संघः कलियुगातील एक चमत्कार
संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
याद्या
84287
प्रतिक्रिया
480
मिसळपाव
मी पयला
संघ अभ्यासकांसमोर माझी शंका
In reply to मी पयला by जेपी
अरे गणपती तरी होऊ द्या की रे.
अभ्या भौ.. अगदी बाडीस
In reply to अरे गणपती तरी होऊ द्या की रे. by अभ्या..
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे
मला नाही वाटत संघ या पैकी
In reply to बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे by आदूबाळ
कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक
In reply to मला नाही वाटत संघ या पैकी by मृत्युन्जय
खामगाव अर्बन बँक गावाचं
In reply to कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक by चिनार
खामगावचे का तुम्ही ?? मंग
In reply to खामगाव अर्बन बँक गावाचं by महासंग्राम
नाय म्या अकोल्याचा पर लै
In reply to खामगावचे का तुम्ही ?? मंग by चिनार
आता तं भेटाचं लागन तुमाले..
In reply to नाय म्या अकोल्याचा पर लै by महासंग्राम
भेटान बावा कई भेटता.... तैयार
In reply to आता तं भेटाचं लागन तुमाले.. by चिनार
काय सांगता ??
In reply to भेटान बावा कई भेटता.... तैयार by महासंग्राम
दुर्गे सर म्हणजे देव माणूस..
In reply to काय सांगता ?? by चिनार
खरोखर देव माणूस...!!
In reply to दुर्गे सर म्हणजे देव माणूस.. by महासंग्राम
मग या बँका संघकार्यासाठी
In reply to कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक by चिनार
ह्याविषयी कल्पना नाही..
In reply to मग या बँका संघकार्यासाठी by आदूबाळ
मग या बँका संघकार्यासाठी
In reply to मग या बँका संघकार्यासाठी by आदूबाळ
मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा
In reply to मग या बँका संघकार्यासाठी by श्रीगुरुजी
मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा
In reply to मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा by आदूबाळ
धनसंपर्क
In reply to मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा by चिनार
ठाण्यातील एक अग्रगण्य बँक
In reply to मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा by चिनार
समजा, दोन समान क्वालीफिकेशन
In reply to ठाण्यातील एक अग्रगण्य बँक by खटपट्या
अजिबात नाही जर बँक सरकारी
In reply to समजा, दोन समान क्वालीफिकेशन by आदूबाळ
..
In reply to ठाण्यातील एक अग्रगण्य बँक by खटपट्या
संघाच्या बँका म्हणजे संघ
In reply to .. by चंपाबाई
+१ बरोबर
In reply to संघाच्या बँका म्हणजे संघ by खटपट्या
त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः
In reply to मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा by आदूबाळ
एखाद्या सामाजिक संस्थेला
In reply to त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः by महासंग्राम
एखाद्या सामाजिक संस्थेला
In reply to एखाद्या सामाजिक संस्थेला by अभ्या..
एकंदरीत कष्ट आणि त्यातून
In reply to एखाद्या सामाजिक संस्थेला by अभ्या..
शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर
In reply to एकंदरीत कष्ट आणि त्यातून by असंका
बरोबर. मला हेच वाटलेलं.
In reply to शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर by अभ्या..
बँकेचा माणूस पाठवा आणि ऑफीस
In reply to शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर by अभ्या..
गरजू कार्यकर्त्यांना नोकरी/
In reply to मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा by आदूबाळ
आधी म्हटल्याप्रमाणे या
In reply to मग या बँका संघकार्यासाठी by आदूबाळ
मलाही तसंच वाटतं. पण असली
In reply to मला नाही वाटत संघ या पैकी by मृत्युन्जय
काही सहकारी बँका मध्ये RSS
In reply to बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे by आदूबाळ
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे
In reply to बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे by आदूबाळ
किंवा भारती .. जसे विज्ञान
In reply to बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे by श्रीगुरुजी
...
नेहमीप्रमाणे....
In reply to ... by चंपाबाई
+१
In reply to नेहमीप्रमाणे.... by मुक्त विहारि
2015 पर्यंत संघाची अधिकृत पट
परफेक्ट सांगता येणे अवघड आहे
In reply to 2015 पर्यंत संघाची अधिकृत पट by विशुमित
सांगता येणे अवधड आहे .. १.
In reply to 2015 पर्यंत संघाची अधिकृत पट by विशुमित
१. नोंदणी (Registration) असा
In reply to सांगता येणे अवधड आहे .. १. by पुष्कर जोशी
पट नामक प्रकार असतो. बहुधा
In reply to १. नोंदणी (Registration) असा by आदूबाळ
ढेरेशास्त्री खरे खरे सांगा,
In reply to पट नामक प्रकार असतो. बहुधा by अनुप ढेरे
..
In reply to ढेरेशास्त्री खरे खरे सांगा, by अभ्या..
आज संघ विचारांचे कार्यकर्ते
स्वतः वेलिंगकर सरांना ही हे
In reply to आज संघ विचारांचे कार्यकर्ते by महासंग्राम
सहमत.
In reply to स्वतः वेलिंगकर सरांना ही हे by प्रीत-मोहर
खरंय! पाश्चात्य इंग्लिश
In reply to सहमत. by शाम भागवत
वेलिंगकरांचे बंड
In reply to स्वतः वेलिंगकर सरांना ही हे by प्रीत-मोहर
कायच्या काही ! उगाच दिशाभूल
In reply to वेलिंगकरांचे बंड by रमेश आठवले
असं नाहीये
In reply to कायच्या काही ! उगाच दिशाभूल by साहना
मी स्वतः गोव्यातील असून
In reply to असं नाहीये by पैसा
हो का!
In reply to मी स्वतः गोव्यातील असून by साहना
ओ त्या सर्क्युलर मधे हिंदु
In reply to मी स्वतः गोव्यातील असून by साहना
Department च्या website वरच
In reply to मी स्वतः गोव्यातील असून by साहना
नीम हकीम खतरे जान ! !
In reply to कायच्या काही ! उगाच दिशाभूल by साहना
ओ ताई/दादा पर्रीकरांनी असं
In reply to कायच्या काही ! उगाच दिशाभूल by साहना
प्रत्यक्षात गोची भलतीच आहे.
In reply to ओ ताई/दादा पर्रीकरांनी असं by प्रीत-मोहर
आपणाला मूळ विषय आणि
In reply to ओ ताई/दादा पर्रीकरांनी असं by प्रीत-मोहर
मला काय कळते ते नंतर बघू
In reply to आपणाला मूळ विषय आणि by साहना
उगीच धार्मिक वळण देऊ नका
In reply to मला काय कळते ते नंतर बघू by पैसा
+१११
In reply to उगीच धार्मिक वळण देऊ नका by पैसा
गोवा न्यूज ची जी लिंक दिलीय
In reply to आपणाला मूळ विषय आणि by साहना
माझे मत....
In reply to गोवा न्यूज ची जी लिंक दिलीय by प्रीत-मोहर
हो बरोबर आहे, पण एकदा अनुदान
In reply to माझे मत.... by पुष्कर जोशी
१७५ पैकी १३८ शाळा जर इंग्लिश माध्यमाच्या झाल्या असतील
In reply to माझे मत.... by पुष्कर जोशी
कायच्या काही ! उगाच दिशाभूल
In reply to कायच्या काही ! उगाच दिशाभूल by साहना
अभिनंदन...
संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि
असं कोण म्हणालं? काही पुरावे
In reply to संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि by विशुमित
...
In reply to असं कोण म्हणालं? काही पुरावे by श्रीगुरुजी
The national flag was first
In reply to ... by चंपाबाई
....
In reply to The national flag was first by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to .... by चंपाबाई
...
In reply to (No subject) by मोदक
गांधी नेहरुनी इंग्रज काळात
In reply to ... by चंपाबाई
खोटारडे आहेत आरेसेस वाले.
In reply to (No subject) by मोदक
"नवीन जिंदाल विरूद्ध भारत
In reply to खोटारडे आहेत आरेसेस वाले. by आनंदी गोपाळ
....
In reply to "नवीन जिंदाल विरूद्ध भारत by मोदक
कुठेही झेंडा लावण्याबद्दलचे
In reply to "नवीन जिंदाल विरूद्ध भारत by मोदक
फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी
In reply to खोटारडे आहेत आरेसेस वाले. by आनंदी गोपाळ
प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या
In reply to खोटारडे आहेत आरेसेस वाले. by आनंदी गोपाळ
वामपंथी चष्म्यातून असत्य
In reply to (No subject) by मोदक
हो , फक्त पतंजली आटा
In reply to वामपंथी चष्म्यातून असत्य by विवेकपटाईत