✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी पण मिपा सूक्ष्मकथा

आ
आनन्दा यांनी
Wed, 04/13/2016 - 15:38  ·  लेख
लेख
बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती. -------------------------------------------------------------------- -- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला.. -- आले मोठी आमची बाजू घेणारे -- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले. -- आज काय टाकू? -- पुचुपुचु
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3053 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

वाचतोय (सुक्ष्म प्रतिसाद :)

मराठी कथालेखक
Wed, 04/13/2016 - 15:50 नवीन
वाचतोय (सुक्ष्म प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments

हं (अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) )

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/13/2016 - 17:41 नवीन
हं (अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

.

टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 19:37 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

आदूबाळ
Wed, 04/13/2016 - 21:21 नवीन
&#32
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण

प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 15:51 नवीन
आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण येउ द्या.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म,

नीलमोहर
Wed, 04/13/2016 - 16:41 नवीन
त्याने मिपा उघडले,नाव पासवर्ड टाकले,स्क्रीनवर मेसेज झळकला Access denied,त्याचा माऊसवरचा हात थिजलेलाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण तो खचला नाही, आदल्या

मराठी कथालेखक
Wed, 04/13/2016 - 16:44 नवीन
पण तो खचला नाही, आदल्या रात्रीच त्याने डुआयडी बनवून तयार ठेवला होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

=))

विजय पुरोहित
Wed, 04/13/2016 - 17:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

नै जमली. ही गोष्ट लिहायला

तर्राट जोकर
Wed, 04/13/2016 - 16:47 नवीन
नै जमली. ही गोष्ट लिहायला तपशील लागतात. तपशील अनुभवींकडे आहे. Access denied असा मेसेज येत नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

अरेच्चा !!

नीलमोहर
Wed, 04/13/2016 - 18:02 नवीन
Access denied असा मेसेज येत नाही. - मग काय होतं ? अनुभवींनी अधिक तपशील पुरवावेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो..

टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 19:38 नवीन
स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो...बॅट्याला विचार्ले पैजे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मुग्धाताईंना विचाराना, सर्वात

तर्राट जोकर
Wed, 04/13/2016 - 19:43 नवीन
मुग्धाताईंना विचाराना, सर्वात जास्त अनुभवी त्याच आहेत मिपावर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला माझा आयडी एक आठवड्यासाठी

एस
Wed, 04/13/2016 - 19:51 नवीन
मला माझा आयडी एक आठवड्यासाठी बॅन करवून घ्यायचा आहे. नेटपॅक फार जातो मिपामुळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

रोज एक सूक्ष्मकथा टाकत चला.

आनन्दा
Wed, 04/13/2016 - 22:07 नवीन
रोज एक सूक्ष्मकथा टाकत चला. लवकरच बॅन होईल. हा का ना का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

.

सुधीरन
Wed, 04/13/2016 - 17:52 नवीन
.
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Wed, 04/13/2016 - 20:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments

सूक्ष्मकथा

कपिलमुनी
Wed, 04/13/2016 - 22:06 नवीन
अंदाज अपना अपना ;)
  • Log in or register to post comments

त्याने

तिमा
गुरुवार, 04/14/2016 - 10:16 नवीन
मिपावर एक लेख टाकला आणि स्वतःच्या सहाही आयडींनी त्यावर प्रतिसाद लिहिले. येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला|
  • Log in or register to post comments

सवयीने

नाखु
गुरुवार, 04/14/2016 - 10:46 नवीन
मिपा उघडले आणि त्याच्या शिरस्त्यानुसार आजच्या आय्डीने प्रवेश केला आणि काल्च्या आय्डीशी कुस्ती सुरु केली बाकी पुढे इतीहास चालू झाला.....दिवसाचे धाग्याचेही सार्थक..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा