महाराष्ट्रातील चालू घडामोडी १
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?होय
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?होय
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?होय
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?होय
In reply to होय by धर्मराजमुटके
In reply to फापटपसारा न वाढवता by अनन्त अवधुत
महाराष्ट्रात मानवी मुल्ले
मग इतर ठिकाणी काय अमानवी "मुल्ले" असतात काय?! =)) =)) =))In reply to महाराष्ट्रात मानवी मुल्ले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to 10 वर्षे महाराष्ट्रातल्या by nishapari
In reply to 10 वर्षे महाराष्ट्रातल्या by nishapari
In reply to "राज्य सुधारणा" हा शब्द आला हे बरे वाटले by स्वामि १
फार
करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे. अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का? एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल. सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या ऐवजी तानाजी म्हणाले महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?
१ नंबरIn reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत
---
मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड.
व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ?
--
८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.
--
मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ?
--
तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by प्रसाद_१९८२
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे.ह्या कारणामुळे स्थलांतर कसे कय होईल?
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by विजुभाऊ
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by विजुभाऊ
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत
८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.
...हे इतके सगळे आहे !
म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते.
मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))
म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!
In reply to लिहण्यात चुक झाली by स्वामि १
In reply to ह्म्म्म्म by इरसाल
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भावनाओं को समझो by झेन
In reply to आपण एकत्र आलो तर मराठी द्वेषीना धडा शिकवू शकतो. by स्वामि १
In reply to स्वामीजी by प्रसाद_१९८२
In reply to देवनागरी वापरलीत तरी मराठीत by यशोधरा
In reply to स्वामीजी by प्रसाद_१९८२
In reply to भावनाओं को समझो by झेन
In reply to झेन साहेब का साहिबीन, by भंकस बाबा
In reply to मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लेखणी कधीच थांबणार नाही by स्वामि १
In reply to स्वामिजी साष्टांग दंडवत, by उगा काहितरीच
In reply to आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे by स्वामि १
In reply to तुमची कल्पना ही मराठा उद्योजक by श्री गावसेना प्रमुख
In reply to आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे by स्वामि १
In reply to KGN मधले नागरिक म्हणजे कोण? by अभ्या..
In reply to कच्छ समाज KGN by स्वामि १
In reply to KGN मधले नागरिक म्हणजे कोण? by अभ्या..
In reply to मला काय वाटतं by इरसाल
In reply to मला काय वाटतं by इरसाल
In reply to आपण मराठी च्या प्रगती चा विचार केला हीच पहिली पायरी पार केली. by स्वामि १
In reply to फार काही नाही करायचं by श्वेता२४
In reply to आमच्या भागात by चांदणे संदीप
In reply to अॅक्चुअली by अभ्या..
In reply to अॅक्चुअली by अभ्या..
In reply to आमच्या भागात by चांदणे संदीप
In reply to स्वामि मराठी लोक फारच by नाखु
In reply to स्वामि मराठी लोक फारच by नाखु
In reply to Real life मध्ये by Rajesh188
In reply to स्वेताजी आणि vamanji by Rajesh188
In reply to माझ्या पाहण्यात आलेला महाराष्ट्र by Rajesh188
In reply to राजेश भाऊ, by भंकस बाबा
In reply to http://www.misalpav.com/node by सुबोध खरे
In reply to http://www.misalpav.com/node by सुबोध खरे
In reply to आळस, कामचुकार पणा, निरर्थक कामे करणे ह्या पासून दूर राहावे. by स्वामि १
ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?आता तुम्हीच सांगा सकारात्मक उपाय ?
In reply to आळस, कामचुकार पणा, निरर्थक कामे करणे ह्या पासून दूर राहावे. by स्वामि १
In reply to आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधा आपण अलर्ट जारी करूया by Rajesh188
In reply to आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधा आपण अलर्ट जारी करूया by Rajesh188
In reply to तुम्चा सर्व्या जगाला आसलेला by गब्रिएल
In reply to ळॉळ ! असं काही नका लिहीत जाऊ by उगा काहितरीच
In reply to उगा by Rajesh188
आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?हे वाचलं आणि हसु आलं बघा.
Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईलधन्यवाद! आपल्या बहुमोल सल्ल्याबद्दल. यापुढे निश्चित काळजी घेतल्या जाईल.
आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचंनाही हो असं काही नाही. अर्ध्याअधीक लोकांना कळणारच नाही. कारण आजबाजुचे लोक पश्चीम बंगाल, केरळ, कर्नाटक, आसाम आणि पॅरीसचे आहेत. त्यांना मराठी नाही वाचता येत. ज्यांना वाचता येते त्यांना तुमच्या पोस्ट दाखवुन मी स्वतःचे हसे करुन नाही करुन घेणार. काळजी नसावी.
In reply to तुम्चा सर्व्या जगाला आसलेला by गब्रिएल
In reply to गर्बियाल by Rajesh188
In reply to ए बास कर ए आता, ना आगा ना by अभ्या..
In reply to ए बास कर ए आता, ना आगा ना by अभ्या..
In reply to गर्बियाल by Rajesh188
In reply to राजेश ११८ नीं बरोबर सांगितले आहे by स्वामि १
In reply to नावात बदल व्हतुया.. by फुटूवाला
In reply to कायपन फुटूवाला! by भंकस बाबा
In reply to ऱ्हायलं... by फुटूवाला
In reply to नावात बदल व्हतुया.. by फुटूवाला
In reply to खरोखरच गाभीर्याने घेतलेच पाहिजे. by स्वामि १
In reply to एक किस्सा ... by फुटूवाला
In reply to एक किस्सा ... by फुटूवाला
In reply to एक किस्सा ... by फुटूवाला
होय