सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. कुटुंबातील अनेक १५-२५ वर्षांच्या मुलींची भेट झाली आणि एकूणच मुलींच्या पालन पोषणात आणि संस्कारात कमालीचा बदल झाला आहे असे दिसून आले. त्याशिवाय हल्लीच कुटुंबात ३-४ घटस्फोट पहिले आहेत. माझ्या ओळखीच्या ३० अश्या जोडप्यांत पहिले तर एकूण ९ घटस्फोट आहेत. ४० वयोगटन्ट ६ घटस्फोट आहेत. टोकाचे अपवाद सोडले तर काही लग्ने तुटण्यात मुलींची भूमिका आणि आडमुठेपणा होता असे तरी प्रथमदर्शनी दिसून आले.
आधी पापा कि परी इफेक्त्त पाहू :
१. १७ वर्षांची एक मुलगी. वडील प्रचंड श्रीमंत (५०-१०० कोटी नेट वर्थ). आधी दिसायला गोंडस होती. दर रोज फास्ट फूड खाणे, फक्त AC गाडीतून फिरणे, शून्य फिटनेस, शून्य शरीराची देखभाल इत्यादींमुले ४० वर्षांची आंटी असावी अशी सुटली आहे. मुख्य म्हणजे आईवडिलांना ह्यांत काहीही चुकीचे वाटत नाही. अजून तिला घरी "बाळ" म्हटले जाते.
२. २३ वर्षांची मुलगी. वडील बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. शिक्षणात हुशार असून सुद्धा आई वडिलांपासून दूर नको म्हणून चांगल्या संधी सोडल्या. दुपारी ११ वाजता उठणे. नेटफ्लिक्स पाहणे, झोमॅटो वरून वाट्टेल ते ऑर्डर करून खाणे. दार शनीवारी रविवारी ३०-४० हजर रुपये मॉल मध्ये उडवणे. पण हिशोब येत नाही. गणितांत चांगले मार्क पडले तरी सध्या पेट्रोल चे भाव काय ते ठाऊक नाही आणि साधारण टॅक्सीला अमुक ठिकाणी जायला किती खर्च येईल हा हिशोब येत नाही. अमुक वस्तूचा योग्य भाव काय असावा ह्याची जाणीव शून्य.
३. २७ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय परिवार. चांगली नोकरी आहे पण सेविंग्स हि संकल्पना ठाऊक नाही. आई गाडीने नोकरीच्या ठिकाणी पोचवते आणि घरी आणते. स्वतःला काहीही चालवायला येत नाही शिकायची इच्छा नाही. अश्या घरांत लग्न व्हावे तिथे ड्रायव्हर असावा हि अपेक्षा. काहीही पदार्थ बनवायला येत नाही. गॅस आयुष्यांत फक्त एकदा चालू केला होता म्हणे. नोकरी सुद्धा नको आहे कारण तिला खूप पैसे पाहिजेत.
४. १३ वर्षांची मुलगी. घरी झोमॅटोवरून अमुकच पाहिजे हा हट्ट. आईने १००० रुपये खर्चून ऑर्डर केला. एक घास घेऊन चव आवडली नाही म्हणून थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकला आणि दुसरी डिश ऑर्डर केली.
हि झाली पापा कि परी ची उदाहरणे. लोकांच्या मुलांना काय संस्कार असावेत हि माझी समस्या नाही. त्यामुळे मी फक्त माझे निरीक्षण व्यक्त करते.
१. पैश्यांची किंमत हि गोष्ट बहुतेक तरुण मुलींना आई वडील शिकवत नाही असे दिसून आले. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विनाकारण पैसे नष्ट करू नयेत, तारतम्य बाळगावे हे आमचे जुने संस्कार गायब झाले आहेत.
२. मुलीला काहीही "बोलण्यास" पालक घाबरत आहेत आणि तिने डोळ्यातून अश्रू काढले तर सरळ शरणागती पत्करत आहेत.
३. चार चौघांत कसे वागावे, कश्या प्रकारे संभाषण करावे, "भान कसे ठेवावे" ह्या गोष्टी ज्या एके काली मुलींसाठी महत्वाच्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. वाट्टेल ठिकाणी पाय वर घेऊन बसणे, आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत आणि कोण काय ऐकत आहे हे "प्रसंग सावधान" अजिबात नाही आणि आई वडील सुद्धा शिकवत नाहीत. उदा अपिरिचित लोक आजू बाजूला असताना फोन वरून आज मी घरी एकटी असेल असे मोठ्याने बोलणे.
४. रस्ता कसा पार करावा, दुकानात जाऊन सामान कसे आणावे, घरकामात मदत कशी करावी, घरखर्चात कसा आपला सहभाग असावा ह्या सर्वांचे ज्ञान बहुतेक मुलींना शून्य होते.
५. एका मुलीसोबत मी बाहेर गेले. जाताना तिला म्हणे पाण्याची बाटली बरोबर लागतेच. आम्ही बरेच अंतर चालून गेलो कि तिच्या लक्षांत आले कि तिने बाटली आणली नाही. ती बाटली तिच्याकडे यावी हि तिची अपेक्षा. तिला अपेक्षित होते कि मी पुन्हा माघारी अर्धा किलोमीटर जाऊन बाटली आणावी. मी साफ नकार दिला. त्यावर तिने आईला फोन करून सांगितले मग आई सर्व काम सोडून बाटली घेऊन आली.
६. काही मुली ह्या aspergers वाल्या असाव्यात अशी शंका मला आहे.
--
हे सर्व ठराविक अनुभव झाले. ह्याचा अर्थ सर्वच मुली अश्या आहेत असे नाही. वाचकांनी आपल्या कुटुंबातील मुलींबद्दल सांगावे.
--
घटस्फोट
बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत. बहुतेक वेळा आपण काहीही तडजोड करणार नाही आणि सर्व तडजोड नवऱ्याने करावी असली अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहे असे दिसून येते. एके ठिकाणी तर मुलीने पहिल्याच महिन्यात सासू सासऱ्यांची संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ह्या संपत्तीवर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नव्हता.
नवऱ्याला अजिबात आदर न देणे, तो जणू काही नोकर आहे आणि फक्त पैश्यांचे ATM आहे अश्या प्रकारे त्याला वागवणे. आर्थिक जबाबदारीचा पूर्णता अभाव इत्यादी गोष्टी मला ठळक पणे विविध मुलीत दिसून आला. कर किंवा बँकिंग विषयाचे ज्ञान तर जवळ जवळ शून्य होते.
काहींची लग्ने तुटली नसली तरी पती मानसिक दृष्ट्या त्या रिलेशन मधून कधीच बाहेर पडला आहे असे दिसून आले. एक तर त्यांनी इतर मित्र आणि इतर हॉबी निर्माण केल्या आहेत नाहीतर आणखीन कुणाबरोबर संबंध निर्माण केले आहेत. चुकून एखादा व्यसनाच्या अधीन सुद्धा दिसून येतो.
हल्ली घटस्फोट जास्त होत आहे असे लोक बोंबलत असले तरी चुकीच्या माणसाबरोबर संसारांत पडण्यापेक्षा घटस्फोट चांगला आहे असे वाटते. अश्या परित्यक्ता मुलींकडे आणि त्यांच्या भविष्यातील ससेहोलपटीकडे पाहून तरी त्याच्या पुढील पिढी कदाचित सुधारेल असे वाटते.
वाचने
26564
प्रतिक्रिया
120
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेचदा मुळ कारण हे संस्कारांचा अभाव, माझा बाप कोण आहे माहीती आहे
पाश्चात्य संस्कृतीला दोष देऊन
In reply to बरेचदा मुळ कारण हे संस्कारांचा अभाव, माझा बाप कोण आहे माहीती आहे by Trump
पाश्यात्य संस्कृतीमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याला खुप महत्व
In reply to पाश्चात्य संस्कृतीला दोष देऊन by साहना
वाचलंं .
In reply to पाश्चात्य संस्कृतीला दोष देऊन by साहना
रघुवंश, मेघदूतां इत्यादी
In reply to वाचलंं . by भागो
CCTV ????
In reply to पाश्चात्य संस्कृतीला दोष देऊन by साहना
लिविंग रूम, गॅलरी इत्यादीत
In reply to CCTV ???? by चौकस२१२
श्री ट्रंप याच्याबरोबर श्री
In reply to बरेचदा मुळ कारण हे संस्कारांचा अभाव, माझा बाप कोण आहे माहीती आहे by Trump
तुमचे अज्ञान तुम्हालाचा लभ्य...
In reply to श्री ट्रंप याच्याबरोबर श्री by भागो
जी समजली ती मी वर दिली आहे.
In reply to तुमचे अज्ञान तुम्हालाचा लभ्य... by Trump
ते पकडणारा आणि पकडुन देणारी बघुन घेतील
In reply to जी समजली ती मी वर दिली आहे. by भागो
श्री की श्रीमती?
In reply to बरेचदा मुळ कारण हे संस्कारांचा अभाव, माझा बाप कोण आहे माहीती आहे by Trump
माझे काही लिखाण हे इतरांच्या
In reply to श्री की श्रीमती? by चलत मुसाफिर
मी श्री हे संबोधन स्त्री, पुरुष आणि इतर सर्वांना वापरतो.
In reply to श्री की श्रीमती? by चलत मुसाफिर
छान लेख
हम्म!!
काही अनुभव आणि निष्कर्ष
जळजळीत वास्तव!!
In reply to काही अनुभव आणि निष्कर्ष by सर्वसाक्षी
हे पहा
In reply to जळजळीत वास्तव!! by राजेंद्र मेहेंदळे
सेंट्रल वेस्टर्न
In reply to जळजळीत वास्तव!! by राजेंद्र मेहेंदळे
पारंपारिक पद्धतीचे वधू/वरसंशोधन कालबाह्य
In reply to काही अनुभव आणि निष्कर्ष by सर्वसाक्षी
अजून एक
In reply to पारंपारिक पद्धतीचे वधू/वरसंशोधन कालबाह्य by तर्कवादी
> गधे पंचविशी ओलांडलेल्या
In reply to अजून एक by तर्कवादी
संस्कार आधीपासूनच आपल्या
In reply to > गधे पंचविशी ओलांडलेल्या by साहना
> चिरंजीवांकरीता संशोधन सुरू
In reply to काही अनुभव आणि निष्कर्ष by सर्वसाक्षी
(मी हुंडा पद्धतीची, किंबहुना
In reply to > चिरंजीवांकरीता संशोधन सुरू by साहना
ह्यांत डिस्गस्टिंग
In reply to (मी हुंडा पद्धतीची, किंबहुना by भागो
ह्यांत डिस्गस्टिंग
In reply to ह्यांत डिस्गस्टिंग by साहना
आधी हुंडा हि पद्धती होती
In reply to > चिरंजीवांकरीता संशोधन सुरू by साहना
आधी हुंडा हि पद्धती होती त्यामुळे आपोआप असल्या प्रकाराला आळा बसायचा. (मी हुंडा पद्धतीची, किंबहुना हुंडा घेण्याच्या स्वातंत्र्ण्याची १००% पाठराखण करते) .पराकोटीचा मूर्खपणा आहे हा.कदाचित श्री साहना यांना
In reply to आधी हुंडा हि पद्धती होती by श्रीगुरुजी
सहमत
In reply to आधी हुंडा हि पद्धती होती by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी आणि सर्वसाक्षी
In reply to सहमत by सर्वसाक्षी
हुंडा मागणे भीक नाही. भीक
In reply to सहमत by सर्वसाक्षी
बापरे, एक महिला सदस्यनाम
In reply to हुंडा मागणे भीक नाही. भीक by साहना
देण्याघेण्यावरुन लग्न मोडल्याचे मला माहिती आहे.
In reply to हुंडा मागणे भीक नाही. भीक by साहना
असहमत
In reply to हुंडा मागणे भीक नाही. भीक by साहना
स्त्रीधन आणि वरदक्षिणा ह्यात गल्लत झाली आहे.
In reply to असहमत by सर्वसाक्षी
लग्न ठरवायच्या आधी हुंडा मागितला तर तो खंडणी होऊ शकत नाही.
In reply to असहमत by सर्वसाक्षी
१००% अँड्र्यू टेट
In reply to हुंडा मागणे भीक नाही. भीक by साहना
कांदे पोहे !
In reply to हुंडा मागणे भीक नाही. भीक by साहना
+ / -
In reply to > चिरंजीवांकरीता संशोधन सुरू by साहना
निरर्थक
In reply to + / - by प्रसाद गोडबोले
तुमची खालील विषयांवर मते
In reply to + / - by प्रसाद गोडबोले
पतरफेक्ट
In reply to तुमची खालील विषयांवर मते by साहना
कोणी स्त्री नवर्याला अ
In reply to पतरफेक्ट by प्रसाद गोडबोले
स्त्रियांना सुद्धा पोटगी
In reply to कोणी स्त्री नवर्याला अ by तर्कवादी
१. मुलींचे लग्नाचे वय २१ करणे
In reply to + / - by प्रसाद गोडबोले
बहुपत्नीत्व
In reply to १. मुलींचे लग्नाचे वय २१ करणे by Trump
तुमचे मी अजुन काही गोष्टींकडे लक्ष वेधु इच्छतो.
In reply to बहुपत्नीत्व by चंद्रसूर्यकुमार
> ४. एका पेक्षा अधिक स्त्रीया
In reply to तुमचे मी अजुन काही गोष्टींकडे लक्ष वेधु इच्छतो. by Trump
परगर्भधारणा (सरोगसी ) कायदा म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.
In reply to > ४. एका पेक्षा अधिक स्त्रीया by साहना
येथे नवरा आणि बायकोला मुलाची इच्छा आहे, पण लग्न मोडायचे नाही.
In reply to बहुपत्नीत्व by चंद्रसूर्यकुमार
खतरनाक
वास्तव परिस्थिती लिहिलीय ...
माझ्या बघण्यात एका मुलीला
खरोखर ज्वलंत समस्या आहे.
येथे पूर्ण दोष मुलींना दिला
तेही विचारणार होतो
बरेच चांगले-वाईट अनुभव आलेत.
In reply to तेही विचारणार होतो by राजेंद्र मेहेंदळे
अतिशय सुंदर, विचार मंथन करायला लावणारा लेख
> आम्ही आमच्या मुलीला कधी
In reply to अतिशय सुंदर, विचार मंथन करायला लावणारा लेख by Nitin Palkar
इथे तर मला व्हाट'स अंकल आणि
फक्त मुला-मुलीवर स्वविवाह
+१
In reply to फक्त मुला-मुलीवर स्वविवाह by श्रीगुरुजी
लग्नाच्या गाठी
In reply to फक्त मुला-मुलीवर स्वविवाह by श्रीगुरुजी
+१
In reply to लग्नाच्या गाठी by चंद्रसूर्यकुमार
वर सौंदाळा यांनी
मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे
मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे
In reply to मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे by कॉमी
अँड्रू टेट ,जॉर्डन पीटरसन
In reply to मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे by कॉमी
पुणे, मुंबईत अजूनही अरेंज
पुणे, मुंबईत अजूनही अरेंज
In reply to पुणे, मुंबईत अजूनही अरेंज by Bhakti
पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;)हो, बहुसंख्य विवाह ठरवून होतात. या लेखात बहुतांशी मुलींना दोष दिला असून मुले पापभीरू दाखविली आहेत. प्रत्यक्षात दोन्ही बाजू समसमान आहेत. मुलीने विवाह करण्यापूर्वी खालील मुद्दे पहावे. १) मुलगा किमान आपल्याएवढा तरी शिक्षित असावा व किमान आपल्याएवढा तरी कमावता असावा. अन्यथा मुलीला भविष्यात न्यूनगंडातून निर्माण झालेल्या पुरूषी अहंकाराचा त्रास होऊ शकतो. २) मुलगा पूर्ण निर्व्यसनी असावा. नेहमी नाही, कधीतरीच मित्रांबरोबर अपेयपान करतो असे सांगितले असल्यास विवाह टाळावा कारण कधीतरीची वारंवारता भविष्यात (विशेषतः चाळीशीनंतर मोठ्या प्रमाणात वाढते). ३) लग्न न करणारी किंवा घटस्फोट होऊन माहेरी आलेली किंवा नवऱ्याशी पटत नसल्याने माहेरी राहणारी बहीण मुलास असल्यास विवाह टाळावा कारण अशी बहीण असूयेतून किंवा नैराश्यातून भावाच्या प्रपंचात हस्तक्षेप करते. ४) आपली गुंतवणूक किती, आईवडीलांकडे किती संपत्ती आहे, आईवडीलांनी आपल्या नावावर काय ठेवले आहे याची माहिती मुलीनं विवाहानंतर काही वर्षे तरी नवऱ्यास देऊ नये. नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतरच आवश्यक वाटल्यास सांगावे. ५) मुलीने आपले आर्थिक व्यवहार स्वत:च करावे. सर्व काही नवऱ्याच्या हातात देऊ नये. ६) विवाह ठरल्यानंतर विवाहापूर्वगच्या काळात नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज घ्यावा. तो धरसोड वृत्तीचा आहे का, व्यसने लपविली आहेत का, काही भानगडी होत्या/आहेत का, पैशामागे आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यातील काही गोष्टी आढळल्यास विवाह टाळावा. हे सर्व मुद्दे मुलांकरिता सुद्धा लागू आहेत. अजून एक - लग्नानंतर लगेच किंवा लग्नापूर्वीच शक्य असल्यास मुलाच्या आईवडीलांनी आपल्या मुलाचा संसार वेगळा थाटून द्यावा. भविष्यात मतभेद होऊन कटु मनाने वेगळे होण्यापेक्षा लग्न होतानाच आनंदाने वेगळे राहिल्यास कटुता निर्माण होण्याची शक्यता कमी असते व दोन्ही जोडप्यांना स्वातंत्र्य उपभोगता येते. तसेच लग्नानंतर दोन्ही बाजूच्या आईवडीलांनी मुलामुलीच्या प्रपंचात हस्तक्षेप टाळावा.वाह,
In reply to पुणे, मुंबईत अजूनही अरेंज by श्रीगुरुजी
मिपा म्हणजे फ्रस्टेेटेड
नालायकपणा
दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं
In reply to नालायकपणा by चंद्रसूर्यकुमार
मानसिक अवस्था
In reply to दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं by नचिकेत जवखेडकर
अर्थातच, मानसिकदृष्ट्या खचून
In reply to मानसिक अवस्था by चंद्रसूर्यकुमार
भारतात तरी स्त्रीने एकदा तक्रार केली आहे असे दिसले की पुरुषाकडे
In reply to दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं by नचिकेत जवखेडकर
सहमत
In reply to भारतात तरी स्त्रीने एकदा तक्रार केली आहे असे दिसले की पुरुषाकडे by Trump
हीच गोष्ट दुर्दैवाने SC/ST ची
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
लैंगिक आत्याचाराची खोटी तक्रार..
In reply to नालायकपणा by चंद्रसूर्यकुमार
एका मित्राची पत्नी
In reply to लैंगिक आत्याचाराची खोटी तक्रार.. by Nitin Palkar
मॅरिटल रेप ची केस
In reply to एका मित्राची पत्नी by साहना
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्वत:च्या स्त्रीबरोबर शरीरसबं
In reply to एका मित्राची पत्नी by साहना
मग ते बच्चन साहेबांनी नो
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्वत:च्या स्त्रीबरोबर शरीरसबं by Trump
वैवाहिक बलात्कार
In reply to मग ते बच्चन साहेबांनी नो by कानडाऊ योगेशु
आमच्या अत्यंत जवळच्या
हुंडा /तडजोड मुल्य आणि आत्मनिर्भरता
> हुंड्याकरिता ऐनवेळी अडून
In reply to हुंडा /तडजोड मुल्य आणि आत्मनिर्भरता by तर्कवादी
नाही त्या वरदक्षिणा म्हणातात.
