करोना : स्वलालधन्य जाहलो मी
महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन
लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no-individual-can-be-forced-to-get-vaccinated-a732/ सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान
याद्या
79057
प्रतिक्रिया
238
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्राराक्षसाचा विनोद
संपादकांना धन्यवाद
In reply to मुद्राराक्षसाचा विनोद by गामा पैलवान
नम्रपणे मानलं.
सक्ती
सक्ती केलीच होती
एक प्रश्न ?
करोनासंबंधी सरकारी धोरण
In reply to एक प्रश्न ? by सौन्दर्य
करोनाच्या काळात सरकार
In reply to करोनासंबंधी सरकारी धोरण by गामा पैलवान
तरी अजून एक प्रश्न
In reply to करोनासंबंधी सरकारी धोरण by गामा पैलवान
यच्च्यावत जगातले सरकार.!
In reply to करोनासंबंधी सरकारी धोरण by गामा पैलवान
स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार
In reply to एक प्रश्न ? by सौन्दर्य
सहमत
In reply to स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार by चौकस२१२
गामा,
सहमत
काही मताशी सहमत
लशीची सक्ती नसावी हे शंभर
अमेरिकन टर्म्स मध्ये :
The word freedom has become common among far-right groups, experts say.
=))))खरंय.
In reply to अमेरिकन टर्म्स मध्ये : by प्रसाद गोडबोले
लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी
In reply to खरंय. by कॉमी
बाकी कशाविषयी काही म्हणणे
In reply to लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी by प्रसाद गोडबोले
विशफुल सर्च टर्म्स
In reply to बाकी कशाविषयी काही म्हणणे by गवि
नाही नाही. न पटणारा आवाज
In reply to विशफुल सर्च टर्म्स by प्रसाद गोडबोले
ओह. ओके.
In reply to नाही नाही. न पटणारा आवाज by गवि
लस शक्य तितक्या लवकर देणे हे
In reply to लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी by प्रसाद गोडबोले
पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ
In reply to लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी by प्रसाद गोडबोले
ओह्ह
In reply to पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ by चौकस२१२
ऑस्ट्रेलिया ,मध्ये उजव्या
In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
हे का विचारात घेवू नये.
कॉमी यांना प्रतिसाद
असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा
In reply to कॉमी यांना प्रतिसाद by गामा पैलवान
करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय ?
In reply to असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा by कॉमी
करोना खरंच इतका घातक आहे का?
In reply to करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय ? by गामा पैलवान
करोना व प्रतिकारशक्ती
In reply to करोना खरंच इतका घातक आहे का? by कॉमी
हा आकडा फसवा आहे. हे करोना
In reply to करोना व प्रतिकारशक्ती by गामा पैलवान
खुप प्रश्न आहेत
खुप प्रश्न आहेत
संमोहन झालेल्या साठी
चौकस२१२ यांना प्रतिसाद
माझ्यात दम नाही. अर्थात, या
कॉमी यांना प्रतिसाद
फक्त करोनामुळे कोणी मृत्यू
In reply to कॉमी यांना प्रतिसाद by गामा पैलवान
करोनाची लस व फ्यांटसी
In reply to फक्त करोनामुळे कोणी मृत्यू by कॉमी
गामा,
In reply to करोनाची लस व फ्यांटसी by गामा पैलवान
- Care home residents, and those with chronic disorders including Down’s Syndrome
तर ह्या लोकांना लस घेऊनसुद्धा मृत्यूचा धोका इतर लस घेतलेल्याच लोकांपेक्षा अधिक संभवतो. लेखात आणखी एक गोष्ट दिली आहे- The researchers report that there were relatively few COVID-19 related hospitalisations or deaths in the group who had received the second dose of any vaccine, meaning that the study lacked the statistical power to determine if the groups listed above are more, or less, at risk following a second vaccine dose compared with following the first dose. आणि वरील जे गट आहेत- ते वेगळे करणे का गरजेचे आहे- तर त्यांना बूस्टर वैगेरे गोष्टी प्रायोरिटी ने मिळाव्यात. सदर लेखात लस न घेतलेल्या लोकांचा दुरान्वये संबंध येत नाही. त्यामुळे लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेल्यांना जास्त धोका आहे असा निष्कर्ष तुम्ही दिलेल्या लेखातून आजिबात निघत नाही. ती माहिती तुमचे इथे पाहू शकता- Monthly age-standardised mortality rates (ASMRs) for deaths involving coronavirus (COVID-19) have been consistently lower for all months since booster introduction in September 2021 for people who had received a third dose or booster at least 21 days ago, compared with unvaccinated people and those with a first or second dose. हि अतिशय बेसिक लोच्या टाईप गोष्ट असल्याने देतोय. उरलेल्यावर सावकाश प्रतिसाद देईन.लस आणि प्रतिकारयंत्रणा
In reply to गामा, by कॉमी
गामा,
In reply to लस आणि प्रतिकारयंत्रणा by गामा पैलवान
Unvaccinated account for 92%
In reply to गामा, by कॉमी
.
In reply to Unvaccinated account for 92% by विवेकपटाईत
पटाईटजी तुमचे ते योगा बिगा,
In reply to . by कॉमी
लॉल
In reply to पटाईटजी तुमचे ते योगा बिगा, by विवेकपटाईत
via GIPHY
इतके तथ्यहीन आणि भंपक विधान आहे की मी काही न लिहिता सुद्धा सगळ्यांना फोलपणा समजेल.हैद्राबाद मधे आमचे एक जुने
In reply to लॉल by कॉमी
त्यांनी म्हणे (पुन्हा म्हणे च
In reply to हैद्राबाद मधे आमचे एक जुने by सुक्या
व्वा
त्रिकोणी
चुकीची माहीती . . .
In reply to त्रिकोणी by नगरी
विचार करायला लावणारा विषय.
लस हाच विषाणू
जर ९२ % लसीकरण पूर्ण झालं
In reply to लस हाच विषाणू by गामा पैलवान
असो.
@कॉमि
In reply to असो. by कॉमी
काजव्याने सूर्याची बरोबरी करणे
स्व बुद्धी असेल तर प्रश्न पडतील नसेल तर नाही
स्पष्टीकरण द्यावे.
लशीची दुसरी बाजू ही विचारात घेणे गरजेचे
सहमत.
In reply to लशीची दुसरी बाजू ही विचारात घेणे गरजेचे by तर्कवादी
"कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा
In reply to लशीची दुसरी बाजू ही विचारात घेणे गरजेचे by तर्कवादी
हाच न्याय करोनास लावावा का ?
In reply to "कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा by सुबोध खरे
जीव गेला तो करोनामुळे की सहव्याधींमुळे?
In reply to हाच न्याय करोनास लावावा का ? by गामा पैलवान
<माझ्या कुटुंबातील सदस्य, रोज
In reply to जीव गेला तो करोनामुळे की सहव्याधींमुळे? by मुक्त विहारि
तेंव्हा केवळ अनुमान धपक्यावर
In reply to "कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा by सुबोध खरे
सहमती.
विषाणूवर उपचार फक्त लशीनेच होतात ...?
सत्याला आकड्यांची भीती कशाला?
बाकी ठीक आहे ... पण....
आला रं आला, माकडपुळी आला ....
The order also brings the
In reply to आला रं आला, माकडपुळी आला .... by गामा पैलवान
The order also brings the number of U.S.-owned doses from 1.4 million to 1.9 million,एवढे बोलुन मी खाली बसतोअच्छा म्हणजे दुसरा रोग आला
In reply to आला रं आला, माकडपुळी आला .... by गामा पैलवान
आला रे आला नवीन पिच्चर.
In reply to अच्छा म्हणजे दुसरा रोग आला by कॉमी
आक्षी =
In reply to आला रे आला नवीन पिच्चर. by चित्रगुप्त
ल मेटाफॉरने उंदराची शेपटी
In reply to आला रे आला नवीन पिच्चर. by चित्रगुप्त
क्लिनिकल इन्फेक्शन इल्ले
In reply to ल मेटाफॉरने उंदराची शेपटी by कॉमी
मंकीपॉक्स = 'वानरवण'
In reply to आला रं आला, माकडपुळी आला .... by गामा पैलवान
पंढरीच्या वारीवरील अधिकाऱ्यांना वर्धकमात्रेची सक्ती
लस घ्यायचीच कशाला ?
:-)
In reply to लस घ्यायचीच कशाला ? by गामा पैलवान
ता.क.
In reply to :-) by गवि
लस का घ्यायची
In reply to ता.क. by गवि
तान नका देऊ हो..!
In reply to लस का घ्यायची by गामा पैलवान
माझ्या रक्तात गुठळ्या झाल्या. (लशीमुळे ?)
In reply to तान नका देऊ हो..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लस घेणे अनिवार्य होते, कारण ....
In reply to माझ्या रक्तात गुठळ्या झाल्या. (लशीमुळे ?) by चित्रगुप्त
वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे व.....
In reply to माझ्या रक्तात गुठळ्या झाल्या. (लशीमुळे ?) by चित्रगुप्त
@कर्नल तपस्वी: इस्पितळात जाऊ नका असे खुद्द डॉ.ने सांगितले.
In reply to वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे व..... by कर्नलतपस्वी
याचाच अर्थ लस टोचूनही करोना
In reply to लस का घ्यायची by गामा पैलवान
याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच.जरा लस काय असते .. ती कशी काम करते .. हे वाचा. करोनाचीच नाही .. इतर कुठलीही .. तुमची आवडती ... नंतर वरचे वाक्य पुन्हा वाचा ...काटेरी प्रथिनं
In reply to याचाच अर्थ लस टोचूनही करोना by सुक्या
करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या
In reply to लस का घ्यायची by गामा पैलवान
अतिरिक्त प्रतिपिंडे
In reply to करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या by आग्या१९९०
प्रतीपिंड कशाची?
