उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ?
बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ?
सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे उध्या पासुन मिळण्यास सुरुवात होईल.
हा धागा या चित्रपटा विषयी येणार्या माहितीचा, ट्रेंडचा, ट्वीट्सचा आणि बातम्यांसाठीच उघडला आहे. ज्यांना यात भर घालण्याची इच्छा होईल त्यांचे स्वागत आहे. :)
मदनबाण.....
वर्गीकरण
वाचने
18651
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा पण चित्रपट कोसळला तर उत्तम ...
ब्रह्मास्त्र
क्रिएटीव्ह काही नाही
In reply to ब्रह्मास्त्र by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinएक गांजाड्याने
In reply to ब्रह्मास्त्र by कपिलमुनी
ऑ!
In reply to एक गांजाड्याने by प्रसाद गोडबोले
हा हा हा .
In reply to ऑ! by कॉमी
मलाही नाही आवडला हा बॉयकॉट
+१
In reply to मलाही नाही आवडला हा बॉयकॉट by शलभ
:)
In reply to +१ by ब़जरबट्टू
तसेच जर असेल तर चित्रपटातीलच
In reply to +१ by ब़जरबट्टू
एकसारखा ट्रेन्ड !
In reply to तसेच जर असेल तर चित्रपटातीलच by कानडाऊ योगेशु
तुम्ही वर उल्लेखलेले कोणतेही
In reply to एकसारखा ट्रेन्ड ! by ब़जरबट्टू
बेसिक प्रश्न.
In reply to तसेच जर असेल तर चित्रपटातीलच by कानडाऊ योगेशु
ह्यात काय चुकीचे आहे ?....
In reply to बेसिक प्रश्न. by कॉमी
नाही बुवा. माल घेऊन मी काय
In reply to ह्यात काय चुकीचे आहे ?.... by कानडाऊ योगेशु
पुणे
In reply to ह्यात काय चुकीचे आहे ?.... by कानडाऊ योगेशु
काही लोक आहेतच नालायक
In reply to मलाही नाही आवडला हा बॉयकॉट by शलभ
कॉपी
जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात
In reply to कॉपी by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinहम्म !
In reply to जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात by मदनबाण
Gems of Bollywood - An Initiative against Urduwood/Bollywood
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinब्रम्हास्त्र मी पण पाहणारे,
मला वाटतं चांगले आहेत. ह्याचा
In reply to ब्रम्हास्त्र मी पण पाहणारे, by कॉमी
फिल्में क्यों पिट रही हैं, राकेश रोशन और प्रकाश झा ने बताया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einsteinबॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ?
boycott मुळे चित्रपट फ्लाॅप
In reply to बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ? by धर्मराजमुटके
- दर पाच मिनिटांनी टाळ्या घेणारे कृत्रीम चटपटीत संवाद
- सतत मोठ्याने वाजणारे पार्श्वसंगीत
- साहस दृष्याचे वेळी वाजणार्या काव्यपंक्ती (बरेचदा संस्कृत)
- काही गरज नसताना उगाच स्लो मोशन..
- पार्श्वसंगीताच्या भडीमारात काही वेळा संवाद नीट ऐकू न येणे (संवाद महत्त्वाचे की पार्श्वसंगीत हे पण या महान दिग्दर्शकांना कळू नये ? )
हे सगळे घटक जणू हटकून टाकायलाच हवेत असं दिग्दर्शकाःचं झालंय.. त्यामुळे चित्रपटांच्या सादरीकरणात साचेबध्दता आलीये.. दिग्दर्शकांनी आशयघन कथा घेवून स्वतंत्र शैलीने चित्रपट बनवला तर नक्कीच चालेल.. बाकी जून्या मोठ्या स्टार्सनी (आमिर , शाहरूख, सलमान, अक्षय कुमार , अजय देवगण ई) त्यांच्या वयाला साजेशा भूमिका करायला हव्यात... आणि स्वतःची स्टाईल नाही तर भूमिकेची गरज समजून नैसर्गिक अभिनय करायला हवा.. तसेही आता त्यांचे यूग संपले आहे .. आता वरूण धवन, आयुष्मान खुराणा, आर्यन कार्तिक , राजकुमार राव , विकी कौशल वगैरे नव्या दमाच्या अभिनेत्यांच्या काळ आलाय. बॉयकॉट प्रकाराला माझे अजिबात समर्थन नाही पण ब्रह्मास्त्र बघेन असे अजिबात वाटत नाही. मी तरी Article 15 सारख्या दर्जेदार चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. मराठीत "वाय" सारखे आशयघन चित्रपट बनत आहेत , त्यांचा मी आनंद घेतो. बहुधा नसावे कारण आता चित्रपटगृहात बाहेरचे पदार्थ न्यायला परवानगी आहे. न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर तर काही चित्रपटगृहांत बॅग्ज तपासणेही बंद केले (म्हणजे आधी तपासत होते ते सुरक्षेसाठी नव्हतेच तर फक्त यांचा खाद्यपदार्थांचा धंदा व्हावा म्हणून)हे फक्त नावालाच
In reply to boycott मुळे चित्रपट फ्लाॅप by तर्कवादी
चड्डी बनियान ते किराणा सामान
In reply to बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ? by धर्मराजमुटके
#BuycottBigB
अशी हॅशटॅग मोहिम राबवली गेली तर आश्चर्य वाटायला नको !सही .. सारखं सारखं बघुन या
In reply to चड्डी बनियान ते किराणा सामान by चौथा कोनाडा
खरं आहे. सगळ्यात जास्त
In reply to सही .. सारखं सारखं बघुन या by यश राज
ओ टी टी
काही रिव्हू माझा पाहण्यात आले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius२.५ स्टार एकाने दिले ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confuciusबहिष्कार जरुरी आहे !
बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक
In reply to बहिष्कार जरुरी आहे ! by सामान्यनागरिक
सामान्यनागरिक चा अतिरेकी आवेश
In reply to बहिष्कार जरुरी आहे ! by सामान्यनागरिक
बापरे !
बहिष्कार
चांगला धंदा हाय राव.
In reply to बहिष्कार by कपिलमुनी
हा ... हा ...
In reply to चांगला धंदा हाय राव. by सुरिया
असा यांचा अभिप्राय
ब्रम्हास्त्र वर हिंदूस्थानी जनतेचे ट्विटरास्त्र !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesकळले नसेल तर
In reply to ब्रम्हास्त्र वर हिंदूस्थानी जनतेचे ट्विटरास्त्र ! by मदनबाण
स्टेटमेंट चे काँटेक्सट कळले
In reply to कळले नसेल तर by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesब्रम्हास्त्र
ब्रह्मास्त्र
In reply to ब्रम्हास्त्र by भागो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesम्हणजे ज्याला शुद्ध लिहिता
In reply to ब्रम्हास्त्र by भागो
अस नाय. खूप लिवा. मिपा आपनाच
In reply to म्हणजे ज्याला शुद्ध लिहिता by रात्रीचे चांदणे
सुजाण भारतीय प्रेक्षकांचे
सुपर डुपर बॉक्स ऑफिस .
In reply to सुजाण भारतीय प्रेक्षकांचे by भागो
सुपर डुपर बॉक्स ऑफिस .एका दिवसात??? लैच घाई भौ तुम्हाला :=)ब्रम्हास्त्र
परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे
In reply to ब्रम्हास्त्र by कपिलमुनी
दुसरी कामे
In reply to परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे by आनन्दा
आपला विचार सिद्ध करण्यासाठी
कुणी आधी बाण मारून मग वर्तुळे आखतात ...
In reply to आपला विचार सिद्ध करण्यासाठी by भागो
डे २
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesअजून बहिष्काराचे कारणच कळाले नाही !!
ब्रह्मास्त्रवर बहिष्कार का तेच अजून समजले नाही !!
In reply to अजून बहिष्काराचे कारणच कळाले नाही !! by तर्कवादी
कोणाला बिग बी दिसले आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesते हुषार आहेत .....
In reply to कोणाला बिग बी दिसले आहे का ? by मदनबाण
अपयशानंतर 'या' दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान..
युट्यूबवर
कॉपीराईट भंग
In reply to युट्यूबवर by धर्मराजमुटके
ओह !
In reply to कॉपीराईट भंग by कपिलमुनी
वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग
In reply to ओह ! by धर्मराजमुटके
फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालं
In reply to वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग by टर्मीनेटर
हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना
In reply to युट्यूबवर by धर्मराजमुटके
लोकांना काय?
In reply to हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना by टर्मीनेटर
ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात
In reply to लोकांना काय? by मुक्त विहारि
ते सोडा ...
In reply to ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात by टर्मीनेटर