In reply to > हुंड्याकरिता ऐनवेळी अडून by साहना
हुंडा म्हणजे फक्त
In reply to हुंडा /तडजोड मुल्य आणि आत्मनिर्भरता by तर्कवादी
हुंडा म्हणजे फक्त
In reply to हुंडा /तडजोड मुल्य आणि आत्मनिर्भरता by तर्कवादी
लोल
हा हा
In reply to लोल by हणमंतअण्णा शंक…
हा हा
In reply to लोल by हणमंतअण्णा शंक…
हे जरा गोंधळात टाकणारे आहे
पण पार पडले
In reply to हे जरा गोंधळात टाकणारे आहे by राजेंद्र मेहेंदळे
तडजोड न करता हे झाले असते का?आयुष्यात सगळं काही असेल पण जोडीदारबद्दल प्रेम / ओढ नसेल तर अशी तडजोड असू नये इतकंच मला वाटतं.. बाकी शिक्षण, उंची , पगार ई तडजोडी दुय्यम आहेत..अर्थात ज्याचा त्याचा विचार आणि दृष्टीकोन.. पण तडजोडी होतात हे वास्तव आहेच...तडजोडी झाल्याच नसत्या तर कदाचित हा प्रतिसाद लिहायला मी अस्तित्वात नसतो किंवा वाचायला तुम्ही (कृपया व्यक्तिशः घेवु नका) अॅरेंज मॅरेज ही संकल्पना मोडीत काढायला हवी.. किमानपक्षी पहिली पायरी म्हणून घरच्यांनी बाळासाठी/बेबीसाठी स्थळ बघणे, पारखणे, छाननी करणे व निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणे हे तरी बंद करावं. (वरच्या एका प्रतिसादात मी हेच म्हंटलंय)+१
In reply to पण पार पडले by तर्कवादी
शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही
In reply to +१ by Bhakti
शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे.अगदी. आणि त्याबरोबर लनाआधी शरीरसंबंध असणे हे काही पाप नाही.लेख
धन्यवाद. उत्तम माहिती.
In reply to लेख by प्रदीप
एक ताजे उदाहरण
In reply to लेख by प्रदीप
अजून काही
In reply to एक ताजे उदाहरण by प्रदीप
येथेही पाहा
In reply to अजून काही by प्रदीप
आमच्या मिसेसची मैत्रीण आहे
साहनाजी....
> १. आपली जात काय ??
In reply to साहनाजी.... by इपित्तर इतिहासकार
श्री युसुत्सु यांनी यासंदर्भात मिपावर बरेच लेखन केले आहे.
बऱ्याच प्रतिसादकांच्या मतांचे
श्री श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद व्यवहारिक आणि समतोल आहे.
In reply to बऱ्याच प्रतिसादकांच्या मतांचे by श्रीगुरुजी
उत्तम विषय....
बरेच प्रतिसाद वाचलेत . एकूण
आता मुलगे/मुली फार अटी घालत असतील तर . .
मुली फार अटी घालत असतील तर . .
आठ वर्षांची पापा की परी
आई वडील क्लासच्या वेळेत
In reply to आठ वर्षांची पापा की परी by प्रदीप
... तरी आठ वर्षांच्या मुलीला
In reply to आई वडील क्लासच्या वेळेत by गवि
लहान मुले भवताली असताना टीव्ही बघणे हे एक कारण
In reply to ... तरी आठ वर्षांच्या मुलीला by गवि
श्री दर्शना पवार आणि पापाकी परी यांच्यामधील कहानी: