निदान आता तरी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मनी म्याउ सिंग खोटारडे आहेत्.प्रथम त्यानी भारताला अमेरिकन मंदीचा त्रास होणार नाही म्हणुन सांगितले. नंतर त्यानी त्रास होणार के कबुल केले. पुढे त्यानी भारतात मंदी येउ शकत नाही असे सांगितले. पण मागच्या आढवड्यात त्यानी ही मंदी २ वर्षे भारतात राहिल म्हणुन सांगितले.निदान इथुन पुढे तरी त्यांनी खरे बोलावे अशी अपेक्षा आहे.
वेताळ.
प्रतिक्रिया
पण त्याचा काही फायदा होणार का?