घराच्या किंमतीत ३०% घट ? मदत हवी आहे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे.
.
घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय.
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही.
काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
प्रतिक्रिया
काळजी करू नका.
लिंक दिलेली बातमीत लॉजिक फिरवलंय.
गेल्या पंधरा दिवसातल्या
पुणे व पिं.चिंच.
तुम्ही जी परिस्थिती सांगत
एकदम बरोबर डांगे साहेब ...!!!
मी पिंचि मध्ये पुनावळे येथे
अप्पा
हैला,
हायला हाफिसाजवळच राहता तुमी
तुम्ही बिर्ला जवळ राहता? मग
चिंचवड गाव
आणी लातुर पण... (हघ्या)
आमी तर चिंचवडला कवाबी तयार!
घरांच्या किंमती हळुहळु कमी
पर्यावरणाचा नुकसान किती होईल?
स्वतःचे घर अथवा भाड्याचे घर.
मी पण घर विकत घेऊन
प्रतिक्षा आहे.
नक्की लिहा
स्वतःचे घर हे इएमआय वर असले
भाडे आणि ईएमाय जवळपास सारखेच
भाडे व इमाय सारखेच पडत असेल
घराची किंमत - २४ लाख
तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
बाकी भाडे आणि इमाय यातले अंतर
तुम्ही बुक केले तेव्हा ची
याशिवाय विकत घेतलेले घर इएमआय
"भाड्याच्या घरात राहतो
अप्पा : महाराष्ट्रातल्या
अतिशय चुकीचे विधान आहे. मी 35
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही,
१४ लाख कसे दिलेत यावर सगळं अवलंबून आहे .
त्यांनी कुठे लिहीले आहे ब्लॅक
एकूण किंमत ७४ लाख, त्यात ८० - २० असा प्रकार आहे
एकूण किंमत ७४ लाख, त्यात ८० - २० असा प्रकार आहे
80-20 हि ब्लॅक ची स्कीम नाही,
८०-२० चा अर्थ तुम्ही म्हणता तसा असेल
हो. त्यांनीच म्हटलंय तसं.
?
माझ्या मते
पार्किंग चे कमीत कमी पाच लाख
हा प्रश्न तर मलाही पडलाय...
नो !
कसं आहे की फ्लॅट ची मूळ किंमत
रजिस्ट्रेशनच्या फी नाही स्टँप ड्यूटी !
साहेब
To sell or Not to sell .. That is the question
अनेक शुभेच्छा.
डिमॉरलाईज करायची इच्छा नाहीये,
Pagination