ब्रम्हास्त्र किंवा फुसकीअस्त्र ?
मदनबाण.....
In reply to ब्रह्मास्त्र by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert EinsteinIn reply to ब्रह्मास्त्र by कपिलमुनी
एक गांजाड्यानेबाय द वे , तो गांजाडी तुमच्याच कंपुतील होता =)))) त्याचे दोन चित्रपट पाहण्यात आले , एक तो काय पो छे आणि दुसरा केदारनाथ. दोन्ही मध्ये शांततेच्या धर्माची माणासे कशी चान चान असतात अन हिंदु धार्मिक लोकं कसे क्रुर , निष्ठुर , आणि हिंसक असतात असेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे . गांजाड्याने असले रोल स्विकारले त्यावरुनच कळुन येते की त्याची अन तुमची चांगलीच गट्टी जमली असती. =)))) बाकी तुमच्या लाडक्या बॉलीवुड मध्ये मराठी माणुस म्हणजे घरगडी अन भांडीवाली बाईच हो , चांगली क्रियेटीव्हिटी आहे ही . चालु दे =))))
In reply to एक गांजाड्याने by प्रसाद गोडबोले
In reply to ऑ! by कॉमी
In reply to मलाही नाही आवडला हा बॉयकॉट by शलभ
In reply to +१ by ब़जरबट्टू
In reply to +१ by ब़जरबट्टू
In reply to तसेच जर असेल तर चित्रपटातीलच by कानडाऊ योगेशु
In reply to एकसारखा ट्रेन्ड ! by ब़जरबट्टू
तुम्ही वर उल्लेखलेले कोणतेही विधान या चित्रपटातील अभिनेत्याने/नेतीने केलेले नाहिये.गुगलुन पहा एवढेच म्हणतो. बाकी ह्या कलाकारांची बाजु घ्यायची वा त्यांना विरोध करण्यामागचे स्पष्टीकरण द्यायचे इतकी पात्रता ह्या कलाकारांची नाही म्हणुन आता गप्प बसतो.
In reply to तसेच जर असेल तर चित्रपटातीलच by कानडाऊ योगेशु
तुम्हाला पाहायला कोणी जबरदस्ती नाही केली. आम्ही आवडत नसाल तर नका पाहु चित्रपट असे उघडपणे म्हणत असेलह्यात काय चुकीचे आहे ? असे विधान कलाकाराने करायच्या आधी काय लोक जबाबदारी म्हणून सिनेमाला जायचे काय ? जबरदस्ती होती काय ? आवडत नसला तरी सिनेमा पहिला जायचा काय ? बघायचा तर बघा नाहीतर बघू नका हे म्हणण्यात चूक काय आहे ?
In reply to बेसिक प्रश्न. by कॉमी
ह्यात काय चुकीचे आहे ?....तुम्हाला खरेच ह्यात काही चुकीचे वाटत नाही.? हातावर पोट असलेले तमासगीर कलावंत तसेच रंगमंच कलावंत कला सादर करण्यापूर्वी वा त्यानंतर मायबाप प्रेक्षकहो,जोहार मायबाप असे आवाहन करतात.ह्यात प्रेक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतु असतो. तेव्हा हे असे विधान ह्या कलाकारांना असलेला उर्मटपणा आणि माज दाखवतो. एक उदाहरण देतो.समजा तुम्ही तुमच्या घराजवळच्या एखाद्या स्टोअर मधुन काही माल विकत घेत आहात अथवा एखाद्या घरावरुन जाणार्या हातगाडीवरुन काही फळभाजी विकत घेत आहात आणि असे करताना तुम्ही चोखंदळपणा दाखवत आहात.तेव्हा दुकानदाराने/फळभाजी वाल्याने घ्यायचे तर घ्या नाहीतर नका घेऊ असे उर्मटपणे म्हटले तर तुम्ही पुन्हा दुसर्यांदा त्याच्याकडुन काही खरेदी कराल का?
In reply to ह्यात काय चुकीचे आहे ?.... by कानडाऊ योगेशु
हातावर पोट असलेले तमासगीर कलावंत तसेच रंगमंच कलावंत कला सादर करण्यापूर्वी वा त्यानंतर मायबाप प्रेक्षकहो,जोहार मायबाप असे आवाहन करतात.ह्यात प्रेक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतु असतो.Proves my point. अश्या मिंत्या करून सुद्धा तमाशा आज मृतावस्थेत जाण्याच्या मार्गावर आहे. तमासगिरांनी प्रेक्षकांना देव समजून तमाशा जगला नाही, कि तमासगिरांनी मिजास दाखवली असती म्हणून तमाशा मेला असता. लोकांना तमाशा बघण्यात रस वाटत नाही आणि त्यांना मनोरंजनाची अजून चांगली साधने मिळाली म्हणून तमाशा मेला.
In reply to ह्यात काय चुकीचे आहे ?.... by कानडाऊ योगेशु
घ्यायचे तर घ्या नाहीतर नका घेऊपुण्यात असताना हे ऐकायला मिळाले तर आश्चर्य वाटून घेउ नये
In reply to मलाही नाही आवडला हा बॉयकॉट by शलभ
In reply to कॉपी by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert EinsteinIn reply to जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert EinsteinIn reply to ब्रम्हास्त्र मी पण पाहणारे, by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert EinsteinIn reply to बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ? by धर्मराजमुटके
- दर पाच मिनिटांनी टाळ्या घेणारे कृत्रीम चटपटीत संवाद
- सतत मोठ्याने वाजणारे पार्श्वसंगीत
- साहस दृष्याचे वेळी वाजणार्या काव्यपंक्ती (बरेचदा संस्कृत)
- काही गरज नसताना उगाच स्लो मोशन..
- पार्श्वसंगीताच्या भडीमारात काही वेळा संवाद नीट ऐकू न येणे (संवाद महत्त्वाचे की पार्श्वसंगीत हे पण या महान दिग्दर्शकांना कळू नये ? )
चित्रपटगृहे ओस पडण्याचे हे देखील एक कारण नसेल ना ?बहुधा नसावे कारण आता चित्रपटगृहात बाहेरचे पदार्थ न्यायला परवानगी आहे. न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर तर काही चित्रपटगृहांत बॅग्ज तपासणेही बंद केले (म्हणजे आधी तपासत होते ते सुरक्षेसाठी नव्हतेच तर फक्त यांचा खाद्यपदार्थांचा धंदा व्हावा म्हणून)
In reply to boycott मुळे चित्रपट फ्लाॅप by तर्कवादी
चित्रपटगृहात बाहेरचे पदार्थ न्यायला परवानगी आहे.किमान ठाण्यातली चित्रपटगृहे तरी अजून बाहेरचे पदार्थ आणायला परवानगी देत नाहियेत.
In reply to बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ? by धर्मराजमुटके
चड्डी बनियान ते किराणा सामान सगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहून अमिताभ चे आता अजीर्ण झाले आहे. अमिताभ जी आता महानायक ना रहे नोट छापने का मशीन बन गये है असे वाटते. किंबहूना पडद्यावर कोणतीही व्यक्तीरेखा साकारताना ती व्यक्तीरेखा न वाटता तो कलाकार अमिताभ च आहे असेच सतत वाटत राहते.सही .. सारखं सारखं बघुन या महानायकाचा खुप कंटाळा यायला लागला आहे. असंच अ-ति-दर्शन सुरु राहिलं तर ....
#BuycottBigB
अशी हॅशटॅग मोहिम राबवली गेली तर आश्चर्य वाटायला नको !In reply to चड्डी बनियान ते किराणा सामान by चौथा कोनाडा
सही .. सारखं सारखं बघुन या महानायकाचा खुप कंटाळा यायला लागला आहे. असंच अ-ति-दर्शन सुरु राहिलं तर .... #BuycottBigBतिव्र समर्थन जळी स्थळी सर्वत्र हा महानायक.. अरे आवरा यांना .
In reply to सही .. सारखं सारखं बघुन या by यश राज
Please don't call yourself a Real Hindu if you have done nothing to defend the discrimination & mockery on Hindus done by Bollywood & Media. Because we have many self-proclaimed jokesters Hindus, as in the name of Swara Bhaskar that gets enjoyment by mocking Hindus. Defeat them!
— Renee Lynn (@Voice_For_India) September 5, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confuciusमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- ConfuciusIn reply to बहिष्कार जरुरी आहे ! by सामान्यनागरिक
बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक बहिष्काराला विरोध करतात त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाका. त्यांच्याशी रोटीे-बेटी, चहापाणी आणि ईतर कुठलेही व्यवहार करु नका.म्हणजे बहिष्कृत चित्रपट रिलीज झाला की दुकानदाराला रोज विचारायला हवे का रे तु पाहिलास का आणि त्याने पाहिला असेल तर त्याच्या दुकानातून खरेदी करणे बंद.. मग प्रत्येक दुकानात जावून विचारावे लागेल. काही दिवसांनी बहिष्कार समर्थक दुकानदार आपल्या दुकानापुढे पाटी लावतील की " या दुकानाचे मालक व कर्मचारी बहिष्कारात सामील आहे आणि त्यांनी खाली दिलेल्या यादीतील कोणताही चित्रपट पाहिलेला नाही". मग या दुकानांतून बिनदिक्कतपणे खरेदी करता येईल. पण एक शंका आहे अशी घोषणा करणारे खरंच बोलत असतील कशावरुन ? कारण बहिष्कारात सामील न होणारे लोक तर वाईट प्रवृत्तीचे, देशद्रोही वगैरे.. मग ते तर खोटंही बोलू शकतात नाही का ? असो. पण ब्रम्हास्त्रवर बहिष्कार का म्हणे ? रणबीर वा अलिया यांनी काही देशविरोधी कृत्य वा विधान केले का ?
In reply to बहिष्कार जरुरी आहे ! by सामान्यनागरिक
बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक बहिष्काराला विरोध करतात त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाका. त्यांच्याशी रोटीे-बेटी, चहापाणी आणि ईतर कुठलेही व्यवहार करु नका.एवढी स्ट्रीक्ट अॅक्शन घ्यायची म्हणता ??
In reply to बहिष्कार by कपिलमुनी
In reply to चांगला धंदा हाय राव. by सुरिया
This theatre has less people than grey cells in P@ppu’s brain
— PallaviCT (@pallavict) September 9, 2022
Looks like #Brahmastra backfired on NepoKing KJo & his
“Big B££F guy”
Getting friend AUT’s right hand man Rahul Kanal to get KRK arrested,temple runs
-nothing worked#BrahmastraReview pic.twitter.com/mAs3YyHsFg
This is too good #BrahmashtraReview pic.twitter.com/IxcigL0F37
— Kashmiri Hindu (@BattaKashmiri) September 9, 2022
The stocks of PVR & INOX tanks down right after the morning shows of #Brahmastra
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) September 9, 2022
exposing the big claims about seat bookings.
Those who still think that boycott by Hindus does not make any difference, can remain in their illusion & help finish #Bollywood
#BrahmashtraReview pic.twitter.com/0Y8yVoTeOY
Brahmastra wipes out over ₹800 crore wealth of PVR and Inox investors. https://t.co/0PDAVfBel7
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) September 9, 2022
They have named the Hero & Heroine in the film as Shiva & Parvati & made them dance on 3rd grade song in a children's party. What kids r learning? : "Chikni Chameli".
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) September 10, 2022
Movie is full of Urdu words & Islam. Qurbani, Namaz like mudra. To fool Hindus they have named it #Brahmastra https://t.co/VUuxH8tR2k
It seems film editors forgot to remove Dragon from dialogs in a couple of places despite changing name of film to #Brahmastra
— Gems of Bollywood बॉलीवुड के रत्न (@GemsOfBollywood) September 9, 2022
Mahanayak tells Big Beef Guy: "Main Tumhe Abhi Dragon Banata Hoon"
जाता जाता :- मुनी विरुद्ध मुनी मुनी १ :- एक गांजाड्याने सुसायड केले [ हे कोणा बद्धल आणि कोणत्या भावनेने लिहले हे इथल्या सगळ्या लोकांना समजले. ] मुनी २:- एक चांगला विचारवंत म्हणाला होता, I don't hate in the plural. मुनी १ :- पिक्चर तसाही महिन्या भरात ओ टी टी वर येतो आहे.. त्यासाठी ऑलरेडी पैसे भरलेत तर पुन्हा टॉकीज मध्ये का घालावा ?? हा मुद्दा आहे. मुनी २ :- मी उद्या चित्रपट बघतोय, माझ्यावर कसा बहिष्कार टाकणार ?? विशेष कव्हरेज :- सगळ्यात मोठी न्यूज :- आता केवळ ७५ रुपयांत पाहायला मिळणार रणबीर आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ कोणाचे लागेबांधे कुठे असतात ते असं कळतं म्हणे ! १६ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १६ सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे अवचित्य साधून तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला आहे. मी बेक्कार हसलो हे वाचुन ! :)))⚡ पैसे का सदुपयोग #Brahmastra #BoycottBrahamstra pic.twitter.com/3irf1VW7gQ
— Kreately.in (@KreatelyMedia) September 10, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to ब्रम्हास्त्र वर हिंदूस्थानी जनतेचे ट्विटरास्त्र ! by मदनबाण
In reply to कळले नसेल तर by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to ब्रम्हास्त्र by भागो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to ब्रम्हास्त्र by भागो
In reply to म्हणजे ज्याला शुद्ध लिहिता by रात्रीचे चांदणे
In reply to सुजाण भारतीय प्रेक्षकांचे by भागो
सुपर डुपर बॉक्स ऑफिस .
एका दिवसात??? लैच घाई भौ तुम्हाला :=)In reply to ब्रम्हास्त्र by कपिलमुनी
In reply to परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे by आनन्दा
In reply to आपला विचार सिद्ध करण्यासाठी by भागो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to अजून बहिष्काराचे कारणच कळाले नाही !! by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron JamesIn reply to कोणाला बिग बी दिसले आहे का ? by मदनबाण
In reply to युट्यूबवर by धर्मराजमुटके
In reply to कॉपीराईट भंग by कपिलमुनी
In reply to ओह ! by धर्मराजमुटके
In reply to वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग by टर्मीनेटर
फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालंअहो, इथे १३ वर्ष राहून फोटो अपलोड करताना तारांबळ उडते, चित्रफीती कोठून करणार ? असो. माहितीबद्द्ल धन्यवाद !
In reply to युट्यूबवर by धर्मराजमुटके
In reply to हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना by टर्मीनेटर
In reply to लोकांना काय? by मुक्त विहारि
In reply to ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात by टर्मीनेटर
Karan Johar spent Rs 400 cr in VFX Ranbir Kapoor doing this.
— Sunil the Cricketer (@1sInto2s) September 11, 2022
Me in Rs 150: pic.twitter.com/rXauWUITFY
Is this some kind of booking scam going on with #Brahmastra? pic.twitter.com/usxLBhu9aR
— Tushar (@Tushar_KN) September 10, 2022
Genuine review of #Brahmastra ...
— Mayur Sejpal (@mayursejpal) September 10, 2022
Ye paid nahi real reviews hai, do watch this and RT #BrahmashtraReview #BrahmastraMovie #BrahmastraPartOneShiva #BrahmastraFlop pic.twitter.com/GVAS9OKpbK
#BrahmastraBoxOffice: Ranbir-Alia starrer sets Box Office on Fire, earns Rs 5 crore globally in Reality
— Sunny_Rajput (@Sunny_Rajput87) September 11, 2022
This is Real PVR in Delhi #RanbirKapoor #AliaBhatt pic.twitter.com/wwJWM3wskq
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert EinsteinIn reply to Brahmastra OTT Release: by मुक्त विहारि
In reply to आवड आपली आपली by कपिलमुनी
In reply to मदनबाण, by डँबिस००७
हा पण चित्रपट कोसळला तर उत्तम ...