बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती.
--------------------------------------------------------------------
-- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला..
-- आले मोठी आमची बाजू घेणारे
-- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले.
-- आज काय टाकू?
-- पुचुपुचु
वाचने
3108
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय (सुक्ष्म प्रतिसाद :)
वाचतोय
(सुक्ष्म प्रतिसाद :)
हं (अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) )
In reply to वाचतोय (सुक्ष्म प्रतिसाद :) by मराठी कथालेखक
हं
(अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) )
.
In reply to हं (अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) ) by डॉ सुहास म्हात्रे
.
(No subject)
In reply to . by टवाळ कार्टा
 
आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण
आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण येउ द्या.
ह्म्म्म,
In reply to आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण by प्रचेतस
त्याने मिपा उघडले,नाव पासवर्ड टाकले,स्क्रीनवर मेसेज झळकला Access denied,त्याचा माऊसवरचा हात थिजलेलाच.
पण तो खचला नाही, आदल्या
In reply to ह्म्म्म, by नीलमोहर
पण तो खचला नाही, आदल्या रात्रीच त्याने डुआयडी बनवून तयार ठेवला होता :)
=))
In reply to पण तो खचला नाही, आदल्या by मराठी कथालेखक
=))
नै जमली. ही गोष्ट लिहायला
In reply to ह्म्म्म, by नीलमोहर
नै जमली. ही गोष्ट लिहायला तपशील लागतात. तपशील अनुभवींकडे आहे. Access denied असा मेसेज येत नाही. ;-)
अरेच्चा !!
In reply to नै जमली. ही गोष्ट लिहायला by तर्राट जोकर
Access denied असा मेसेज येत नाही.
- मग काय होतं ?
अनुभवींनी अधिक तपशील पुरवावेत :)
स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो..
In reply to अरेच्चा !! by नीलमोहर
स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो...बॅट्याला विचार्ले पैजे ;)
मुग्धाताईंना विचाराना, सर्वात
In reply to स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो.. by टवाळ कार्टा
मुग्धाताईंना विचाराना, सर्वात जास्त अनुभवी त्याच आहेत मिपावर. =))
मला माझा आयडी एक आठवड्यासाठी
In reply to मुग्धाताईंना विचाराना, सर्वात by तर्राट जोकर
मला माझा आयडी एक आठवड्यासाठी बॅन करवून घ्यायचा आहे. नेटपॅक फार जातो मिपामुळे!
रोज एक सूक्ष्मकथा टाकत चला.
In reply to मला माझा आयडी एक आठवड्यासाठी by एस
रोज एक सूक्ष्मकथा टाकत चला. लवकरच बॅन होईल.
हा का ना का.
.
.
:)
:)
सूक्ष्मकथा
अंदाज अपना अपना ;)
त्याने
मिपावर एक लेख टाकला आणि स्वतःच्या सहाही आयडींनी त्यावर प्रतिसाद लिहिले.
येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला|
सवयीने
मिपा उघडले आणि त्याच्या शिरस्त्यानुसार आजच्या आय्डीने प्रवेश केला आणि काल्च्या आय्डीशी कुस्ती सुरु केली बाकी पुढे इतीहास चालू झाला.....दिवसाचे धाग्याचेही सार्थक..