्यंतची जी सकारात्मक परिस्थिती आणि सुरक्षित भावना निर्माण केली ज्याने इतके पर्यटक मुळात तिथे येऊ शकले. येऊ धजले त्याचे श्रेय नाकारण्यात अर्थ नाही. आता सरकार समोर आव्हान पुन्हा विश्वास संपादन करणे हा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

असा काही विचार न करता आपण

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 21:33 नवीन
असा काही विचार न करता आपण सुरक्षेत अपयशी ठरलो म्हणून २००८ साली शिवराजसिंह चौहान नी तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्यांनी राजीनामे दिले होते, ते पडला चिकटून बसले नव्हते नी कुणाही काँग्रेसीने त्यांचे समर्थन केले नव्हते, आजकाल सरकार अपयशी ठरूनही मोदी शहांची काही लोक आरती ओवाळतात! नीतिमत्ता अशी औषधालाही शिल्लक राहिलेली नाही ना भाजपच्या नेत्यात ना समर्थकात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

काही म्हणा अभिजीत

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 11:11 नवीन
काही म्हणा अभिजीत बिचकुलेंच्या नमनाने सुरू झालेला हा धागा १२-१५ दिवसातच २५० चा टप्पा क्रॉस करून गेला.
  • Log in or register to post comments

आज स्वर्गीय इंदिरा गांधी

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 11:52 नवीन
आज स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असत्या तर भारतीय फौजा ४८ तासाच्या आत लाहोरात असत्या, फक्त बोलबच्चन न देता प्रत्यक्ष कृती केली असती! भारताला इंदिरा गांधींसारख्या कणखर नेत्यांची गरज आहे.
  • Log in or register to post comments

काही राजकीय नेते,

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 14:34 नवीन
काही राजकीय नेते, समाजमाध्यमातील प्रतिसाद, मिपावरील काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात आलंय की त्यांना पहलगाम हत्याकांडामुळे मनस्वी आनंद झालाय. मोदींना झोडपायची आयतीच संधी नशिबाने दिली या भावनेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:30 नवीन
जसा पृथ्वीराज चव्हाण हरल्या नंतर, जयचंदला झाला असेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एक साधे तर्क शास्त्र आहे.....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:38 नवीन
"मोदी को बोलो..." असे अतिरेकी बोलले होते... आता माझा तरी मोदींवर पूर्ण विश्वास आहे... की मोदी नक्कीच बदला घेतील.... संदर्भ.... कौटिल्याचे अर्थशास्त्र....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काही राजकीय नेते,

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 15:27 नवीन
काही राजकीय नेते, समाजमाध्यमातील प्रतिसाद, मिपावरील काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात आलंय की त्यांना पहलगाम हत्याकांडामुळे मनस्वी आनंद झालाय. मुस्लिमद्वेशाची गरळ ओकायची तसेच संबंध नसताना ठाकरे पवारद्वेष करायची संधी नशिबाने दिली या भावनेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.
  • Log in or register to post comments

ये नया भारत हैं....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:34 नवीन
https://www.lokmat.com/national/pahalgam-terror-attack-top-lashkar-e-taiba-commander-altaf-lalli-gunned-down-in-bandipora-encounter-a-a629/?utm_source=Taboola&utm_medium=organic&utm_campaign=recirculation ----- झुकेगा नहीं... -----
  • Log in or register to post comments

मोदी नक्कीच बदला घेणार...

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:53 नवीन
पहलगाम हमले में शामिल आतंकी आदिल का घर सुरक्षाबलों ने बम से उड़ाया, आसिफ का घर बुलडोजर से गिराया- VIDEO https://www.aajtak.in/india/news/story/pahalgam-attack-security-forces-blew-up-house-of-one-local-terrorist-bulldozed-house-of-another-ntc-rpti-2225238-2025-04-25 अशा बातम्या मराठी भाषेत लगेच का येत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पहलगाम का बदला....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 19:04 नवीन
भारतीय सेना का हल्ला बोल, मार गिराया लश्कर का बड़ा कमांडर; पहलगाम का बदला https://www.livehindustan.com/national/let-top-commander-killed-in-encounter-with-indian-army-in-bandipora-201745560664330.html ------- मोदी नक्कीच बदला घेणार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

घोड़ा चालक ने खुद को 'पूरन सिंह' बताया, जांच में निकला मनीर हुसै

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:40 नवीन
घोड़ा चालक ने खुद को 'पूरन सिंह' बताया, जांच में निकला मनीर हुसैन; वैष्णो देवी रूट पर 2 लोगों को पकड़ा गया https://www.indiatv.in/jammu-and-kashmir/jammu-kashmir-two-men-posing-as-pony-service-providers-caught-on-vaishno-devi-route-2025-04-25-1130204 ----- काय बोलावं ते सुचेना....
  • Log in or register to post comments

पहलगाम घटना...त्या जागे पर्यंत जबरदस्तीने घेऊन गेले...

