ब्रम्हास्त्र किंवा फुसकीअस्त्र ?
उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ?
बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ?
सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे उध्या पासुन मिळण्यास सुरुवात होईल.
हा धागा या चित्रपटा विषयी येणार्या माहितीचा, ट्रेंडचा, ट्वीट्सचा आणि बातम्यांसाठीच उघडला आहे. ज्यांना यात भर घालण्याची इच्छा होईल त्यांचे स्वागत आहे. :)
मदनबाण.....
वर्गीकरण
हा पण चित्रपट कोसळला तर उत्तम ...
ब्रह्मास्त्र
In reply to ब्रह्मास्त्र by कपिलमुनी
क्रिएटीव्ह काही नाही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert EinsteinIn reply to ब्रह्मास्त्र by कपिलमुनी
एक गांजाड्याने
In reply to एक गांजाड्याने by प्रसाद गोडबोले
ऑ!
In reply to ऑ! by कॉमी
हा हा हा .
मलाही नाही आवडला हा बॉयकॉट
In reply to मलाही नाही आवडला हा बॉयकॉट by शलभ
+१
In reply to +१ by ब़जरबट्टू
:)
In reply to +१ by ब़जरबट्टू
तसेच जर असेल तर चित्रपटातीलच
In reply to तसेच जर असेल तर चित्रपटातीलच by कानडाऊ योगेशु
एकसारखा ट्रेन्ड !
In reply to एकसारखा ट्रेन्ड ! by ब़जरबट्टू
तुम्ही वर उल्लेखलेले कोणतेही
In reply to तसेच जर असेल तर चित्रपटातीलच by कानडाऊ योगेशु
बेसिक प्रश्न.
In reply to बेसिक प्रश्न. by कॉमी
ह्यात काय चुकीचे आहे ?....
In reply to ह्यात काय चुकीचे आहे ?.... by कानडाऊ योगेशु
नाही बुवा. माल घेऊन मी काय
In reply to ह्यात काय चुकीचे आहे ?.... by कानडाऊ योगेशु
पुणे
In reply to मलाही नाही आवडला हा बॉयकॉट by शलभ
काही लोक आहेतच नालायक
कॉपी
In reply to कॉपी by कपिलमुनी
जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert EinsteinIn reply to जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात by मदनबाण
हम्म !
Gems of Bollywood - An Initiative against Urduwood/Bollywood
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinब्रम्हास्त्र मी पण पाहणारे,
In reply to ब्रम्हास्त्र मी पण पाहणारे, by कॉमी
मला वाटतं चांगले आहेत. ह्याचा
फिल्में क्यों पिट रही हैं, राकेश रोशन और प्रकाश झा ने बताया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinबॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ?
In reply to बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ? by धर्मराजमुटके
boycott मुळे चित्रपट फ्लाॅप
- दर पाच मिनिटांनी टाळ्या घेणारे कृत्रीम चटपटीत संवाद
- सतत मोठ्याने वाजणारे पार्श्वसंगीत
- साहस दृष्याचे वेळी वाजणार्या काव्यपंक्ती (बरेचदा संस्कृत)
- काही गरज नसताना उगाच स्लो मोशन..
- पार्श्वसंगीताच्या भडीमारात काही वेळा संवाद नीट ऐकू न येणे (संवाद महत्त्वाचे की पार्श्वसंगीत हे पण या महान दिग्दर्शकांना कळू नये ? )
हे सगळे घटक जणू हटकून टाकायलाच हवेत असं दिग्दर्शकाःचं झालंय.. त्यामुळे चित्रपटांच्या सादरीकरणात साचेबध्दता आलीये.. दिग्दर्शकांनी आशयघन कथा घेवून स्वतंत्र शैलीने चित्रपट बनवला तर नक्कीच चालेल.. बाकी जून्या मोठ्या स्टार्सनी (आमिर , शाहरूख, सलमान, अक्षय कुमार , अजय देवगण ई) त्यांच्या वयाला साजेशा भूमिका करायला हव्यात... आणि स्वतःची स्टाईल नाही तर भूमिकेची गरज समजून नैसर्गिक अभिनय करायला हवा.. तसेही आता त्यांचे यूग संपले आहे .. आता वरूण धवन, आयुष्मान खुराणा, आर्यन कार्तिक , राजकुमार राव , विकी कौशल वगैरे नव्या दमाच्या अभिनेत्यांच्या काळ आलाय. बॉयकॉट प्रकाराला माझे अजिबात समर्थन नाही पण ब्रह्मास्त्र बघेन असे अजिबात वाटत नाही. मी तरी Article 15 सारख्या दर्जेदार चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. मराठीत "वाय" सारखे आशयघन चित्रपट बनत आहेत , त्यांचा मी आनंद घेतो. बहुधा नसावे कारण आता चित्रपटगृहात बाहेरचे पदार्थ न्यायला परवानगी आहे. न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर तर काही चित्रपटगृहांत बॅग्ज तपासणेही बंद केले (म्हणजे आधी तपासत होते ते सुरक्षेसाठी नव्हतेच तर फक्त यांचा खाद्यपदार्थांचा धंदा व्हावा म्हणून)In reply to boycott मुळे चित्रपट फ्लाॅप by तर्कवादी
हे फक्त नावालाच
In reply to बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ? by धर्मराजमुटके
चड्डी बनियान ते किराणा सामान
#BuycottBigB
अशी हॅशटॅग मोहिम राबवली गेली तर आश्चर्य वाटायला नको !In reply to चड्डी बनियान ते किराणा सामान by चौथा कोनाडा
सही .. सारखं सारखं बघुन या
In reply to सही .. सारखं सारखं बघुन या by यश राज
खरं आहे. सगळ्यात जास्त
ओ टी टी
काही रिव्हू माझा पाहण्यात आले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius२.५ स्टार एकाने दिले ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confuciusबहिष्कार जरुरी आहे !
In reply to बहिष्कार जरुरी आहे ! by सामान्यनागरिक
बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक
In reply to बहिष्कार जरुरी आहे ! by सामान्यनागरिक
सामान्यनागरिक चा अतिरेकी आवेश
बापरे !
बहिष्कार
In reply to बहिष्कार by कपिलमुनी
चांगला धंदा हाय राव.
In reply to चांगला धंदा हाय राव. by सुरिया
हा ... हा ...
असा यांचा अभिप्राय
ब्रम्हास्त्र वर हिंदूस्थानी जनतेचे ट्विटरास्त्र !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to ब्रम्हास्त्र वर हिंदूस्थानी जनतेचे ट्विटरास्त्र ! by मदनबाण
कळले नसेल तर
In reply to कळले नसेल तर by कपिलमुनी
स्टेटमेंट चे काँटेक्सट कळले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesब्रम्हास्त्र
In reply to ब्रम्हास्त्र by भागो
ब्रह्मास्त्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to ब्रम्हास्त्र by भागो
म्हणजे ज्याला शुद्ध लिहिता
In reply to म्हणजे ज्याला शुद्ध लिहिता by रात्रीचे चांदणे
अस नाय. खूप लिवा. मिपा आपनाच
सुजाण भारतीय प्रेक्षकांचे
In reply to सुजाण भारतीय प्रेक्षकांचे by भागो
सुपर डुपर बॉक्स ऑफिस .
सुपर डुपर बॉक्स ऑफिस .एका दिवसात??? लैच घाई भौ तुम्हाला :=)ब्रम्हास्त्र
In reply to ब्रम्हास्त्र by कपिलमुनी
परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे
In reply to परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे by आनन्दा
दुसरी कामे
आपला विचार सिद्ध करण्यासाठी
In reply to आपला विचार सिद्ध करण्यासाठी by भागो
कुणी आधी बाण मारून मग वर्तुळे आखतात ...
डे २
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesअजून बहिष्काराचे कारणच कळाले नाही !!
In reply to अजून बहिष्काराचे कारणच कळाले नाही !! by तर्कवादी
ब्रह्मास्त्रवर बहिष्कार का तेच अजून समजले नाही !!
कोणाला बिग बी दिसले आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to कोणाला बिग बी दिसले आहे का ? by मदनबाण
ते हुषार आहेत .....
अपयशानंतर 'या' दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान..
युट्यूबवर
In reply to युट्यूबवर by धर्मराजमुटके
कॉपीराईट भंग
In reply to कॉपीराईट भंग by कपिलमुनी
ओह !
In reply to ओह ! by धर्मराजमुटके
वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग
In reply to वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग by टर्मीनेटर
फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालं
In reply to युट्यूबवर by धर्मराजमुटके
हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना
In reply to हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना by टर्मीनेटर
लोकांना काय?
In reply to लोकांना काय? by मुक्त विहारि
ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात
In reply to ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात by टर्मीनेटर
ते सोडा ...
ट्विटरास्त्र अपडेट :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert EinsteinBrahmastra Memes
Brahmastra OTT Release:
In reply to Brahmastra OTT Release: by मुक्त विहारि
आवड आपली आपली
In reply to आवड आपली आपली by कपिलमुनी
मैदानातला पैसा वेगळा ... आणि ....
मदनबाण,
In reply to मदनबाण, by डँबिस००७
बहिष्कार
बहिष्कार यशस्वी झाला ..
ब्रम्हास्त्र ने भारतात फक्त १०० कोटी आणि ओव्हरॉल २०० कोटी कमावले.नका पाहू आमचे सिनेमे असं म्हणण्याची शिक्षा म्हणून बहिष्कार?
ब्रम्हास्रने ४ दिनमे कमाए ६
सिनेमा लोक कुणाच्या
ब्रम्हास्त्र म्हणजे स्पिडरमॅन