✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लॉन-वरचं लगीन!

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 04/20/2017 - 12:36
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0 नाटकापेक्षा आमच्या धंद्यात, नेमका उलटा खेळ आहे. तिथे भेळेला खाणारा आहे. इथे खाणाय्राला-भेळ "आहे! " स्टेज लागून तयार आहे. नेपथ्यंही सज्ज आहे. वधूपार्टी येऊन गरम, आणी .. वरंपार्टी थंड आहे. या रे! जा रे! .. आणा रे! बोलवा रे! हलकल्लोळ आता उडणार आहे. जो तो येऊन गप पडल्या, भटावर आता चिडणार आहे. दोन तास लेट झाला आकराची वेळ छापून ! आइस्रकिम जरी "तयार होतं" वितळण्या आधी कापून! (स्लाइस करून) केटरिंग आणी भटजिंचीही अवस्था अशी-एक आहे. काम ठरताना चालंलेली नोट आज मात्र "फेक" आहे. लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट! लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट! भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट! तेव्हढ्यात एक लहान मूल, आइस् करीम घेऊन येते. "काका.. आयश्लिम खानार? " म्हणून थंडावा देऊन जाते. मग मनात विचार येतो.. इथे लहान होऊनच रहायला हवं. त्याच्या निरागस नजरेनी, सगळं चालंलेलं पहायला हवं! मग सगळे त्रास सु सह्य होऊन, अॅक्सेप्टन्स वाढेल. आणी फार तर तिथला 'राग', तो कवितेतून काढेल! सोप्पं होऊन जाइल सगळं त्रास हवेत विरून जाइल! शब्द उरले नाहित.. तरी, काव्य तळाशी राहिल! ============== अत्रुप्त...

प्रतिक्रिया द्या
8316 वाचन

💬 प्रतिसाद (24)

वा वा!!

विनिता००२
गुरुवार, 04/20/2017 - 13:32 नवीन
वा वा!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

एस
गुरुवार, 04/20/2017 - 14:06 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान

Dr prajakta joshi
गुरुवार, 04/20/2017 - 16:34 नवीन
छान
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

सावत्या
गुरुवार, 04/20/2017 - 16:40 नवीन
छान!!!
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

पद्मावति
गुरुवार, 04/20/2017 - 17:28 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

वा वा....काय सुंदर जमलिये हो

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/20/2017 - 18:35 नवीन
वा वा....काय सुंदर जमलिये हो कविता. लग्नाचा हंगाम आला की गुर्जींना कविता व्हायलाचं पाहिजे. रच्याकने त्या आइश्क्लिम वाल्या कार्ट्याला काही दिलतं की नाही ;)!!
  • Log in or register to post comments

नाहि, त्यांचे यजमान रागावतात.

अभ्या..
गुरुवार, 04/20/2017 - 18:45 नवीन
नाहि, त्यांचे यजमान रागावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

गुर्जींच्या सगळ्या लिखाणात,

यशोधरा
गुरुवार, 04/20/2017 - 19:01 नवीन
गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, खफ पोस्टीत वगैरे हल्ली लहान बाळांचा फार उल्लेख असतो, नै? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ते पण बोबड्या बोलणाऱ्या

प्रचेतस
गुरुवार, 04/20/2017 - 19:13 नवीन
ते पण बोबड्या बोलणाऱ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/20/2017 - 21:55 नवीन
गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा घुसला उंट! जाता जाता यशो तैं नी टपली मारून केला स्टं... टं! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी

यशोधरा
गुरुवार, 04/20/2017 - 23:58 नवीन
वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी फक्त सांगितलं, नजरेस आणून दिलं तर स्टंट काय? हे बरंय! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आं Sssssssssss दुत्त दुत्त!

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/21/2017 - 16:06 नवीन
आं Sssssssssss Image removed. दुत्त दुत्त! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कशा गुदगुल्या होतेत एका

अभ्या..
Fri, 04/21/2017 - 16:14 नवीन
कशा गुदगुल्या होतेत एका माणसाला....अं..अं..अं.... कसं खिदळतंय एक माणूस मनातल्या मनात....अं...अं...अं... . कसं बसतंय एक मानूस अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून. अं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..! =))

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/21/2017 - 19:10 नवीन
Image removed. ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वा वा गुर्जी !!! एकदम मस्त

राघवेंद्र
Fri, 04/21/2017 - 00:34 नवीन
वा वा गुर्जी !!! एकदम मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय अभ्यास काय अभ्यास!

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/20/2017 - 19:38 नवीन
काय अभ्यास काय अभ्यास! आता गुल्जी लागाव्णाल आनि दूत्त दूत्त बोलणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आईशक्लीमचा पण असतो. परवाच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/20/2017 - 21:45 नवीन
आईशक्लीमचा पण असतो. परवाच्या कवितेत पण आईशक्लीम आजच्या कवितेत पण आईशक्लीम. ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

व्वाव्वा!!

कंजूस
गुरुवार, 04/20/2017 - 18:41 नवीन
व्वाव्वा!!
  • Log in or register to post comments

वाहव्वा वाहव्वा. इनशादेव.

सतिश गावडे
गुरुवार, 04/20/2017 - 21:56 नवीन
वाहव्वा वाहव्वा. इनशादेव. माशादेव.
  • Log in or register to post comments

लायटिंगच्या माळा स्टेजची फूल

नूतन सावंत
Fri, 04/21/2017 - 10:06 नवीन
<> लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट! लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट! भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!blockquote छान आहे कविता, जास्त आवडलं. तेवढं क्रीया पद मात्र क्रियापद असायला हवं होतं.
  • Log in or register to post comments

उत्तम!!!!!!!!!

वेल्लाभट
Fri, 04/21/2017 - 13:09 नवीन
उत्तम!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

गुर्जी! दर्शन द्या ;)

दशानन
Fri, 04/21/2017 - 13:19 नवीन
गुर्जी! दर्शन द्या ;)
  • Log in or register to post comments

अवघड आहे.

सूड
Fri, 04/21/2017 - 13:30 नवीन
अवघड आहे.
  • Log in or register to post comments

सर्व वाचक ,प्रतिसादकांचे आभार

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/21/2017 - 16:10 नवीन
सर्व वाचक ,प्रतिसादकांचे आभार. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा