Skip to main content

रहाटगाडगं.

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/09/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा निवांत वाटतय.. सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.! रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला? बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!? हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला. असं का वाटत नाही? ? ? पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला! असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे. रहाटगाडगं फिरवलं पाहिजे! ===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० अत्रुप्त..

वाचने 2237
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

चक्रनेमिक्रम. सगळीकडेच आहे. जन्माला आलेल्या कुणालाही त्यातून सुटका नाही.

छान लिहीलयं. पण हि कविता आहे?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

@पण हि कविता आहे? ››› नाही.. आज सकाळपासून माझ्यात अडकलेला मुक्त करायचा प्रयत्न आहे.