महाराष्ट्रातील चालू घडामोडी १
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?
वर्गीकरण
होय
In reply to होय by धर्मराजमुटके
फापटपसारा न वाढवता
In reply to फापटपसारा न वाढवता by अनन्त अवधुत
+1
महाराष्ट्रात मानवी मुल्ले
महाराष्ट्रात मानवी मुल्लेमग इतर ठिकाणी काय अमानवी "मुल्ले" असतात काय?! =)) =)) =))In reply to महाराष्ट्रात मानवी मुल्ले by डॉ सुहास म्हात्रे
नेमका हाच शब्द वाचून मि.पा.
दोनोळी धागा उडवावा ही विनंती.
शिर्षकाचा आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांचा काय संबंध आहे?
स्वामिजींच्या
10 वर्षे महाराष्ट्रातल्या
In reply to 10 वर्षे महाराष्ट्रातल्या by nishapari
एक नंबर!
In reply to 10 वर्षे महाराष्ट्रातल्या by nishapari
"राज्य सुधारणा" हा शब्द आला हे बरे वाटले
In reply to "राज्य सुधारणा" हा शब्द आला हे बरे वाटले by स्वामि १
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती
फार
करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे. अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का? एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल. सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या ऐवजी तानाजी म्हणाले महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.+१ हीहीही
राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?१ नंबरपोस्ट लिहली बरोबर आहे पण घेता आली पाहिजे
हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत--- मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड. व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ? --८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.-- मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ? -- तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by प्रसाद_१९८२
+१
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
मुंबईत ५५%पेक्षा जनता
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by विजुभाऊ
असे प्रश्न धागाकर्त्यांना विचारायचे नसतात... :)
In reply to मुंबईत ५५%पेक्षा जनता by विजुभाऊ
महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर रोजच होत आहे
In reply to हेतुपूर्वक महाराष्ट्राची कुचंबणा केली जाते by स्वामि १
आख्ख्या महाराष्ट्राची
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत....हे इतके सगळे आहे ! म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते. मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!
काही ही लिहू नका .विनोदी वाटत आहे
लिहण्यात चुक झाली
In reply to लिहण्यात चुक झाली by स्वामि १
ह्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म by इरसाल
=)) =)) =))
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
चुकीsssला माsssफी नाsssही :) :) :)
हेच ते
भावनाओं को समझो
In reply to भावनाओं को समझो by झेन
आपण एकत्र आलो तर मराठी द्वेषीना धडा शिकवू शकतो.
In reply to आपण एकत्र आलो तर मराठी द्वेषीना धडा शिकवू शकतो. by स्वामि १
स्वामीजी
In reply to स्वामीजी by प्रसाद_१९८२
देवनागरी वापरलीत तरी मराठीत
In reply to देवनागरी वापरलीत तरी मराठीत by यशोधरा
खिक्क
In reply to स्वामीजी by प्रसाद_१९८२
प्रसाद भाऊ आपण आपल्या चुकांची सुधारणा करायची
In reply to भावनाओं को समझो by झेन
झेन साहेब का साहिबीन,
In reply to झेन साहेब का साहिबीन, by भंकस बाबा
मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लेखणी कधीच थांबणार नाही
In reply to मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लेखणी कधीच थांबणार नाही by स्वामि १
स्वामिजी साष्टांग दंडवत,
In reply to स्वामिजी साष्टांग दंडवत, by उगा काहितरीच
आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे
In reply to आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे by स्वामि १
तुमची कल्पना ही मराठा उद्योजक
In reply to तुमची कल्पना ही मराठा उद्योजक by श्री गावसेना प्रमुख
मराठी च्या प्रगती साठी सर्व मार्ग अवलंबले जातील
In reply to आपण मराठी चा ध्यास घेतला हेच चांगले काम केले आहे by स्वामि १
KGN मधले नागरिक म्हणजे कोण?
In reply to KGN मधले नागरिक म्हणजे कोण? by अभ्या..
कच्छ समाज KGN
In reply to कच्छ समाज KGN by स्वामि १
काहीतरी बिनबुडाचे लिहू नका,
In reply to KGN मधले नागरिक म्हणजे कोण? by अभ्या..
मी KGF वाचलं चुकून
मला काय वाटतं
In reply to मला काय वाटतं by इरसाल
मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी लोक जागृती होणे आवश्यक आहे
In reply to मला काय वाटतं by इरसाल
आपण मराठी च्या प्रगती चा विचार केला हीच पहिली पायरी पार केली.
In reply to आपण मराठी च्या प्रगती चा विचार केला हीच पहिली पायरी पार केली. by स्वामि १
चलो स्वामीजी आगे बढो!
फार काही नाही करायचं
In reply to फार काही नाही करायचं by श्वेता२४
मराठी व महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय थांबणे नाही
आमच्या भागात
In reply to आमच्या भागात by चांदणे संदीप
अॅक्चुअली
In reply to अॅक्चुअली by अभ्या..
तुम्ही का रक्त आटवता आहात?
In reply to अॅक्चुअली by अभ्या..
अरारारा!
In reply to आमच्या भागात by चांदणे संदीप
संदीपा
का कोण जाणे. "नाडी" ची आठवण
स्वामि मराठी लोक फारच
In reply to स्वामि मराठी लोक फारच by नाखु
आजचा
In reply to स्वामि मराठी लोक फारच by नाखु
धन्य आहात तुम्ही आणि ती तुमची
बरेच दिवस चाललेल्या राजकिय
Real life मध्ये
In reply to Real life मध्ये by Rajesh188
राजेशभाई,
एक कायप्पा ढकलपत्र...
एक कायप्पा ढकलपत्र...
1 नंबर वामनजी. माझा परवाचा अनुभव
तूमचं बरोबर आहे पण.....
स्वेताजी आणि vamanji
In reply to स्वेताजी आणि vamanji by Rajesh188
अमेरिकेतून त्या मराठी
माझे राष्ट्र महान
माझ्या पाहण्यात आलेला महाराष्ट्र
In reply to माझ्या पाहण्यात आलेला महाराष्ट्र by Rajesh188
राजेश भाऊ,
In reply to राजेश भाऊ, by भंकस बाबा
http://www.misalpav.com/node
In reply to http://www.misalpav.com/node by सुबोध खरे
अगदी बरोबर खरे साहेब,
In reply to http://www.misalpav.com/node by सुबोध खरे
सुबोध खरे आपण बरोबर बोललात
आळस, कामचुकार पणा, निरर्थक कामे करणे ह्या पासून दूर राहावे.
In reply to आळस, कामचुकार पणा, निरर्थक कामे करणे ह्या पासून दूर राहावे. by स्वामि १
ही चुक संपूर्ण मराठी
In reply to आळस, कामचुकार पणा, निरर्थक कामे करणे ह्या पासून दूर राहावे. by स्वामि १
त्याला पकडून पकडून हे ऐकवा.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधा आपण अलर्ट जारी करूया
In reply to आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधा आपण अलर्ट जारी करूया by Rajesh188
तुम्हाला खरंच असं वाटते का की
In reply to आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधा आपण अलर्ट जारी करूया by Rajesh188
तुम्चा सर्व्या जगाला आसलेला
In reply to तुम्चा सर्व्या जगाला आसलेला by गब्रिएल
ळॉळ ! असं काही नका लिहीत जाऊ
In reply to ळॉळ ! असं काही नका लिहीत जाऊ by उगा काहितरीच
उगा
In reply to उगा by Rajesh188
विनाकारण नाही हो साहेब,
In reply to तुम्चा सर्व्या जगाला आसलेला by गब्रिएल
गर्बियाल
In reply to गर्बियाल by Rajesh188
ए बास कर ए आता, ना आगा ना
In reply to ए बास कर ए आता, ना आगा ना by अभ्या..
शांत गदाधारी भीम शांत
In reply to ए बास कर ए आता, ना आगा ना by अभ्या..
पहिले शांत व्हा
In reply to गर्बियाल by Rajesh188
मराठी माणूस आळशी मुळीच नाही
राजेशभाई
राजेशभाई
थोडे विश्लेषण करून
राजेश ११८ नीं बरोबर सांगितले आहे
In reply to राजेश ११८ नीं बरोबर सांगितले आहे by स्वामि १
नावात बदल व्हतुया..
In reply to नावात बदल व्हतुया.. by फुटूवाला
कायपन फुटूवाला!
In reply to कायपन फुटूवाला! by भंकस बाबा
ऱ्हायलं...
In reply to ऱ्हायलं... by फुटूवाला
तुम्ही कितीपण बदामाच्या
In reply to नावात बदल व्हतुया.. by फुटूवाला
ते घोडा चतुर- घोडा चतुर सारखं
गंभीरता नाही
गंभीरता आहे...
खरोखरच गाभीर्याने घेतलेच पाहिजे.
In reply to खरोखरच गाभीर्याने घेतलेच पाहिजे. by स्वामि १
चला, ह्या दुर्दैवासोबतच
देवा !!
एक किस्सा ...
In reply to एक किस्सा ... by फुटूवाला
सांगा सांगा फुटूवाला
In reply to एक किस्सा ... by फुटूवाला
फुटू वाला
In reply to एक किस्सा ... by फुटूवाला
सांगा, वाट पाहतोय