In reply to अतिरिक्त प्रतिपिंडे by गामा पैलवान
आपल्या शरीराची प्रतिपिंडे
In reply to प्रतीपिंड कशाची? by आग्या१९९०
म्हणजे करोना शरीरावर हल्ला
In reply to आपल्या शरीराची प्रतिपिंडे by गामा पैलवान
गुठळ्यांचं कारण
In reply to म्हणजे करोना शरीरावर हल्ला by आग्या१९९०
करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या
In reply to गुठळ्यांचं कारण by गामा पैलवान
१०० % अचूक निदान अशक्य
In reply to करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या by आग्या१९९०
ॲडमीट होईपर्यंत दोघांनीही
In reply to १०० % अचूक निदान अशक्य by गामा पैलवान
इतर कारण दिसतंय
In reply to ॲडमीट होईपर्यंत दोघांनीही by आग्या१९९०
अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी
In reply to लस घ्यायचीच कशाला ? by गामा पैलवान
लशीकरण व अतिरिक्त मृत्यू
In reply to अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी by Trump
अच्छा.
In reply to अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी by Trump
श्री बिरुटेसर, काही लोकांना सांख्यिकीमध्ये रस असतो.
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
... राजमान्य, कायदेशीर उपाय, असे 'ह्यांचे म्हणणे.
हो ना...!
In reply to ... राजमान्य, कायदेशीर उपाय, असे 'ह्यांचे म्हणणे. by चित्रगुप्त
प्रिय गामाजी
ताजा रंग
In reply to प्रिय गामाजी by धर्मराजमुटके
आकाशातील ग्रहांची शांती करता
In reply to प्रिय गामाजी by धर्मराजमुटके
माझी शांती
In reply to आकाशातील ग्रहांची शांती करता by सुबोध खरे
:)
घातक लसी.
हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे
In reply to घातक लसी. by कॉमी
https://www.loksatta.com
फालतू आणि महाभंपक बाई आहे हि
In reply to https://www.loksatta.com by चेतन सुभाष गुगळे
ती बाई कशी आहे हे तिचे नाव
In reply to फालतू आणि महाभंपक बाई आहे हि by सुबोध खरे
लशीचा उदोउदो ( overplay ) केल्याची कबुली
Overplayed असा शब्द त्यांनी
In reply to लशीचा उदोउदो ( overplay ) केल्याची कबुली by गामा पैलवान
लस घ्यायचीच कशाला ?
In reply to Overplayed असा शब्द त्यांनी by कॉमी
विदा नक्की आहे.तो तुम्हाला
In reply to लस घ्यायचीच कशाला ? by गामा पैलवान
शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०
In reply to लस घ्यायचीच कशाला ? by गामा पैलवान
it will हा केवळ दावा आहे
In reply to शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७० by कॉमी
मी तेच म्हणतोय.
In reply to it will हा केवळ दावा आहे by गामा पैलवान
विस्ताराने...
In reply to मी तेच म्हणतोय. by कॉमी
कॉमी साहेब
In reply to विस्ताराने... by कॉमी
मी टाईमपास करण्यासाठी वेळ
In reply to कॉमी साहेब by धर्मराजमुटके
ह्युस्टनचं खुनी हॉस्पिटल
कॉमी यांना प्रतिसाद : फालतू, निर्बुद्ध वगैरे
तुमच्याकडे विदासंबंधी दुवा
In reply to कॉमी यांना प्रतिसाद : फालतू, निर्बुद्ध वगैरे by गामा पैलवान
एज स्टॅण्डर्ड केलेला मृत्यू आलेख.
हम्म.
In reply to एज स्टॅण्डर्ड केलेला मृत्यू आलेख. by कॉमी
सीडीसी चा डाटा आजिबात
In reply to एज स्टॅण्डर्ड केलेला मृत्यू आलेख. by कॉमी
धाग्याच्या निमित्ताने
संशयास्पद विदा
ओके.
In reply to संशयास्पद विदा by गामा पैलवान
फ्रॉईडची कॉन्स्पिरसी थियरी ....
विदा पुरेसा आणि सुसंगतच आहे.
In reply to फ्रॉईडची कॉन्स्पिरसी थियरी .... by गामा पैलवान
अपूर्ण विदा
In reply to विदा पुरेसा आणि सुसंगतच आहे. by कॉमी
अपूर्ण लशीकृत ( partially
In reply to अपूर्ण विदा by गामा पैलवान
कुणाचा पायपोस कुणाच्या पायात ?
In reply to अपूर्ण लशीकृत ( partially by कॉमी
हा तुमचा संपूर्ण दिशा
In reply to कुणाचा पायपोस कुणाच्या पायात ? by गामा पैलवान
वकिली थाट
In reply to हा तुमचा संपूर्ण दिशा by कॉमी
कोणी व्यक्ती
आशावाद, चिकाटी कौतुकास्पद.
In reply to कोणी व्यक्ती by कॉमी
साप स्वतःचीच शेपटी खातोय असे
थोतांड ते थोतांडच
माझ्या मते करोनामुळे