✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 03/11/2021 - 09:35  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54845 वाचन

💬 प्रतिसाद (166)

प्रतिक्रिया

त्या काळात

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 01:11 नवीन
म्हणजे साधारण मे ,जून,जुलै च्या दरम्यान वीज कंपनीचं कर्मचारी मीटर रिडिंग घेण्यास येवू शकत नव्हता. कारण covid मुळे पूर्ण लॉक डाऊन. तेव्हा वीज मंडला कडून मोबाईल वर ग्राहकांना msg केले होते स्वतः च मीटर रीडिंग घेवून तो फोटो महावितरण ल पाठवून देणे. विजचे बिल त्या नुसार ठरणार होते.. ज्यांनी सहकार्य दिले नाही त्यांना अंदाजे बिल दिली गेली(सरासरी वापर बघून) दुसरे त्या वेळेस तीन महिने बिल दिले गेले नव्हते एकत्रित बिल नंतर आले त्या मुळे बिल जास्त आले असा समज खूप लोकांचा झाला. प्रतेक महिन्यात बिल भरून सुद्धा जास्त बिल आले अशा केसेस ऐकण्यात आल्या . पण त्याचे प्रमाण कमी असावे. बाकी एकत्रित तीन महिन्याचे बिल एकदम दिल्या मुळे जास्त बिल आले अशा घटना जास्त आहेत. कित्येक लोकांनी अगदी डिसेंबर पर्यंत एक पण बिल भरलेले नाही. पुण्यात बिल न भरणाऱ्या लोकांचे आकडे मध्ये पेपर मध्ये आले होते. आणि अशा लोकांची संख्या साठ ते सत्तर हजार होती.फक्त पुण्यातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

त्या काळात

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 01:12 नवीन
म्हणजे साधारण मे ,जून,जुलै च्या दरम्यान वीज कंपनीचं कर्मचारी मीटर रिडिंग घेण्यास येवू शकत नव्हता. कारण covid मुळे पूर्ण लॉक डाऊन. तेव्हा वीज मंडला कडून मोबाईल वर ग्राहकांना msg केले होते स्वतः च मीटर रीडिंग घेवून तो फोटो महावितरण ल पाठवून देणे. विजचे बिल त्या नुसार ठरणार होते.. ज्यांनी सहकार्य दिले नाही त्यांना अंदाजे बिल दिली गेली(सरासरी वापर बघून) दुसरे त्या वेळेस तीन महिने बिल दिले गेले नव्हते एकत्रित बिल नंतर आले त्या मुळे बिल जास्त आले असा समज खूप लोकांचा झाला. प्रतेक महिन्यात बिल भरून सुद्धा जास्त बिल आले अशा केसेस ऐकण्यात आल्या . पण त्याचे प्रमाण कमी असावे. बाकी एकत्रित तीन महिन्याचे बिल एकदम दिल्या मुळे जास्त बिल आले अशा घटना जास्त आहेत. कित्येक लोकांनी अगदी डिसेंबर पर्यंत एक पण बिल भरलेले नाही. पुण्यात बिल न भरणाऱ्या लोकांचे आकडे मध्ये पेपर मध्ये आले होते. आणि अशा लोकांची संख्या साठ ते सत्तर हजार होती.फक्त पुण्यातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

देशात सर्वाधिक भिकारी प.बंगालमधे.

उपयोजक
Fri, 03/12/2021 - 23:29 नवीन
https://www.financialexpress.com/india-news/west-bengal-tops-the-list-of-states-with-most-number-of-beggars-know-where-your-state-ranks/1106118
  • Log in or register to post comments

भिकाऱ्या वरून

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 08:32 नवीन
सर्व धर्माची लोक भीक मागताना दिसतील पण शीख लोकांना भीक मागताना अजुन तरी मी बघितले नाही. लंगर मुळे त्यांना जेवण हक्काने रोज फुकट मिळत असणार जे गरीब आहेत त्यांच्या धर्मात त्यांना. हे एक कारण असावे.
  • Log in or register to post comments

धर्मानुसार भिकाऱ्यांची वर्गवारी

हरवलेला
Sun, 03/14/2021 - 09:24 नवीन
https://indianexpress.com/article/explained/muslims-polpulation-in-india-muslims-beggar-unemployment-census-data-muslim-economic-survey-2941228/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रतिसाद संपादित.

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 11:59 नवीन
प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरवलेला

भिकाऱ्या वरून

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 08:32 नवीन
सर्व धर्माची लोक भीक मागताना दिसतील पण शीख लोकांना भीक मागताना अजुन तरी मी बघितले नाही. लंगर मुळे त्यांना जेवण हक्काने रोज फुकट मिळत असणार जे गरीब आहेत त्यांच्या धर्मात त्यांना. हे एक कारण असावे.
  • Log in or register to post comments

आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती.....

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 11:05 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/tribal-school-girl-found-pregnant-admitted-in-hospital-bmh-90-2420072/ आता 21 दिवसांत, तपास करणार का? सोलापूर, जळगांव नंतर हे अत्याचार, आणि म्हणे, हे सरकार जनतेच्या भल्यासाठी....
  • Log in or register to post comments

कागदी घोडी नाचायला लागली, जनता भुलायला लागली....

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 11:10 नवीन
केंद्राचा मालकी हक्काचा दावा निराधार’ https://www.loksatta.com/mumbai-news/dispute-over-metro-car-shed-at-kanjur-centre-ownership-claim-baseless-abn-97-2419948/ आले अंगावर तर ढकल केंद्रावर....
  • Log in or register to post comments

आल केंद्रावर

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 11:17 नवीन
की ढकल नेहरू वर.
  • Log in or register to post comments

@ राजेश जी.. जसे कि???

बापूसाहेब
Sat, 03/13/2021 - 12:05 नवीन
@ राजेश जी.. जसे कि??? उदाहरणं द्या बरं.. !! तेसुद्धा एखाद्या ट्रस्टएड दुव्यासोबत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हो ना ....

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 12:42 नवीन
काश्मीर प्रश्र्न, कुणी निर्माण केला? तिबेटच्या पाठी कोण उभे राहिले नाही? चीनला आंतरराष्ट्रीय सुरक्षा समितीत, आपली जागा सोडून, कुणी दिली? चीनला जमीन कुणी दिली? नेपाळ, भारतात विलीन व्हायला तयार असतांना कुणी नकार दिला? सैन्य दलात अनावश्यक ढवळाढवळ कुणी केली? जीप घोटाळा कुणी केला? सैन्यात कपात करायचा निर्णय कुणी घेतला? ---------------- गेली 60-70 वर्षे भारत ह्याच चुकांची फळे भोगत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

All are equal but some are more equal

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 12:36 नवीन
जे.जे.मध्ये ‘खास पाहुण्यांना’ लस.... https://www.loksatta.com/mumbai-news/vaccination-for-special-guests-in-jj-abn-97-2419987/ सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे.
  • Log in or register to post comments

गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 12:48 नवीन
https://www.loksatta.com/aurangabad-news/bail-granted-by-police-after-action-against-gutka-mafia-abn-97-2419901/ आमदार गुटखा खातात, असे वाचनात आले होते....
  • Log in or register to post comments

काळजी घ्या! देशातील प्रत्येक ५ करोना रुग्णांमध्ये ३ महाराष्ट्रात

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 13:25 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-coronavirus-update-new-covid-high-in-maharashtra-3-in-every-5-cases-bmh-90-2420092/ आता हे मात्र नक्कीच करून दाखवले .... पण, जबाबदारी मात्र तुमचीच...
  • Log in or register to post comments

दिल्लीच्या सीमारेषेवर आता आंदोलकांची कच्ची घरं

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 13:30 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/farmers-protest-दिल्लीच्या-सीमारेषेवर-2420106/ साध्या शेतकरी वर्गाकडे, इतका पैसा कुठून येतो? आणि इतका पैसा असेल तर, पंतप्रधान आवास योजनेचा फायदा, शेतकरी वर्गाने का घ्यावा?
  • Log in or register to post comments

ही मुळ लिंक आहे ....

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 13:32 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/farmers-protest-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0-2420106/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

World Economic Forum चं भाकीत

गामा पैलवान
Sat, 03/13/2021 - 16:21 नवीन
मुक्तविहारी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने भाकीत केल्याप्रमाणे इ.स. २०३० नंतर मोठ्या शहरांत बरेचसे लोकं राहत असतील तर शहराबाहेर कच्च्या वस्त्या असतील. त्याची ही सुरुवात आहे. संदर्भासाठी जा.आ.व्या.वरील लेख : "They live different kinds of lives outside of the city" : https://www.weforum.org/agenda/2016/11/how-life-could-change-2030/ करोनाच्या थोतांडाखाली अनिर्वाचीत ( = निवडणूकबाह्य ) शक्ती खाजगी अजेंडे राबवीत आहेत. ही म्हणे लोकशाही. घंटा तिच्यायला लोकशाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

२१३ जणांना अजूनही नौकरीत सामावून घेतले नाही....

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 13:38 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/gopichand-padalkar-asks-thackeray-government-to-give-appointment-letters-to-213-candidates-who-cleared-mpsc-in-2019-svk-88-scsg-91-2420118/ हे पण करून दाखवले.... सामान्य लोकांसाठी काम करणारे, असामान्य सरकार....
  • Log in or register to post comments

इतके दिवस मिडियात सुशांत सिंग

मदनबाण
Sat, 03/13/2021 - 14:10 नवीन
इतके दिवस मिडियात सुशांत सिंग आत्महत्या हा शब्द प्रयोग केला जात होता, परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सुशांत सिंगची "हत्या" झाली होती असा त्यांच्या भाषणात उल्लेख केला आहे. आता मिडियाने सुशांत सिंग ने आत्महत्या केली होती असे म्हणणे टाळले पाहिजे नाही का ? स्वतः गृहमंत्रीच आता ती हत्या होती हे कबुल करुन मोकळे झाले आहेत हे आता लक्षात ठेवायला हवे. वरील प्रतिसाद मुख्य धाग्यात देखील देउन ठेवला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.
  • Log in or register to post comments

राणेंचा हल्लाबोल...

मदनबाण
Sat, 03/13/2021 - 14:14 नवीन
या बाबतीत नितेश राणे यांनी देखील हाच व्हिडियो ट्विट केला होता. दुवा :- https://twitter.com/NiteshNRane/status/1369905926887604224

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 14:38 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बेळगांव, कारवार सकट महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे....

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 14:26 नवीन
ही मागणी, स्वातंत्र्याच्या नंतर लगेच होत होती... स्वर्गीय आचार्य अत्रे यांनी मोहीम पण उघडली होती. (ह्या आंदोलनात शिवसेनेचा काहीही सहभाग न्हवता कारण शिवसेनेची स्थापना पण झालेली न्हवती) पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी, त्या काळांत काहीही ठोस अशी भुमिका घेतली नाही.... पंतप्रधान नेहरू यांच्या भाषावार प्रांत योजनेत, यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दाला किंमत होती... यशवंतराव चव्हाण यांनी ठरवले असते तर, सामान्य जनता पण, मतभेद विसरून, यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीमागे उभी राहिली असती... 1960 साली, बेळगांव, कारवार सोडून, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि तिथल्या मराठी माणसांसाठी, शिवसेनेने हा प्रश्र्न सोडवायची जबाबदारी घेतली.... 1995 च्या सुमारास, शिवसेनेने हा प्रश्र्न का नाही सोडवला? पण आता मात्र, शिवसेनेने प्रथेप्रमाणे, केंद्रावर ढकलले.. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-mp-sanjay-raut-slams-bjp-over-belgaum-dispute/videoshow/81481405.cms नेहरूंनी केलेल्या चुकीची फळे, महाराष्ट्राला भोगावी लागत आहेत... ह्यासाठीच, व्यक्तीपुजा आणि घराणेशाही टाळायला हवी...
  • Log in or register to post comments

ह्या विषयात तर मला असे वाटते

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 16:23 नवीन
कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांचे समान प्रश्न आहेत. आणि दोन्ही राज्यासमोर अडचणी पण समान आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकाशी सलोख्याने राहतील ते दोन्ही राज्यांच्या हिताचे आहे. बेळगाव मध्ये राहून मराठी लोकांनी उत्तम प्रगती केली आहे. त्या मुळे हा वाद जास्त न वाढून देता दोन्ही राज्यांनी संगनमत नी सोडवावा. संघर्ष नको. तरी कर्नाटक आडगे पणाने वागत असेल तर . कृष्णा खोरे पाणीवाटप चे नियम महाराष्ट्र नी पाळू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

“… दुभत्या म्हशीच्या लाथा गोड”; भातखळकरांचा शिवसेनेला टोला

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 14:58 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-leader-atul-bhatkhalkar-targets-shiv-sena-msr-87-2420131/ घरचा आहेर....
  • Log in or register to post comments

श्रीलंकेत बुरखा बंदी....

नावातकायआहे
Sat, 03/13/2021 - 15:54 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/world/south-asia/sri-lanka-to-ban-burqa-shut-many-islamic-schools-minister-says/articleshow/81483067.cms
  • Log in or register to post comments

स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच

मदनबाण
Sat, 03/13/2021 - 18:29 नवीन
स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच बुरखा बंदी केली आहे. “In Switzerland, our tradition is that you show your face. That is a sign of our basic freedoms,” Walter Wobmann, chairman of the referendum committee and a member of parliament for the Swiss People’s Party, had said before the vote.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

एकाच वेळी,

मुक्त विहारि
Sat, 03/13/2021 - 22:20 नवीन
सगळे देश बुरखा विरोधी कसे काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

या सर्व देशांमध्ये झालेल्या

बापूसाहेब
Sat, 03/13/2021 - 23:26 नवीन
या सर्व देशांमध्ये झालेल्या बुरखा बंदीच्यापाठीमागे Rss आहे.. मोदी आणि BJP आहे.. - एक फ्रस्ट्रेटेड लिब्रान्दु...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एवढी शक्तिशाली

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 03:03 नवीन
Rss पण नाही आणि bjp तर मुळीच नाही. उगाच काही पण भ्रम करून घेवू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

नाही.. फुरोगामी लोकांची जुनी

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 20:21 नवीन
नाही.. फुरोगामी लोकांची जुनी सवय आहे ना.... प्रत्येक गोष्टीला हिंदूं आणि RSS जबाबदार... !! म्हणून म्हणले कि स्वित्झर्लंड आणि श्रीलंकेत जे काही होईल त्याच खापर पण RSS वर फोडताय कि काय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ते परमपूज्य राहुल गांधी,

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 20:24 नवीन
यांनाच मानतात... त्यामुळे, उद्या जर परमपूज्य राहुल गांधी, यांनी RSS आणि BJP वर आरोप केले की ते पण करणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये

श्रीगुरुजी
Sat, 03/13/2021 - 17:01 नवीन
हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये सुद्धा खाजगी क्षेत्रात स्थानिकांसाठी ७५% जागा राखीव ठेवणार. https://m.lokmat.com/national/after-haryana-jharkhand-government-clears-75-percent-private-sector-quota-local-a719/ महाराष्ट्रात सुद्धा असाच निर्णय हवा.
  • Log in or register to post comments

... है तो मुमकीन है

गोंधळी
Sat, 03/13/2021 - 21:20 नवीन
भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा https://www.lokmat.com/politics/congress-leader-rahul-gandhi-tweet-adani-enterprises-gautam-adani-wealth-congress-bjp-modi-govt-a720/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Recommendation-Desktop
  • Log in or register to post comments

कर्ज तपासा ह्यांची

Rajesh188
Sat, 03/13/2021 - 22:52 नवीन
ह्यांच्या संपत्ती मध्ये कर्जाच वाटा जास्त असायचा . दुसरा निरव तर तयार होत नाही ना. जागतिक बाजारात एक पण भारतीय ब्रँड प्रसिद्ध नसताना भारतीय उद्योगपती ची नाव जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत येतात च कशी. घड्याळ पाडून गाड्या पर्यंत, कॉम्प्युटर पासून मोबाईल पर्यंत सर्व च्या सर्व विदेशी ब्रँड मार्केट मध्ये टॉप ला आहेत. पण श्रीमंती मध्ये भारतीय उद्योगपती टॉप ल. काय गोड बंगाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

ह्यांच्या कंपन्याचे

आग्या१९९०
Sat, 03/13/2021 - 22:58 नवीन
ह्यांच्या कंपन्याचे बाजारमूल्य वाढले ( शेअर्सचे ) की ह्यांच्या संपत्तीत वाढ होते, आपण ते शेअर घेतले तर आपल्याही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एवढे सरळ असते का हे

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 02:59 नवीन
आज शेअर मार्केट मध्ये एवढं सरळ काही घडत नाही फॉर्म मध्ये असलेल्या कंपन्या कर्जात डुबक्या मारत आहेत अशा घटना बघण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुमच्या मते फक्त कुक्कुटपालन,

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 11:55 नवीन
तुमच्या मते फक्त कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेती आणि जोडधंदा करूनच श्रीमंत होता येते का?? यांच्याव्यतिरिक्त बाकीचे जे श्रीमंत आहेत ते कर्ज काढून होतात.. आणि ते फोटोग्राफी करून BMW फिरवणारे एवढे श्रीमंत कसे काय ते पण सांगा कि राव.. गेला बाजार, पेंग्विन चे ( पेंग्विन नावाच्या प्राण्याचे.. त्याचा इतर ठिकाणी संबंध जोडू नये ) फोटो इतक्या जास्त महागात कुठल्या बाजारात विकले जातात त्याची देखील माहिती द्या.. !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सिंघू आणि टीकरी सीमेवर

श्रीगुरुजी
Sun, 03/14/2021 - 09:07 नवीन
सिंघू आणि टीकरी सीमेवर पंचतारांकित आंदोलन करणाऱ्या दलालांचा आचरटपणा दिवसेंदिवस वाढतोय. आता तेथील महामार्गावर सिमेंट, विटा वापरून पक्की घरे बांधत आहेत. बुलडोझरने हे सर्व बांधकाम उद्वस्त करून या निरूद्योगी दलालांना रोजगार हमी योजनेवर कामाला लावण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments

गरीब शेतकरी वर्ग, अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 09:16 नवीन
पंतप्रधान आवास योजनेचा फायदा, शेतकरी वर्गाला द्यायची काहीच गरज नाही, हा चुकीचा संदेश, डोंबिवली येथे पसरत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही काही वर्गाचेच

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 09:40 नवीन
तुम्ही काही वरगाचेच हित चिंतक आहात काय. कारण. तुमच्या प्रतिसाद मध्ये. शेतकरी वर्ग विषयी तुम्हाला तिटकारा आहे. कामगार वर्ग विषयी तिटकारा आहे. मुस्लिम धर्मा विषयी तिटकारा आहे. शिवसेना ,राष्ट्रवादी,काँग्रेस आणि bjp सोडून बाकी सर्व वर्गा विषयी तिटकारा आहे. भारतीय राज्य घटना सर्व लोकांना समान समजते तुम्ही कोण आलात भेदभाव करणारे. हाच तर महत्वाचा आक्षेप आहे bjp वर. हा पक्ष ठराविक लोकांचेच हित जपणारा पक्ष आहे. सर्वांना बरोबर घेवून जाणारा हा पक्ष नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तिटकारा आहेच

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 10:47 नवीन
1. कोकणातील शेतकरी वर्गाला, साधे घर बांधायला परवडत नाही, तिथे आंदोलन करणार्या लोकांना पक्की घरे कशी काय बांधता येतात? इतका पैसा पुरवणार्या लोकांना, पाठिंबा देणार्या विचारसरणीचा तिटकारा आहेच... 2. कामचुकार कामगार वर्गाविषयी तिटकारा आहेच... पैसे घेताय ना मग काम केलेच पाहिजे... 3. हिंदू धर्मा विषयी अभिमान आहेच.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, व्यक्तीपुजा आणि घराणेशाही, मानणार्या वर्गाविषयी तिटकारा आहेच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Bjp नी जेवढे आयात केले आहेत

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 11:04 नवीन
आणि त्यांच्या जीवावर काही जागा जिंकल्या आहेत ते सर्व घराणेशाही वालेच आहेत. त्या मुळे साळसूद पना आणू नका.. तुमच्या कोकणात bjp ची री घराणे शाही वालेचं ओढत आहेत व्यक्ती पूजा करण्यात bjp सर्वात जास्त आघाडीवर आहे. कोकणात शेतकरी उरले आहेत का. सर्व बायका पोरं घेवून मुंबई वासी झाले आहेत. आणि तेथूनच उंटावरून शेळ्या हाकत आहेत. केरळ वाले येवून कोकणात रबर लागवड करून पैसे कमावत आहेत कोकणात जे सर्वात मोठे धरण आहे त्याचे सर्व पाणी गोवा वापरत आहे कोकण तसाच उपाशी.. कर्तृत्व वान नेतृत्व कोकणात जन्माला आलेच नाही. जे काही आहेत ते मुंबई वासी . बिसलेरी घेवून कोकणात जाणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आपण खरोखरच नीट वाचता का?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 11:31 नवीन
माझ्या प्रतिसादात, कुठल्याही पक्षाचा उल्लेख नाही... मी अयोग्य वृत्तीचा उल्लेख केला आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

त्यांना बीजेपीशूळ झाला आहे..!

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 11:48 नवीन
त्यांना बीजेपीशूळ झाला आहे..!! जिथे तिथे फक्त BJP आणि मोदीच दिसतात. प्रत्येक प्रतिसाद येन केन प्रकारे BJP सोबत जोडायचा. कदाचित रोज सकाळी पण BJP स्तोत्र म्हनल्याशिवाय पोट रिकामे होत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सतत लोकसत्तातील बातम्यांची

Vichar Manus
Sun, 03/14/2021 - 13:57 नवीन
सतत लोकसत्तातील बातम्यांची लिंक देन्याऱ्यांनी माहाराष्ट्रातील 82 टक्के शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे या बातमीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय सांगता?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 14:12 नवीन
आमच्या गावातील, एकाही शेतकर्याने विरोध केलेला नाही... कदाचित, कोकण भारतात येत नसावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

सतत लोकसत्तातील बातम्यांची

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 20:49 नवीन
सतत लोकसत्तातील बातम्यांची लिंक देन्याऱ्यांनी माहाराष्ट्रातील 82 टक्के शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे या बातमीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय
बारामती म्हणजे महाराष्ट्र नव्हे.. बाकी आमच्या गावी सुद्धा असा कोणताही सर्वे झालेला नाही.. मग हे मीडिया वाले सर्वे नेमके कुठे करतात?? बारामतीमध्ये फार्म हाऊस मध्ये चहा बिस्किटे खाताना का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

सध्या तरी,

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 21:41 नवीन
मी कुठलेही वर्तमान पत्र, चहाबिस्कीट, खातांना वाचतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

जगात सर्वाधिक चर्चिले जाणारे

श्रीगुरुजी
Sun, 03/14/2021 - 21:48 नवीन
जगात सर्वाधिक चर्चिले जाणारे महान वृत्तपत्र कधी वाचता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा