मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!
*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार
कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी
वेळ- दुपारी बारा वाजता
जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वेळेवर खड्ड्यात पडलेलं बरं
बोका साहेब जर मोसाद वरचा लेख आला तर या कट्ट्याला जरूर येऊ ......
+1
+1
+1
+1
केकता कपूरची सिरियल
LOL
कट्टा महोत्सव ...
कट्ट्याला शुभेच्छा
मी पा वाल्यानु,
मिपावर स्वागत,
त्योच नेहमीचा.
नका करू एडिट, इथे
अभ्या भौ लैच जोरात सिक्सर
त्योच नेहमीचा
अभ्या लगा लैच बेक्कार हानलास
नक्की किती जण येतायत मग? की
मी येते आहे
ठाण्यात कट्टा असेल तर नक्की
मी येणार आहे.
नि रा का र गा ढ वा ला बो ला व
गाढव आहे. प्रतिनिधी रुपात
अरेरे, हा कट्टापण हुकणार...
डायल इन ऑप्शन
सगळे आॅप्शन्स आहेत.
मिपावर अभ्या म्हणाला तसे
बापूसाब जवा येईल तव्हा आपण
चालणार असेल तर म्हणजे?
बस क्या बापूसाब!
बापूसाहेबांना भेटायचंय
+१११११११
+१११११११
+१२३४५४३२१
आलेत सांगजा
मन:पूर्वक शुभेच्छा !!! :)
वांबाळीचं
सर्व मिपाकरांना नमस्कार,
खाण्याची जागा ऐसपैस आहे...पण
चांगलं असतं रे
NMSA छानच आहे.संपर्क करत आहे.
कट्ट्यास उपस्थिती
अरे वा...
आम्ही ४ जनी तर फिक्स आहोत
मी
सगळ्या येणाऱ्यांचे स्वागत आणि
मी येतोय
nmsa ठरवलंय का?
नक्की झाले की धागा अपडेट करूच
पुणेकरांची सवय लागली काय