✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

ब
बोका-ए-आझम यांनी
Wed, 06/22/2016 - 23:22  ·  लेख
लेख
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
92111 वाचन

💬 प्रतिसाद (382)

प्रतिक्रिया

कीसनराव नितीनला कुठे राहता?

खटपट्या
गुरुवार, 06/30/2016 - 19:31 नवीन
कीसनराव नितीनला कुठे राहता? माझे घर जुने घर आहे नितीन कंपनीजवळ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

टका भावजींच्या कट्ट्याला

अभ्या..
गुरुवार, 06/23/2016 - 11:55 नवीन
टका भावजींच्या कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माथेरान बद्दल देखील वीचार होउ दे

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 06/23/2016 - 11:42 नवीन
एका दीवसात जाउन येता येते. आणी पाउस देखील आहे. पुणे मुम्बई चा सुवर्ण्मध्य.
  • Log in or register to post comments

एका दिवसात जाऊन काय फक्त

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 11:48 नवीन
एका दिवसात जाऊन काय फक्त भोज्याला शिवायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

लोल

कैलासवासी
गुरुवार, 06/23/2016 - 11:56 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सिंव्हगड ८ ला कर्जत ला पोहोचते

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 06/23/2016 - 12:00 नवीन
पुणेकरांसाठी सिंव्हगड ८ ला कर्जत ला पोहोचते पुढे २ स्टेशन नेरळ. मुम्बैकरांसाठी डेक्कन एक्स्प्रेस ८.२५ ल नेरळ ला पोहोचते नेरळ हुन ४० मिन माथेरान. संध्याकाळी प्रगती ६ ला कर्जतला हैच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तितक्यात फक्त भोज्यालाच शिवून

प्रचेतस
गुरुवार, 06/23/2016 - 12:14 नवीन
तितक्यात फक्त भोज्यालाच शिवून येणं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

=)))

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 12:27 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गेला बाजार भाज्याला तरी जाऊन

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 14:39 नवीन
गेला बाजार भाज्याला तरी जाऊन येतील खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जागतिक मी पा मेळावा.

कैलासवासी
गुरुवार, 06/23/2016 - 11:54 नवीन
आरची ताई म्हणती, आरची ताई म्हणती मेळावा मुंबईलाच का ? लोणावळ्यात का नको ? म्हणजी कसे निसर्गरम्य वातावरण , बसायला टेबल ची गरज नाही आन घरूनच काहीतरी खायला आणले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

आरची ताई असं म्हन्ती मग आर

सूड
गुरुवार, 06/23/2016 - 12:01 नवीन
आरची ताई असं म्हन्ती मग आर काय म्हन्तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 12:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खिक्क...

पक्षी
गुरुवार, 06/23/2016 - 12:12 नवीन
खिक्क...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तसे तर घरून प्यायला पण आणता येईल !

हेमन्त वाघे
गुरुवार, 06/23/2016 - 12:13 नवीन
तीर्थ प्रश्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी

मी आणि सौ. मुवि येत आहोत....

मुक्त विहारि
गुरुवार, 06/23/2016 - 12:09 नवीन
अगदी नक्की...
  • Log in or register to post comments

कट्यास येण्यास आणि मिपाकरांस

पक्षी
गुरुवार, 06/23/2016 - 12:30 नवीन
कट्यास येण्यास आणि मिपाकरांस भेटण्यास उत्सुक. नवमिपाकर, वामा मिपाकर, प्रतिसादातून डोकावणारे मिपाकर काट्याला आले तर चालतील का? की काही criteria आहे कट्ट्या साठी. उदारहणार्थ: कमीत कमी एक धागा/जिलबी काढलेली असावी, खांग्रेसी/भाजप/ब्रिगेडी/आरक्षण असल्या धाग्यांवर एखादा तरी मेगाबाईटी प्रतिसाद असावा. हं घ्यावे
  • Log in or register to post comments

माई मोड ऑन -बाळ टका, घरचं

धनंजय माने
गुरुवार, 06/23/2016 - 12:31 नवीन
माई मोड ऑन -बाळ टका, घरचं कार्य तरी एवढ्या उत्साहाने केलं होतं का असा यांचा प्रश्न-माई मोड ऑफ बाकी ते महाकट्टा वाचून 'भव्य महिलांच्या कबड्डी स्पर्धा' आठवलं. ;)
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 12:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

निषेढ. भव्य माणसांच्या नै का?

त्रिवेणी
गुरुवार, 06/23/2016 - 13:33 नवीन
Image removed. निषेढ. भव्य माणसांच्या नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

माणसं भव्य च असतात. शेप्रेट

धनंजय माने
गुरुवार, 06/23/2016 - 13:39 नवीन
माणसं भव्य च असतात. शेप्रेट ल्ह्यावं लागत नै. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

(No subject)

त्रिवेणी
गुरुवार, 06/23/2016 - 14:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

महिला भव्य असतात हे 'सप्रमाण'

धनंजय माने
गुरुवार, 06/23/2016 - 14:19 नवीन
महिला भव्य असतात हे 'सप्रमाण' सिद्ध केल्याबद्दल हार्दिक आभार ;) सग्गळं कसं ब्रह्माण्ड स्केल वर असतंय तुमचं. उत्कट भव्य तितुके घ्यावे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

त्यांचा शिरा तर एकदम

सूड
गुरुवार, 06/23/2016 - 14:21 नवीन
त्यांचा शिरा तर एकदम व्यापुनिया सारी धरणी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

तरी रोज साइकिलिंग आणि

त्रिवेणी
गुरुवार, 06/23/2016 - 14:37 नवीन
Image removed. तरी रोज साइकिलिंग आणि aathvdyatun ३ दिवस झुम्बा असतो पण वजन नव्वद् च्या पेक्षा कमी नै झाले. असो कत्त्याला भेटुच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

आमच्या पार्वतीचं डोहाळजेवण

धनंजय माने
गुरुवार, 06/23/2016 - 15:01 नवीन
आमच्या पार्वतीचं डोहाळजेवण आहे. पाहुणा घरी येणार येणार गं! त्यामुळे कट्टयाला येऊ शकणार नाही. जमल्यास तुम्हीच या! (बोका भाऊ आज 2 मासे जास्त खातील. धागा मार्गाला लागलाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

आमची म्हणजे कोणाकोणाची?

सूड
गुरुवार, 06/23/2016 - 15:03 नवीन
आमची म्हणजे कोणाकोणाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

पार्वती तुमची आमची सगळ्या

धनंजय माने
गुरुवार, 06/23/2016 - 15:05 नवीन
पार्वती तुमची आमची सगळ्या रशिक प्रेक्षकांची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/23/2016 - 12:40 नवीन
अजयातै समस्त पुणेकरांचे दात साफ करुन देणार आहेत. आणि तेही फु क टा त !
  • Log in or register to post comments

कसे ते सांगितले नाहीत...

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 12:59 नवीन
कसे ते सांगितले नाहीत... पाडून =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हो रे टका.पाडून स्वच्छ करून

नूतन सावंत
गुरुवार, 06/23/2016 - 14:06 नवीन
हो रे टका.पाडून स्वच्छ करून देणार.लावायचे असतील तर पैसे घेणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वाशी फारच लांब आहे

आदिजोशी
गुरुवार, 06/23/2016 - 12:45 नवीन
वाशी फारच लांब असल्याने मी येणार नाही. रविवारचे ६ सोनेरी तास ट्रेन आणि बसमधे कुचकाळत घालवायची अजिबात इच्छा नाही. कट्ट्याला शुभेच्छा. मज्जा करा :)
  • Log in or register to post comments

अड्या ये मित्रा आपन बसु आनि

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 06/23/2016 - 13:03 नवीन
अड्या ये मित्रा आपन बसु आनि बोलु हा काहि काळा घोडा चा कट्टा नाही आहे चालायला आणि फिरायला तु येतो आहेस काय अड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

नॉट कमिंग

आदिजोशी
गुरुवार, 06/23/2016 - 13:11 नवीन
आमच्या घरापासून वाशी फार म्हणजे फारच लांब आहे. इतक्या लांबच्या नातेवाईकांकडेही जाणं टाळतो मी. त्यात रविवारचे सुखाचे ६ तास प्रवास करायच्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. विकडेला दादर परिसर आणि विकांताला बोरिवलीच्या १ किमी रेडिअसमधे कट्टा असेल तर जमवण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

ठिक आहे आधि बसु आणि मग बोलु

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 06/23/2016 - 13:14 नवीन
ठिक आहे आधि बसु आणि मग बोलु येतोस काय बोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

टकेश

रामदास
गुरुवार, 06/23/2016 - 12:53 नवीन
ठाण्यात करू या संगीत कट्टा आपल्या कमलेशच्या स्टुडीओत.
  • Log in or register to post comments

करू की...तो कट्टा पेंडिंग आहे

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/23/2016 - 12:59 नवीन
करू की...तो कट्टा पेंडिंग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ओ रामदास काका तुम्हि येताय

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 06/23/2016 - 13:11 नवीन
ओ रामदास काका तुम्हि येताय काय ? बाकी तुमचा प्रतिसाद वाचुन काळाघोडा कट्ट्याच्या आठवणी ताज्या झाल्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ओ रामदास काका या कट्टयाला या

अजया
गुरुवार, 06/23/2016 - 14:07 नवीन
ओ रामदास काका या कट्टयाला या आधी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

कमलेश भडकमकर का हो काका?

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/23/2016 - 14:40 नवीन
तो काॅलेजपासूनचा ओळखीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

काका, त्या स्टुडीओमधे एवढे

खटपट्या
गुरुवार, 06/23/2016 - 21:44 नवीन
काका, त्या स्टुडीओमधे एवढे सगळे उभेही राहू शकणार नाहीत. नवीन स्टुडीओ बनवला आहे का? असेल तर पत्ता द्या. मजा येते गाणी ऐकायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मन:पूर्वक शुभेच्छा.

पद्मावति
गुरुवार, 06/23/2016 - 13:42 नवीन
मन:पूर्वक शुभेच्छा. फोटोसहीत कट्टा वृत्तांत आलाच पाहिजे!!!
  • Log in or register to post comments

फास्टेस्ट हंड्रेड झालेत.

पद्मावति
गुरुवार, 06/23/2016 - 14:23 नवीन
फास्टेस्ट हंड्रेड झालेत.
  • Log in or register to post comments

हो ना!

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/23/2016 - 14:36 नवीन
मोसाद, स्केअरक्रो, अंधारक्षण वगैरे कशालाच एवढे धपाधप प्रतिसाद नव्हते आले. आता यापुढे सगळे लेख बंद. फक्त कट्ट्यांचे धागे काढणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

=))

पद्मावति
गुरुवार, 06/23/2016 - 14:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मोसाद चा पुढचा भाग आणा.

स्रुजा
Fri, 06/24/2016 - 01:38 नवीन
मोसाद चा पुढचा भाग आणा. सुपारी न घेता १०० करुन देतो बघा आम्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

येणार येणार

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 14:45 नवीन
३ जुलै ला वाशीत कांदे पोहे कम कॉफी पानाचा कार्यक्रम असल्याने कट्ट्याला धावती भेट जाणार. गाववाल्यानी कट्टा लावलाय जाना तो पडेगाचा....
  • Log in or register to post comments

धावती भेट देणार*

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 14:45 नवीन
धावती भेट देणार*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

कांदे पोहे? अरे वा!

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/23/2016 - 15:42 नवीन
होकार आला तर घेऊनच या कट्ट्याला! किंवा घेऊनच या, होकार येईलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

असं झालं तर आपके मुह मे घी

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 15:49 नवीन
असं झालं तर आपके मुह मे घी शक्कर, गुलाबजाम, रसगुल्ला बाप्पू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

किती ती घाई खड्डयात पडायची ;)

धनंजय माने
गुरुवार, 06/23/2016 - 16:02 नवीन
किती ती घाई खड्डयात पडायची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा