मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे.
.
घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय.
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही.
काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
वाचने
19921
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
काळजी करू नका.
लिंक दिलेली बातमीत लॉजिक फिरवलंय.
In reply to काळजी करू नका. by भाते
गेल्या पंधरा दिवसातल्या
पुणे व पिं.चिंच.
In reply to गेल्या पंधरा दिवसातल्या by संदीप डांगे
तुम्ही जी परिस्थिती सांगत
In reply to पुणे व पिं.चिंच. by ओल्ड मोन्क
एकदम बरोबर डांगे साहेब ...!!!
In reply to तुम्ही जी परिस्थिती सांगत by संदीप डांगे
मी पिंचि मध्ये पुनावळे येथे
In reply to पुणे व पिं.चिंच. by ओल्ड मोन्क
अप्पा
In reply to मी पिंचि मध्ये पुनावळे येथे by अप्पा जोगळेकर
हैला,
In reply to अप्पा by नाखु
हायला हाफिसाजवळच राहता तुमी
In reply to अप्पा by नाखु
तुम्ही बिर्ला जवळ राहता? मग
In reply to हायला हाफिसाजवळच राहता तुमी by महासंग्राम
चिंचवड गाव
In reply to हायला हाफिसाजवळच राहता तुमी by महासंग्राम
आणी लातुर पण... (हघ्या)
In reply to चिंचवड गाव by नि३सोलपुरकर
आमी तर चिंचवडला कवाबी तयार!
In reply to चिंचवड गाव by नि३सोलपुरकर
घरांच्या किंमती हळुहळु कमी
पर्यावरणाचा नुकसान किती होईल?
In reply to घरांच्या किंमती हळुहळु कमी by मृत्युन्जय
स्वतःचे घर अथवा भाड्याचे घर.
मी पण घर विकत घेऊन
In reply to स्वतःचे घर अथवा भाड्याचे घर. by कलंत्री
प्रतिक्षा आहे.
In reply to मी पण घर विकत घेऊन by संदीप डांगे
नक्की लिहा
In reply to मी पण घर विकत घेऊन by संदीप डांगे
स्वतःचे घर हे इएमआय वर असले
In reply to मी पण घर विकत घेऊन by संदीप डांगे
भाडे आणि ईएमाय जवळपास सारखेच
In reply to मी पण घर विकत घेऊन by संदीप डांगे
भाडे व इमाय सारखेच पडत असेल
In reply to भाडे आणि ईएमाय जवळपास सारखेच by अप्पा जोगळेकर
घराची किंमत - २४ लाख
In reply to भाडे व इमाय सारखेच पडत असेल by संदीप डांगे
तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to घराची किंमत - २४ लाख by अप्पा जोगळेकर
बाकी भाडे आणि इमाय यातले अंतर
In reply to तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे. by संदीप डांगे
तुम्ही बुक केले तेव्हा ची
In reply to बाकी भाडे आणि इमाय यातले अंतर by अप्पा जोगळेकर
याशिवाय विकत घेतलेले घर इएमआय
In reply to घराची किंमत - २४ लाख by अप्पा जोगळेकर
"भाड्याच्या घरात राहतो
In reply to याशिवाय विकत घेतलेले घर इएमआय by डॉ सुहास म्हात्रे
अप्पा : महाराष्ट्रातल्या
In reply to भाडे आणि ईएमाय जवळपास सारखेच by अप्पा जोगळेकर
अतिशय चुकीचे विधान आहे. मी 35
In reply to भाडे आणि ईएमाय जवळपास सारखेच by अप्पा जोगळेकर
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही,
१४ लाख कसे दिलेत यावर सगळं अवलंबून आहे .
In reply to अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, by गंम्बा
त्यांनी कुठे लिहीले आहे ब्लॅक
In reply to १४ लाख कसे दिलेत यावर सगळं अवलंबून आहे . by संजय क्षीरसागर
एकूण किंमत ७४ लाख, त्यात ८० - २० असा प्रकार आहे
In reply to त्यांनी कुठे लिहीले आहे ब्लॅक by गंम्बा
एकूण किंमत ७४ लाख, त्यात ८० - २० असा प्रकार आहे
In reply to त्यांनी कुठे लिहीले आहे ब्लॅक by गंम्बा
80-20 हि ब्लॅक ची स्कीम नाही,
In reply to एकूण किंमत ७४ लाख, त्यात ८० - २० असा प्रकार आहे by संजय क्षीरसागर
८०-२० चा अर्थ तुम्ही म्हणता तसा असेल
In reply to 80-20 हि ब्लॅक ची स्कीम नाही, by संदीप डांगे
हो. त्यांनीच म्हटलंय तसं.
In reply to ८०-२० चा अर्थ तुम्ही म्हणता तसा असेल by संजय क्षीरसागर
?
In reply to हो. त्यांनीच म्हटलंय तसं. by संदीप डांगे
माझ्या मते
In reply to ? by संजय क्षीरसागर
पार्किंग चे कमीत कमी पाच लाख
In reply to माझ्या मते by संजय क्षीरसागर
हा प्रश्न तर मलाही पडलाय...
In reply to ? by संजय क्षीरसागर
नो !
In reply to हा प्रश्न तर मलाही पडलाय... by संदीप डांगे
कसं आहे की फ्लॅट ची मूळ किंमत
In reply to नो ! by संजय क्षीरसागर
रजिस्ट्रेशनच्या फी नाही स्टँप ड्यूटी !
In reply to कसं आहे की फ्लॅट ची मूळ किंमत by संदीप डांगे
साहेब
In reply to एकूण किंमत ७४ लाख, त्यात ८० - २० असा प्रकार आहे by संजय क्षीरसागर
To sell or Not to sell .. That is the question
अनेक शुभेच्छा.
डिमॉरलाईज करायची इच्छा नाहीये,
प्रत्यक्ष अनुभव-- गेली दीड
विकासकाचा फायदा
डॉक यांच्याशी सहमत
मुंबई x पुणे
उत्तम चर्चा. गुंतवणूक म्हणून
Even if property prices are