मनाचा एकांत - रवा आणि खसखस
रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
लेखनविषय:
याद्या
8766
प्रतिक्रिया
18
काव्यरस
मिसळपाव
कशाला करायचा वेगळा?
छान आहे..
छानच मुक्तक आहे,
In reply to छान आहे.. by रुपी
मुक्तक आवडले हेवेसांनलगे :)
का पण?
जरुर! स्वागत आहे.
In reply to का पण? by चलत मुसाफिर
फारच छान कविता. खरोखर आपण
मस्त!
एकांत
पोटाचा आकांत - खवा आणि खरवस
माऊली माऊली... __/\__
In reply to पोटाचा आकांत - खवा आणि खरवस by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to पोटाचा आकांत - खवा आणि खरवस by ज्ञानोबाचे पैजार
=)))
In reply to =)) by पैसा
गुढ...आहे
गूळ आणि खसखस
दाताच्या कण्या?
In reply to गूळ आणि खसखस by अभ्या..
शिक्षण.
तुमच्या कविता आवडतात वेगळ्याच असतात