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:48 नवीन
Pahalgam Attack: घोड़े वाले से पुलिस तक के मिले होने का संदेह, शुभम के परिजनों ने सीएम को दीं कई जानकारियां https://www.amarujala.com/photo-gallery/uttar-pradesh/kanpur/pahalgam-attack-suspected-to-be-with-horseman-and-even-police-shubhams-family-gave-many-information-to-the-cm-2025-04-25 ----- एक तर बातमी छापील आहे आणि दुसरे म्हणजे, मराठी भाषेत ही बातमी मिळाली नाही...
  • Log in or register to post comments

शिऊबाठा गटाची प्रतिक्रिया

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 16:53 नवीन
शिऊबाठा गटाची प्रतिक्रिया वाटते
  • Log in or register to post comments

लिफ्टनंट विनय यांच्या बद्दल अजून एक लिंक...

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 16:57 नवीन
https://www.lokmat.com/photos/national/big-revelation-lieutenant-vinay-narwal-caught-two-terrorists-pahalgam-attack-navy-officer-falls-into-a-trap-a-a607/ --- मोदी नक्कीच बदला घेणार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सुनियोजित पहलगाम कांड

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 17:02 नवीन
Pahalgam Terrorist Attack : पैशांचा लोभ पर्यटकांच्या जीवावर उठला, या दोघांनी आपल्याच देशाला दिला धोका https://www.tv9marathi.com/national/pahalgam-terror-attack-all-party-meeting-govt-told-local-tour-operators-hotel-owenrs-didnt-inform-administration-that-they-toook-tourist-to-baisaran-valley-1391677.html ----- वरील बातमीत, पुरेशी माहिती दिली आहे.. -----
  • Log in or register to post comments

कश्‍मीर में आना है तो कलमा सीख लो, वर्ना… पाकिस्तानी दोस्त ने एक

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 19:37 नवीन
कश्‍मीर में आना है तो कलमा सीख लो, वर्ना… पाकिस्तानी दोस्त ने एक्ट्रेस को धमकाया, बुरी तरह डरी हीरोइन, कैंसिल किया ट्रिप "कलमा सीखों या अंजाम भुगतो... पाकिस्तानी दोस्त ने दी पायल घोष को चेतावनी, बुरी तरह डरी हीरोइन, कैंसिल किया ट्रिप - News18 हिंदी" https://hindi.news18.com/amp/news/entertainment/bollywood-payal-ghosh-receives-warning-from-pakistani-actor-friend-learn-ilm-al-kalam-or-face-consequences-after-pahalgam-attack-ws-l-9200740.html ----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पहलगाम हमले का निकला 'हमास कनेक्शन', इजरायल ने खोले कई राज; POK

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 20:42 नवीन
पहलगाम हमले का निकला 'हमास कनेक्शन', इजरायल ने खोले कई राज; POK में लश्कर-ए-तैयबा से हुई थी सीक्रेट मीटिंग https://www.jagran.com/world/other-hamas-connection-pahalgam-attack-israel-revealed-secrets-meeting-lashkar-e-taiba-pok-23925317.html ------- ह्याच हमासला "सेव्ह गाझा" म्हणून ह्याच देशातील माणसे पाठिंबा देत होती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ये नया भारत हैं....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 20:50 नवीन
कोडमध्ये बोलणारा, धर्म विचारणारा 'तो' संशयित खेचरवाला ताब्यात https://marathi.indiatimes.com/india-news/pahalgam-tourist-alleges-pony-operator-asked-her-religion-in-viral-video-police-arrest-him-in-swift-action/articleshow/120622921.cms ------ मोदी नक्कीच बदला घेणार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मोदींना झोडपायची संधी मिळाली

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 17:11 नवीन
Image removed. मोदींना झोडपायची संधी मिळाली म्हणून काहीजणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, तर जोशी, लेले, मोने मृत्युमुखी पडले म्हणून काहींना हर्षवायू होतोय.
  • Log in or register to post comments

कशाला लक्ष द्यायचे?

