आज हे वृत्त वाचले.
https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pa…
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात. अगदी न्यायालयापर्यंत लढत राहतात भटक्या कुत्र्यांसाठी. माणसांमधे बलात्कारी , मनोरुग्ण , सणकी अशा स्वभावाचे लोक असू शकतात मग भटक्या कुत्र्यांनी असं वागलं तर त्यांना ठार का मारता? वगैरे विचारणा प्राणीमित्र करतात.भटकी कुत्री रात्रीबेरात्री भुंकतात त्याचा त्रास होत असेल तर सणासुदीला मोठमोठ्यानं डॉल्बी लावले जातात ते कसे चालतात अशीही विचारणा होते.
भटक्या कुत्र्यांची पैदास शून्यावर आणण्यात खरा अडथळा हे प्राणीमित्रच आहेत. एखाद्यादिवशी या प्राणीमित्रांचाच बळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानं गेल्याशिवाय यांना त्या विषयाचे गांभीर्य समजणार नाहीये.
प्राणीमित्रांच्या या अतिरेकी प्राणीप्रेमाला पायबंद घालू शकेल असा एखादा नियम , कायदा भारतात का असू नये?
वाचने
6819
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
नको तिथे, उदारमतवाद ....
खाउ घालण्याबाबत सहमत आहे, पण कायद्याने काही करु शकत नाही
In reply to नको तिथे, उदारमतवाद .... by मुक्त विहारि
वाद घालू नये
In reply to खाउ घालण्याबाबत सहमत आहे, पण कायद्याने काही करु शकत नाही by व्हय
कमी होण्याचा उपाय आहे.
निर्बिजीकरण
In reply to कमी होण्याचा उपाय आहे. by कंजूस
प्राणीमात्रांना प्राण्यांना
प्राणीमित्र भटक्या
खूप वर्षे आधी पवई परिसरांत
In reply to प्राणीमित्र भटक्या by रात्रीचे चांदणे
कुत्र्यांना घाबरावता येईल असे
App?
In reply to कुत्र्यांना घाबरावता येईल असे by पॉपकॉर्न
कुत्री किती प्रेमळ असतात.
कुत्री किती प्रेमळ असतात.
सहमत आहे ...
In reply to कुत्री किती प्रेमळ असतात. by पाषाणभेद
मी उपरोधीक पणे बोललो होतो.
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
कुत्रा हा रानटी प्राणी आहे अन तो त्याच्या स्वभावावर कधीही जाऊ शक
In reply to मी उपरोधीक पणे बोललो होतो. by पाषाणभेद
उपयोजक यांनी कुत्राप्रेमींचा
श्वान प्रेमींचे बरेच गृप फेसबुक आणि व्हॉट्स ॲप वर आहेत..
In reply to उपयोजक यांनी कुत्राप्रेमींचा by खटपट्या
भटक कुत्रं चावल्यानं वाघ-बकरी चहाच्या मालकाचं निधन
कुत्र्या बाबतीत लक्षात
या प्रतिसादात बरेच तथ्य
In reply to कुत्र्या बाबतीत लक्षात by विवेकपटाईत
तो विडिओ मी पाहिला आहे. पण
In reply to या प्रतिसादात बरेच तथ्य by गवि
एकवेळ कुत्रा परवडतो पण
पृथ्वीवर, माणूस उपराच...
In reply to एकवेळ कुत्रा परवडतो पण by अहिरावण
श्वान. मग तो पाळीव असो अथवा
सगळी भटकी कुत्री मनेका