ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
प्रतिक्रिया
कारण काही का असेना पण हयावेळी
कारण काही का असेना पण हयावेळी
पर्यटन
=))
लोक स्वतःच जाण्याचं टाळतील.
लोक स्वतःच जाण्याचं टाळतील.
लोक स्वतःच जाण्याचं टाळतील.+१ आपली सुरक्षा अमित शहा, अजित डोभाल, मोदी अश्या लोकांच्या हातात आहे हे लक्षात आले की काश्मीरकडे जाणारी पावले आपोआप थबकतील!मोदी, शहा आणि डोवाल आहेत
मोदी, शहा आणि डोवाल आहेत
मोदी, शहा आणि डोवाल आहेत म्हणूनतर एवढं पर्यटन चालू होत.छान विनोद! सगळी इभ्रत गेली तरीही अजीन फेल गेलेल्या लोकांच्या आरत्या ओवाळणे चालूच आहे.तरीही काश्मिरात पर्यटणाला
३७० काढूनही शांततेची खात्री
३७० काढूनही शांततेची खात्री देऊ शकत नाहीकारण ह्यांचे लक्ष फक्त फोडाफोडी , तोड्यापण्या, सेटलमेंट, इडी सोडून पक्ष भरती, विदेशात पर्यटन, अदाणीसाठी डील करणे, पक्ष फोडणे, गद्दार शोधणे, पैसे चारून आमदार फोडणे, हिंदी लादणे ह्यावरच आहे. देशाची सुरक्षा वगैरे पाहणे असल्या फायदा नसलेल्या गोष्टीत कशाला मोदी शहा लक्ष घालतील?इतरवेळी...
+१
थोडा वेळ राजकीय धंद्या साठी
खरे तर जोरजोरात गायत्री
मुर्खांच्या नादी लागू नका.
एक नंबर प्रतिसाद..
जर तुम्ही या घटनेत
त्या खाली एक लिंक आहे
केवळ आठवड्यापूर्वी विवाह करून
दहशतवादाला धर्माशी जोडणे अयोग्य!
दहशतवाद्यांना धर्म,
लिंक आली नाही वाटत
काश्मिरात दहशतवाद्यांनी नाव
असे अमित शाह पूर्वी म्हणाले होते ..
तुम्ही सत्य नाकारू शकता, पण
काहीही हं श्री !
अमित शाहच म्हटलेत असं. मग
वादळ येत आहे हे स्पष्ट दिसत
- १२ मार्च १९९३ या दिवशी
हे काश्मिरी पंडित ज्यू
कॉंग्रेसी याला जोड्याने का
कसे करणार? कोण करणार?
राष्ट्रमातेच्या
तुम्ही मारा की. स्वतःचे जोडे
मी काही कॉंग्रेसी नाही.
मी काही कॉंग्रेसी नाही.
आदीमातेचे जावई आहेत ते.
कुणी काँग्रेसी आपल्या सद्सद
काँग्रेसची विचारसरणी तीच आहे
खिक्क!!
कशाला?
सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका व
हे काश्मिरी पंडित ज्यू
मनोरंजक प्रतिसाद....
आता सगळे व्यवस्थित आहे ना?
परती सुरू झाली आहे. वर लिंक
त्यांना आपले म्हणा.....
कशाला लढतील? त्यांना सरकारी
कशाला लढतील? त्यांना सरकारी घरकुल योजना, शिक्षण ह्यात सवलती , सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय. काश्मीरमधून पळून आले तरी . अजून काय हवंय?अच्छा! असे आहे होय, सर्व सुविधा मिळताहेत वरून सहानुभूतीपण. मज्जा आहे. म्हणूनच परत जात नाहीत, आले लक्षात.पाकिस्तानात हल्लकल्लोळ माजला
नक्कीच! टिकटॉकवर भारतात बंदी
Pagination