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 17:29 नवीन
महाभारत, न वाचल्याचे परिणाम आहेत ..... मध्य प्रदेश मधली आजचीच एक बातमी आहे... धर्म परिवर्तन का डाल रहे दबाव ... https://www.patrika.com/bhopal-news/woman-was-pressured-to-change-her-religion-after-marriage-19554143 आता हिची कुणी जात बघितली आहे का? जबरदस्तीने केलेले धर्म परिवर्तन ही पण एक प्रकारची हत्याच आहे, असे माझे मत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आवरा स्वतःला! बाहेरची घाण इथे

आग्या१९९०
Fri, 04/25/2025 - 19:20 नवीन
आवरा स्वतःला! बाहेरची घाण इथे आणून हुंगत बसू नका. इथे कोणीही इतक्या खालच्या थराला गेले नाही. मिपा व्यवस्थापक लक्ष द्या अशा पोस्टकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 19:36 नवीन
आणि माहिती जर छापील स्वरूपातील असेल तर, काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 19:47 नवीन
वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे टाकून स्वमनातील अश्लील विकृततेचे प्रदर्शन करीत होता व स्त्री सदस्यांना शरम वाटत होती, तेव्हा काही जण आनंदाने खुदुखुदु हसत होते कारण तो त्यांच्या गटातला होता. तेव्हा स्वर्गीय सुगंधाची अनुभूती येत होती व कधी एका अक्षराने निषेध केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तर जोशी, लेले, मोने

आग्या१९९०
Fri, 04/25/2025 - 19:53 नवीन
तर जोशी, लेले, मोने मृत्युमुखी पडले म्हणून काहींना हर्षवायू होतोय. मिपावर कोणी अशी टिप्पणी केली नसताना बाहेरची घाण इथे कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 19:58 नवीन
वडापाव अत्यंत घाणेरडी चित्रे टाकून स्वमनातील अश्लील विकृततेचे प्रदर्शन करीत होता व स्त्री सदस्यांना शरम वाटत होती, तेव्हा काही जण आनंदाने खुदुखुदु हसत होते कारण तो त्यांच्या गटातला होता. तेव्हा स्वर्गीय सुगंधाची अनुभूती येत होती व कधी एका अक्षराने निषेध केला नाही. मिपावर ही घाण कशासाठी असे त्यांनी विचारले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

योग्य निरीक्षण....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 20:27 नवीन
योग्य निरीक्षण... कंपू-बाजी आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ये नया भारत हैं....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 18:58 नवीन
भारत के एक्शन से पाकिस्तानी सेना में खौफ, प्राइवेट एयरक्राफ्ट से विदेश भागा आर्मी चीफ असीम मुनीर का परिवार https://www.abplive.com/news/world/pahalgam-terror-attack-pakistan-army-chief-general-asim-munir-many-officers-sent-their-families-abroad-private-aircraft-fear-of-war-2932170 ----- उगाच नाही, त्या मुस्लिम धर्मीय आतंकवाद्यांनी, मोदींचे नाव घेऊन हिंदू धर्माच्या लोकांवर गोळ्या झाडल्या..... मोदी नक्कीच बदला घेणार....
  • Log in or register to post comments

अमित शहा नी अजित डोभाल असे

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 21:34 नवीन
अमित शहा नी अजित डोभाल असे लोक पदांवर आहेत तो पर्यंत काश्मीर पर्यटकांसाठी सुरक्षित नाही. हे दोघे जो पर्यंत राजीनामा देत नाही किंवा पदांवरून जात नाही तो पर्यंत काश्मीर वगैरे ठिकाणी जाऊ नये, लोकांनी फिरायला जायच्या आधी देश कशा लोकांच्या हातात आहे ते पाहावे मग आपला जीव तळहातावर घेऊन जायचे असल्यास काश्मिरात जावे.
  • Log in or register to post comments

महाराष्टात तर मोदी, शहा आणि

रात्रीचे चांदणे
Fri, 04/25/2025 - 22:05 नवीन
महाराष्टात तर मोदी, शहा आणि दोवालांच्या जोडीला फडणवीस आहेत. म्हणजे अजूनच अवघड. बंगलात जावा, ममता आहे तिकडे. मुझफदारबाद मध्ये सुरक्षित वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नागपूर?

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 22:18 नवीन
नागपूर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

योग्य प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 22:33 नवीन
योग्य प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

(No subject)

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 22:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अतिशय हुषार माणूस आहे.....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 22:37 नवीन
जाता जाता.... १९९२ मधल्या मुंबई बॉम्ब स्फोट वेळी हेच मुख्यमंत्री होते ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अतिशय खोटारडा माणुस आहे हा.

सुक्या
Fri, 04/25/2025 - 23:18 नवीन
अतिशय खोटारडा माणुस आहे हा. कित्येक वेळा खोटेपणा उघडकीला येऊनही सवय काही जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मोदींचे गुरु आहेत ते!

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 23:26 नवीन
मोदींचे गुरु आहेत ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी आणि माझे कुटुंब.

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 23:30 नवीन
मी आणि माझे कुटुंब. स्वतः, सुसु व सुनेत्रा पवार खासदार, रोहित पवार व अजित पवार, आमदार, पार्थ पवार व युगेंद्र पवार निवडणुकीत उमेदवार होते पण पडले. खासदार मीच, मुंबई मराठी ग्रंथालयाचा अध्यक्ष मीच, रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच, मराठा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच, कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मीच, कबड्डी संघटनेचा अध्यक्ष मीच, मैदानी खेळ संघटनेचा अध्यक्ष मीच, सर्वोच्च न्यायालयाने खोडा घातला नसता तर आज मीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असतो, साहित्य संमेलनाचा उद्घाटक दरवर्षी मीच, शिल्लक राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच, २०२६ मध्ये मी पुन्हा राज्यसभेत खासदार होणार . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आमदार गंगाधर फडणवीस ह्यांचा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 23:35 नवीन
आमदार गंगाधर फडणवीस ह्यांचा मुलगा व मंत्री शोभा फडणवीस ह्यांचा पुतण्या मुख्यमंत्री आहे, जय शहा, राजनाथसिंहचा मुलगा, रावसाहेब दानवें कुटुंब, राणे कुटंबीय असे अनेक भाजपेयी कुटुंबाच्या कुटुंब पदे उभोगताहेत पण डोळ्यात कोण खुपतात? पवार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते परवडले.....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 23:38 नवीन
सगळी पदे घ्या... पण, धर्म बघून गोळया घातल्या, हे सत्य पण लोकांना सांगा... घरच्या स्त्रियांना सोडले, पण ते विधवा करून... हे पण सत्य सांगा... अतिशय हुषार माणूस आहे, पण अर्ध-सत्य तरी बोलू नका... आता माहितीचा स्रोत चहू बाजूंनी येतो. खोटे लगेच पकडल्या जाते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अगदी अगदी . .

सुक्या
Sat, 04/26/2025 - 00:14 नवीन
अगदी अगदी . . जिथे मलीदा तिथे हे. वरुन सांगताय काय हे तर "फक्त पुरुषांना हात लावला" गोळ्या घालुन मारणे हे हात लावण्याईतके साधे आहे? आजकाल तर ह्यांची कीव पण येत नाही. सोयिस्कर बाता करुन वेळ मारुन नेणे हे पुर्वी शक्य होते. तेव्हा बातमीदार / वर्तमानपत्रे हाती होती. आता ते शक्य नाही. परंतु हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

न झालेला १३वा बॉम्बस्फोट

वामन देशमुख
Sat, 04/26/2025 - 05:18 नवीन
...हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.
न झालेला १३वा बॉम्बस्फोट करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

हे अजुनही ४० वर्षापुर्वीच्या जगात वावरत आहेत.

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 09:27 नवीन
नाही... माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आणि धोरणी व्यक्तिमत्व आहे. भारतीय आणि त्यातूनही विशेषतः हिंदू जनतेची मानसिकता, नेता निवडी कडे असते. त्यामुळे , ही जनता एक तर व्यक्तीद्वेष तरी करते किँवा व्यक्तीपूजा आणि एकदा का चार लोकांनी तुम्हाला नेता म्हणून स्वीकारले की इतर जनतेला पण असेच वाटायला लागते आणि मग कुणी इतिहास शोधत बसत नाही. तुम्ही जर, "तो मी नव्हेच." हे सत्य घटनेवर आधारित नाटक बघितले असेल तर तुम्हाला पण ते पटेल.... चार आण्याची कोथिंबीर आणायला लोकं घासाघीस करतील पण एखाद्या बोलबच्चन व्यक्तीच्या मागे, मेंदू गहाण ठेवून जातील. मोदीद्वेषाला, पर्यायी म्हणून, जे अनेक लोकं प्रयत्न करत आहेत, त्यांच्यात हे अजून एक... वसंत पाटील, यांच्या प्रकरणापासून शरद पवार हीच खेळी खेळत आहेत. जेंव्हा जेंव्हा, व्यक्ती द्वेष वाढतो, तेंव्हा तेंव्हा, त्या पोकळीत माननीय शरद पवार हे नाव आघाडीवर असते. बाबा साहेब भोसले हे अजून एक उदाहरण... थोडक्यात, १९७७ ते २०२५ पर्यंत, माननीय शरद पवार, हीच खेळी खेळत आहेत पण त्यांचे शिलेदार हा इतिहास लक्षांत घेत नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा