✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोणते माझे वतन होते

D — drsunilahirrao, गुरुवार, 08/11/2016 - 19:21
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
4765 वाचन

💬 प्रतिसाद (18)

व्वा!

चांदणे संदीप
गुरुवार, 08/11/2016 - 23:58 नवीन
कमाल! बहोत खूब डॉ. साब!! Sandy
  • Log in or register to post comments

धन्यवाद,चांदणे संदीप!

drsunilahirrao
Fri, 08/12/2016 - 11:25 नवीन
धन्यवाद,चांदणे संदीप!
  • Log in or register to post comments

मस्तं!

अनुप ढेरे
Fri, 08/12/2016 - 11:35 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

छान

मुक्त
Fri, 08/12/2016 - 14:55 नवीन
छान
  • Log in or register to post comments

आवडली

विवेकपटाईत
Sat, 08/13/2016 - 10:31 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

छान आहे कविता. आवडली.

सतिश गावडे
Sat, 08/13/2016 - 12:07 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

नाही जमली मला

ज्योति अळवणी
Sat, 08/13/2016 - 14:29 नवीन
नाही जमली मला
  • Log in or register to post comments

छान काळजाला भिडली

लालगरूड
Sat, 08/13/2016 - 23:02 नवीन
छान काळजाला भिडली
  • Log in or register to post comments

अनुप ढेरे,मुक्त,विवेक पटाईत

drsunilahirrao
Sun, 08/14/2016 - 09:31 नवीन
अनुप ढेरे,मुक्त,विवेक पटाईत,सतिश गावडे,ज्योति अलवनि,लालगरुड, खूप खूप धन्यवाद __/\__
  • Log in or register to post comments

खूप छान

Bhagyashri sat…
Sun, 08/14/2016 - 14:23 नवीन
अगदी मनापासुन खूप आवडली तुमची कविता :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 09:41 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagyashri satish vasane

विडंबनाचे

कपिलमुनी
Sun, 08/14/2016 - 15:43 नवीन
विडंबनाचे फुल्ल पोंटेंशियल आहे कोणते माझे वजन होते :)
  • Log in or register to post comments

व्हाय डोन्च्यु ट्राय अ "कोणते

अभ्या..
Sun, 08/14/2016 - 17:43 नवीन
व्हाय डोन्च्यु ट्राय अ "कोणते माझे सरण होते" द लास्ट क्वेश्चन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वाहवा (Y)

drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 09:42 नवीन
वाहवा (Y)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

क्या बात !

drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 09:43 नवीन
क्या बात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

निश्चितच,धन्यवाद :)

drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 09:45 नवीन
निश्चितच,धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

:) धन्यवाद

drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 09:47 नवीन
:) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सॉरी,सगळे प्रतिसाद चुकून एकाच

drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 09:59 नवीन
सॉरी,सगळे प्रतिसाद चुकून एकाच ठिकाणी पडले आहेत.यातील काही कपिलमुनींसाठी आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा