Skip to main content

मृत्यूची सय ही निमित्तमात्र

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/03/2019 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र मग पुढे असं होतं की .. दोन श्वासातले अंतर वाढत जातं. डोळ्यामधली चमक विझत जाते. ओठावरचं हसू निवत जातं... अग्नीचा स्पर्श ही समजत नाही .. आणि नातलग लागतात गुण आठवायला.. कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला .. असं होण्या आधी भरभरून जगायचे.. मृत्यूची सय ही निमित्तमात्र.. पैजारबुवा,
लेखनविषय:

वाचने 9031
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वाह !

गुंता वाढत जाणारी. आवडली वाचनमात्र वाचकांची पत्रेवाला नाखु

कशातून काय दिसेल कवीला!! __/\__!