भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?
वर्गीकरण
वाचने
35592
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय
फापटपसारा न वाढवता
In reply to होय by धर्मराजमुटके
+1
In reply to फापटपसारा न वाढवता by अनन्त अवधुत
महाराष्ट्रात मानवी मुल्ले
महाराष्ट्रात मानवी मुल्लेमग इतर ठिकाणी काय अमानवी "मुल्ले" असतात काय?! =)) =)) =))नेमका हाच शब्द वाचून मि.पा.
In reply to महाराष्ट्रात मानवी मुल्ले by डॉ सुहास म्हात्रे
दोनोळी धागा उडवावा ही विनंती.
शिर्षकाचा आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांचा काय संबंध आहे?
स्वामिजींच्या
10 वर्षे महाराष्ट्रातल्या
एक नंबर!
In reply to 10 वर्षे महाराष्ट्रातल्या by nishapari
"राज्य सुधारणा" हा शब्द आला हे बरे वाटले
In reply to 10 वर्षे महाराष्ट्रातल्या by nishapari
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती
In reply to "राज्य सुधारणा" हा शब्द आला हे बरे वाटले by स्वामि १
फार
करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे. अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का? एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल. सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या ऐवजी तानाजी म्हणाले महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.+१ हीहीही
राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?१ नंबरपोस्ट लिहली बरोबर आहे पण घेता आली पाहिजे
हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते
मुंबईत ५५%पेक्षा जनता
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत--- मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड. व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ? --८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.-- मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ? -- तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?+१
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by प्रसाद_१९८२
मुंबईत ५५%पेक्षा जनता
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
असे प्रश्न धागाकर्त्यांना विचारायचे नसतात... :)
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by विजुभाऊ
महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर रोजच होत आहे
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by विजुभाऊ
आख्ख्या महाराष्ट्राची
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत....हे इतके सगळे आहे ! म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते. मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!
काही ही लिहू नका .विनोदी वाटत आहे
लिहण्यात चुक झाली
ह्म्म्म्म
In reply to लिहण्यात चुक झाली by स्वामि १
=)) =)) =))
In reply to ह्म्म्म्म by इरसाल
चुकीsssला माsssफी नाsssही :) :) :)
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
हेच ते
भावनाओं को समझो
आपण एकत्र आलो तर मराठी द्वेषीना धडा शिकवू शकतो.
In reply to भावनाओं को समझो by झेन
स्वामीजी
In reply to आपण एकत्र आलो तर मराठी द्वेषीना धडा शिकवू शकतो. by स्वामि १
देवनागरी वापरलीत तरी मराठीत
In reply to स्वामीजी by प्रसाद_१९८२
खिक्क
In reply to देवनागरी वापरलीत तरी मराठीत by यशोधरा
प्रसाद भाऊ आपण आपल्या चुकांची सुधारणा करायची
In reply to स्वामीजी by प्रसाद_१९८२
झेन साहेब का साहिबीन,
In reply to भावनाओं को समझो by झेन
मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लेखणी कधीच थांबणार नाही
In reply to झेन साहेब का साहिबीन, by भंकस बाबा
स्वामिजी साष्टांग दंडवत,
In reply to मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लेखणी कधीच थांबणार नाही by स्वामि १
आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे
In reply to स्वामिजी साष्टांग दंडवत, by उगा काहितरीच
तुमची कल्पना ही मराठा उद्योजक
In reply to आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे by स्वामि १
मराठी च्या प्रगती साठी सर्व मार्ग अवलंबले जातील
In reply to तुमची कल्पना ही मराठा उद्योजक by श्री गावसेना प्रमुख
KGN मधले नागरिक म्हणजे कोण?
In reply to आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे by स्वामि १
कच्छ समाज KGN
In reply to KGN मधले नागरिक म्हणजे कोण? by अभ्या..
काहीतरी बिनबुडाचे लिहू नका,
In reply to कच्छ समाज KGN by स्वामि १
मी KGF वाचलं चुकून
In reply to KGN मधले नागरिक म्हणजे कोण? by अभ्या..
मला काय वाटतं
मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लोक जागृती होणे आवश्यक आहे
In reply to मला काय वाटतं by इरसाल
आपण मराठी च्या प्रगती चा विचार केला हीच पहिली पायरी पार केली.
In reply to मला काय वाटतं by इरसाल
चलो स्वामीजी आगे बढो!
In reply to आपण मराठी च्या प्रगती चा विचार केला हीच पहिली पायरी पार केली. by स्वामि १
फार काही नाही करायचं
मराठी व महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय थांबणे नाही
In reply to फार काही नाही करायचं by श्वेता२४
आमच्या भागात
अॅक्चुअली
In reply to आमच्या भागात by चांदणे संदीप
तुम्ही का रक्त आटवता आहात?
In reply to अॅक्चुअली by अभ्या..
अरारारा!
In reply to अॅक्चुअली by अभ्या..
संदीपा
In reply to आमच्या भागात by चांदणे संदीप
का कोण जाणे. "नाडी" ची आठवण
स्वामि मराठी लोक फारच
आजचा
In reply to स्वामि मराठी लोक फारच by नाखु
धन्य आहात तुम्ही आणि ती तुमची
In reply to स्वामि मराठी लोक फारच by नाखु
बरेच दिवस चाललेल्या राजकिय
Real life मध्ये
राजेशभाई,
In reply to Real life मध्ये by Rajesh188
एक कायप्पा ढकलपत्र...
एक कायप्पा ढकलपत्र...
1 नंबर वामनजी. माझा परवाचा अनुभव
तूमचं बरोबर आहे पण.....
स्वेताजी आणि vamanji
अमेरिकेतून त्या मराठी
In reply to स्वेताजी आणि vamanji by Rajesh188
माझे राष्ट्र महान
माझ्या पाहण्यात आलेला महाराष्ट्र
राजेश भाऊ,
In reply to माझ्या पाहण्यात आलेला महाराष्ट्र by Rajesh188