✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Tue, 04/15/2025 - 16:42  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47490 वाचन

💬 प्रतिसाद (426)

प्रतिक्रिया

कारण काही का असेना पण हयावेळी

रात्रीचे चांदणे
Wed, 04/23/2025 - 19:15 नवीन
कारण काही का असेना पण हयावेळी काशिमरातील लोकांनी बंद पाळला असं बाराम्यात तरी सांगत आहेत. पण हिथले सेक्युलर हिंदू हा हल्लाल्या हिंदूच कसे जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन हा हल्ला हिंदुनीच केला हे सांगायला कमी करणार नाहीत.
  • Log in or register to post comments

कारण काही का असेना पण हयावेळी

वामन देशमुख
Wed, 04/23/2025 - 19:27 नवीन
कारण काही का असेना पण हयावेळी काशिमरातील लोकांनी बंद पाळला असं बाराम्यात तरी सांगत आहेत. पण हिथले सेक्युलर हिंदू हा हल्लाल्या हिंदूच कसे जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन हा हल्ला हिंदुनीच केला हे सांगायला कमी करणार नाहीत.
अहो त्यांनी आधीच सांगायला सुरु केलंय. अर्थात ते हिंदू नाहीतच, केवळ हिंदू नावाची आयडी घेऊन इथे वावरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

पर्यटन

चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/23/2025 - 19:28 नवीन
काश्मीरमध्ये पोट भरण्यासाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. तिथे सफरचंद, अक्रोड, केशर वगैरेंची शेती आणि गालिचे तसेच अनंतनाग-श्रीनगर मार्गावर क्रिकेटच्या बॅट बनविणे हे इतर मुख्य उद्योग आहेत. त्यात किती लोकांची पोटे भरतात याची कल्पना नाही. पण बहुतांश लोक पर्यटनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत हे नक्की. कालच्या घटनेमुळे काश्मीरात पर्यटनावर परीणाम होणारच आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या पोटावर पाय येणार आहे. जो काही आक्रोश दिसत आहे तो त्यामुळे आहे. पर्यटकांनी काश्मीरला जाणे बंद केले तर ते लोक भीकेला लागतील. ते त्यांना समजले आहे म्हणून तो आक्रोश आहे असे मला तरी वाटते. त्यावर फार विश्वास ठेवायची गरज नाही. जर का खरोखरच ते लोक इतके माणुसकीचे आणि सद्गुणांचे पुतळे असते तर मुळात काश्मीरी पंडितांना तिथून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागलेच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/26/2025 - 11:39 नवीन
कसं करायचं आता ? काश्मिर पर्यटन कायमचं भारत सरकारने बंद करावे म्हणता काय ? =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

लोक स्वतःच जाण्याचं टाळतील.

रात्रीचे चांदणे
Sat, 04/26/2025 - 12:12 नवीन
लोक स्वतःच जाण्याचं टाळतील. मी कायमच मोदी सरकार विरुद्ध भूमिका मांडत असतो असं सांगितलं असत तरी त्यांनी मारलंच असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक स्वतःच जाण्याचं टाळतील.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 12:49 नवीन
लोक स्वतःच जाण्याचं टाळतील. +१ आपली सुरक्षा अमित शहा, अजित डोभाल, मोदी अश्या लोकांच्या हातात आहे हे लक्षात आले की काश्मीरकडे जाणारी पावले आपोआप थबकतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मोदी, शहा आणि डोवाल आहेत

रात्रीचे चांदणे
Sat, 04/26/2025 - 13:02 नवीन
मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत. नाहीतर ग्राहमंत्र्यांनीच सांगितलं होत फाटत होती म्हणून. तरीही काश्मिरात पर्यटणाला गेलंच नाही पाहिजे. आपल्या पैसे आपल्या विरुद्ध वापरत असतील. ते दहश्तवादी मारले गेले तर परत जणांज्याला गर्दी करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मोदी, शहा आणि डोवाल आहेत

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 13:09 नवीन
मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत. छान विनोद! सगळी इभ्रत गेली तरीही अजीन फेल गेलेल्या लोकांच्या आरत्या ओवाळणे चालूच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तरीही काश्मिरात पर्यटणाला

आग्या१९९०
Sat, 04/26/2025 - 13:36 नवीन
तरीही काश्मिरात पर्यटणाला गेलंच नाही सरळ सांगा ना, ३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाही म्हणून. आणि अनेक वर्ष तेथे पर्यटन नव्हते म्हणून त्यांचे खायचे हाल झाले आणि खंगून मेले असे काही झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

३७० काढूनही शांततेची खात्री

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 13:40 नवीन
३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाही कारण ह्यांचे लक्ष फक्त फोडाफोडी , तोड्यापण्या, सेटलमेंट, इडी सोडून पक्ष भरती, विदेशात पर्यटन, अदाणीसाठी डील करणे, पक्ष फोडणे, गद्दार शोधणे, पैसे चारून आमदार फोडणे, हिंदी लादणे ह्यावरच आहे. देशाची सुरक्षा वगैरे पाहणे असल्या फायदा नसलेल्या गोष्टीत कशाला मोदी शहा लक्ष घालतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

इतरवेळी...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/26/2025 - 13:04 नवीन
कश्मीरी हातात दगड घेऊन भारत सरकारचा विरोध करीत होते आता नव्या पिढीला भारत हा आपला वाटतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून कन्याकुमारी पासून पर्यटक आता काश्मीर मधे येतो तेव्हा गेल्या काही वर्षात पर्यटन रोजगार हा वाढलेला दिसतो आत्ता त्यांच्या मनात आपण आणि भारतातील सर्व एकच आहोत असे ते काश्मिरी म्हणत आहेत, तेही भावनिक होत आहेत अशा वेळी म्हणे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते असे म्हणत आहे अशी विकृती आता माध्यमातून पसरवली जात आहे, याचाच दुसरा अर्थ असा आहे की जम्मू काश्मीर हा यांचा राजकीय धंदा आहे, दूसरे काहीही नाही, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 13:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडा वेळ राजकीय धंद्या साठी

रात्रीचे चांदणे
Sat, 04/26/2025 - 13:19 नवीन
थोडा वेळ राजकीय धंद्या साठी विरोध होते हे खरं मानलं तरीही आपला जीव धोक्यात घालून कशाला काश्मिरात जायला पाहिजे? ५ तर काश्मिरीच दहशतवादी होते म्हणून सांगत आहेत. म्हणजे मारणारे तिथलेच स्थानिक होते. गोव्यातले टॅक्सी वाले लुटतात म्हणून social मीडिया वर ban गोवा म्हणून ट्रेंड चालू होता. हिथे तर थेट जीव जायचीच भीती. बाकी ज्याला जायचंय त्यांनी कलमा पाठ करून जायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरे तर जोरजोरात गायत्री

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 13:22 नवीन
खरे तर जोरजोरात गायत्री मंत्रा म्हटला तरी कुणी हू का चू करायला नको, पण कुचकामी लोकांच्या हातात देश असल्याने अतिरेकी येऊन गोळ्या मारून निघूनही जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मुर्खांच्या नादी लागू नका.

श्रीगुरुजी
Sat, 04/26/2025 - 13:24 नवीन
मुर्खांच्या नादी लागू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

एक नंबर प्रतिसाद..

मुक्त विहारि
Sat, 04/26/2025 - 14:55 नवीन
लोचट माणसाच्या विचारांना तर अजिबात थारा देऊ नये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जर तुम्ही या घटनेत

सुबोध खरे
Wed, 04/23/2025 - 19:25 नवीन
जर तुम्ही या घटनेत सुरक्षेच्या गंभीर त्रुटींबद्दल विचारले, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रॉ (संशोधन आणि विश्लेषण विंग), आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व काय आहे, असे प्रश्न उपस्थित केले, तर तुम्हाला देशद्रोही ठरवणार. आपण उंदीर मारण्याचा विभागात असलो तरी आपल्याला एक मत देण्याचा हक्क आहे म्हणजे आपण कुणालाही काहीही विचारायला मोकळे झालो. बढिया है ! जरा सबुरीने आपल्या डोक्यातील द्वेष भावना बाजूला ठेवून विचार करा आणि मग प्रश्न विचारा. पार्श्वभूमी काय? काय कारण झाले असेल? आजतागायत अमरनाथ यात्रा सोडली तर सहजासहजी पर्यटकांवर हल्ला होत नव्हता मग आताच असा का झाला याचा विचार करा? उचलला कळफलक आणि बडवला असे भुजबळांसारखे करू नका. जगभरात एक हल्ला होतो तेंव्हा असे ९९ हल्ले परतवले किंवा थांबवलेले असतात. गुप्तचर यंत्रणांना अपयश का आले असेल याचे विश्लेषण करू द्या. कर्करोगाचा इलाज करताना १०० % लोक बरे होणारच हे गृहीत धरून एखादा दुर्दैवाने दगावला कि लगेच डॉक्टरची अक्कल आणि अनुभव काढून त्याने लोभीपणासाठीच रुग्णाला मारला असे आरोप करणाऱ्या अतिशहाण्यात आणि तुमच्या फार फरक दिसत नाही
  • Log in or register to post comments

त्या खाली एक लिंक आहे

कपिलमुनी
Wed, 04/23/2025 - 23:54 नवीन
ती लिंक बघा, तुमच्याच साहेबांनी प्रश्न विचारले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केवळ आठवड्यापूर्वी विवाह करून

श्रीगुरुजी
Wed, 04/23/2025 - 23:49 नवीन
केवळ आठवड्यापूर्वी विवाह करून काश्मीरला मधुचंद्रासाठी आलेल्या या तरूण निष्पाप मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या निष्पाप पतीला क्रूर डुकरांनी गोळ्या घालून ठार मारले. पतीच्या मृतदेहाशेजारी बसून अश्रू ढाळणाऱ्या या दुर्दैवी निष्पाप मुलीचे प्रकाशचित्र पाहून मनात कालवाकालव झाली आणि नि:शब्द झालो. प्रभू श्रीरामांनी हा आघात सोसण्याचे धैर्य या निष्पाप तरूणीला व तिच्या आणि तिच्या पतीच्या कुटुंबियांना द्यावे व त्याला विनाकारण ठार मारणाऱ्या या क्रूर डुकरांचा नाश करावा अशी प्रार्थना करतो. या विश्वातील सर्वांनाच सद्बुद्धी मिळो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments

दहशतवादाला धर्माशी जोडणे अयोग्य!

कपिलमुनी
Wed, 04/23/2025 - 23:52 नवीन
दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व किंवा गटाशी जोडले जाऊ शकत नाही, जोडूही नये
  • Log in or register to post comments

दहशतवाद्यांना धर्म,

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 00:01 नवीन
दहशतवाद्यांना धर्म, राष्ट्रीयत्व इ. सर्व काही असते. विनाकारण त्याकडे डोळेझाक करून फक्त स्वत:चीच फसवणूक होते. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसेच वस्तुस्थिती कितीही नाकारली तरीही वस्तुस्थितीचे परीणाम भोगावेच लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लिंक आली नाही वाटत

कपिलमुनी
गुरुवार, 04/24/2025 - 01:35 नवीन
दहशतवादाला धर्माशी जोडणे अयोग्य; अमित शहा यांचे प्रतिपादन आपले गृहमंत्री ही भूमिका २०२२ पासून मांडत आहेत. म्हणजे गुरुजींच्या म्हणण्यानुसार ते स्वतःची आणि आपली फसवणूक करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काश्मिरात दहशतवाद्यांनी नाव

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 04/24/2025 - 01:02 नवीन
काश्मिरात दहशतवाद्यांनी नाव विचारलं असताना नाहीतर कलमा का काय म्हणायला सांगितलं असत म्हणजे समजलं असतं दहशतवादाला कोणता धर्म असतो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

असे अमित शाह पूर्वी म्हणाले होते ..

