बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती.
--------------------------------------------------------------------
-- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला..
-- आले मोठी आमची बाजू घेणारे
-- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले.
-- आज काय टाकू?
-- पुचुपुचु
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 3:50 pm | मराठी कथालेखक
वाचतोय
(सुक्ष्म प्रतिसाद :)
13 Apr 2016 - 5:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
हं
(अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) )
13 Apr 2016 - 7:37 pm | टवाळ कार्टा
.
13 Apr 2016 - 9:21 pm | आदूबाळ
 
13 Apr 2016 - 3:51 pm | प्रचेतस
आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण येउ द्या.
13 Apr 2016 - 4:41 pm | नीलमोहर
त्याने मिपा उघडले,नाव पासवर्ड टाकले,स्क्रीनवर मेसेज झळकला Access denied,त्याचा माऊसवरचा हात थिजलेलाच.
13 Apr 2016 - 4:44 pm | मराठी कथालेखक
पण तो खचला नाही, आदल्या रात्रीच त्याने डुआयडी बनवून तयार ठेवला होता :)
13 Apr 2016 - 5:44 pm | विजय पुरोहित
=))
13 Apr 2016 - 4:47 pm | तर्राट जोकर
नै जमली. ही गोष्ट लिहायला तपशील लागतात. तपशील अनुभवींकडे आहे. Access denied असा मेसेज येत नाही. ;-)
13 Apr 2016 - 6:02 pm | नीलमोहर
Access denied असा मेसेज येत नाही.
- मग काय होतं ?
अनुभवींनी अधिक तपशील पुरवावेत :)
13 Apr 2016 - 7:38 pm | टवाळ कार्टा
स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो...बॅट्याला विचार्ले पैजे ;)
13 Apr 2016 - 7:43 pm | तर्राट जोकर
मुग्धाताईंना विचाराना, सर्वात जास्त अनुभवी त्याच आहेत मिपावर. =))
13 Apr 2016 - 7:51 pm | एस
मला माझा आयडी एक आठवड्यासाठी बॅन करवून घ्यायचा आहे. नेटपॅक फार जातो मिपामुळे!
13 Apr 2016 - 10:07 pm | आनन्दा
रोज एक सूक्ष्मकथा टाकत चला. लवकरच बॅन होईल.
हा का ना का.
13 Apr 2016 - 5:52 pm | सुधीरन
.
13 Apr 2016 - 8:10 pm | रातराणी
:)
13 Apr 2016 - 10:06 pm | कपिलमुनी
अंदाज अपना अपना ;)
14 Apr 2016 - 10:16 am | तिमा
मिपावर एक लेख टाकला आणि स्वतःच्या सहाही आयडींनी त्यावर प्रतिसाद लिहिले.
येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला|
14 Apr 2016 - 10:46 am | नाखु
मिपा उघडले आणि त्याच्या शिरस्त्यानुसार आजच्या आय्डीने प्रवेश केला आणि काल्च्या आय्डीशी कुस्ती सुरु केली बाकी पुढे इतीहास चालू झाला.....दिवसाचे धाग्याचेही सार्थक..