कपिलमुनी
गुरुवार, 04/24/2025 - 01:36 नवीन
दहशतवादाला धर्माशी जोडणे ; अमित शहा यांचे प्रतिपादन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तुम्ही सत्य नाकारू शकता, पण

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 06:51 नवीन
तुम्ही सत्य नाकारू शकता, पण सत्याचे परीणाम टाळू शकत नाही. अमित शाहंचे सोयिस्कर शब्द उचलून नाचणाऱ्यांसाठी त्यांचे अजून काही विचार - - The BJP doesn't believe in vote-bank politics. We believe India is above everything. - BJP has never done politics on religion, and no one should do it. It is against the spirit of our Constitution. - Millions of infiltrators have entered our country and are eating the country like termites. Should we not uproot them? - Kejriwal's only mantra is to tell lies and talk forcefully and repeatedly, but Delhi cannot develop with telling lies. - Those who carry out anti-national activities should be put in jail. आशा आहे की अमित शाहंचे हे विचार सुद्धा मान्य असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

काहीही हं श्री !

कपिलमुनी
गुरुवार, 04/24/2025 - 06:55 नवीन
BJP has never done politics on religion, and no one should do it.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अमित शाहच म्हटलेत असं. मग

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 08:21 नवीन
अमित शाहच म्हटलेत असं. मग विश्वास ठेवलाच पाहिजे. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वादळ येत आहे हे स्पष्ट दिसत

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 08:23 नवीन
वादळ येत आहे हे स्पष्ट दिसत असूनही शहामृग वाळूत डोके खुपसून बसतो. तसंच आजवर, अगदी या क्षणापर्यंत, ढोंगी निधर्मांध वागताहेत.
  • Log in or register to post comments

- १२ मार्च १९९३ या दिवशी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 08:40 नवीन
- १२ मार्च १९९३ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी मुंबईत दुपारी बरोबर नमाज पढण्याच्या वेळेत बॉम्बस्फोट होईल अशी वेळ लावून १२ बॉम्बस्फोट केले ज्यात सुमारे ३०० जण ठार झाले ज्यात बहुतांशी हिंदू होते. - १४ ऑगस्ट १९९३ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी किश्तवाडमध्ये बसमधील १७ हिंदूंना वेगळे काढून ठार मारले. - १ जानेवारी २०२३ या दिवशी राजौरी भागात आधारपत्र तपासून ७ हिंदूंना ठार मारले. - ५ जानेवारी १९९६ या दिवशी इस्लामी दहशतवाद्यांनी १६ हिंदूंना ठार मारले. - १९ जून १९९८ डोडा: हिंदू लग्नसोहळ्यात ३ नवरदेवांसहीत २९ हिंदूंची हत्या - २००२: हिंदूंच्या अक्षरधाम मंदिरात ३२ हिंदूंची हत्या - २३ जानेवारी १९९८: वंदहामा गावात २९ काश्मिरी पंडीत ठार मारले. - २७ जुलै १९९८: श्रवण गावात २० हिंदूंची हत्या - १ ऑगस्ट २०००: २९ अमरनाथ यात्रेकरूंना ठार मारले - २३ मार्च २००३: २४ काश्मिरी पंडीत मारले. - ३० एप्रिल २००६: बसंतगड व डोडा: २९ हिंदूंची हत्या ही काही प्रातिनिधिक उदाहरणे.
  • Log in or register to post comments

हे काश्मिरी पंडित ज्यू

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 09:24 नवीन
हे काश्मिरी पंडित ज्यू लोकांसारखी एखादी संघटना उभी करून लढत का नाहीत?
  • Log in or register to post comments

कॉंग्रेसी याला जोड्याने का

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 09:41 नवीन
Image removed. कॉंग्रेसी याला जोड्याने का मारत नाहीत?
  • Log in or register to post comments

कसे करणार? कोण करणार?

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/24/2025 - 09:47 नवीन
कसे मारतील आणि काँग्रेसमधील कोण त्याला जोड्याने मारणार? काँग्रेसची विचारसरणी तीच आहे ना? रॉबर्ट वाड्रा ते बोलला. काँग्रेसमधील इतर लोक जे बोलले नाहीत त्यांना पण तसेच वाटत असणार याची अगदी पूर्ण खात्री आहे. मग कोण ते करणार आणि कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राष्ट्रमातेच्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 10:09 नवीन
राष्ट्रमातेच्या राष्ट्रकन्येचा राष्ट्रवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

तुम्ही मारा की. स्वतःचे जोडे

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 09:49 नवीन
तुम्ही मारा की. स्वतःचे जोडे ठेवायचे राखून, दुसऱ्याचे घ्यायचे माखवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी काही कॉंग्रेसी नाही.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 11:52 नवीन
मी काही कॉंग्रेसी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मी काही कॉंग्रेसी नाही.

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 12:09 नवीन
आणि आपण दोघेही काँग्रेसी होणार पण नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आदीमातेचे जावई आहेत ते.

सुक्या
गुरुवार, 04/24/2025 - 09:56 नवीन
आदीमातेचे जावई आहेत ते. त्यांना कोण मारणार? कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागुन "ते जे बोलले ते चुकीचे आहे असे " बोलला की त्याची हाकालपट्टी झालीच म्हणुन समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 10:07 नवीन
कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागुन "ते जे बोलले ते चुकीचे आहे असे " बोलला की त्याची हाकालपट्टी झालीच म्हणुन समजा. नुपूर शर्माची हकालपट्टी करणाऱ्या पक्षाने ती खरं की खोटं बोलली म्हणून पक्षाचे प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली होती? की त्या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

काँग्रेसची विचारसरणी तीच आहे

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 09:52 नवीन
काँग्रेसची विचारसरणी तीच आहे ना? आज सर्वपक्षीय बैठक आहे, त्यावेळी काँग्रेसची अधिकृत भूमिका कळेल. कशाला घाई करता?
  • Log in or register to post comments

खिक्क!!

सुक्या
गुरुवार, 04/24/2025 - 09:57 नवीन
खिक्क!! ते माहीती आहे ना ... खायचे दात दाखवायचे दात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कशाला?

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/24/2025 - 10:02 नवीन
सुक्या, कशाला असल्या लोकांना प्रतिसाद देऊन त्यांचे महत्व वाढवत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका व

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 10:07 नवीन
सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका व बाहेर आल्यावर एकदम विरूद्ध भूमिका हे कॉंग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण माहिती नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

हे काश्मिरी पंडित ज्यू

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 10:02 नवीन
हे काश्मिरी पंडित ज्यू लोकांसारखी एखादी संघटना उभी करून लढत का नाहीत? कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय?
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 11:04 नवीन
काश्मीरमधून पळून आले तरी...? --- त्यांना तिथून जबरदस्तीने काढले.. ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आता सगळे व्यवस्थित आहे ना?

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 11:11 नवीन
आता सगळे व्यवस्थित आहे ना? जा त्यांना जबरदस्तीने काश्मिरात ढकलायला. जातात का बघा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

परती सुरू झाली आहे. वर लिंक

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 11:53 नवीन
परती सुरू झाली आहे. वर लिंक दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

त्यांना आपले म्हणा.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 12:10 नवीन
त्यांना आपले म्हणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कशाला लढतील? त्यांना सरकारी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 12:48 नवीन
कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय? अच्छा! असे आहे होय, सर्व सुविधा मिळताहेत वरून सहानुभूतीपण. मज्जा आहे. म्हणूनच परत जात नाहीत, आले लक्षात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पाकिस्तानात हल्लकल्लोळ माजला

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 12:52 नवीन
पाकिस्तानात हल्लकल्लोळ माजला असावा का? ह्या कारवाईने? https://www.ndtv.com/india-news/pakistan-governments-x-account-suspended-in-india-over-pahalgam-attack-8242172/amp/1
  • Log in or register to post comments

नक्कीच! टिकटॉकवर भारतात बंदी

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 12:58 नवीन
नक्कीच! टिकटॉकवर भारतात बंदी केल्यावर चीनच्या अर्थव्यवस्थेने डोळेच मिटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा